भारताला कोविडची लस मोफत दिली पाहिजे; राहुल गांधींची पुन्हा एकदा आग्रहाची मागणी

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी आता देशभरात १ मेपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत असून, १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा कोरोनाची लस मोफत मिळायला हवी, अशी आग्रही मागणी केली आहे. free /friː/adjective, adverb costing nothing, … Read more

कोरोनामुळे राजीव सातव यांची प्रकृती खालावली; राहुल गांधींचा पुण्यातील डॉक्टरांना फोन

rajeev satav rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. राजीव सातव यांची तब्येत खालावल्याचं कळताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डॉक्टरांना फोन करुन राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचं कळतंय. राजीव सातव हे राहुल गांधींच्या अगदी जवळचे आणि विश्वासू म्हणून … Read more

देशवासीयांना कोरोना लस मोफत मिळायला हवी; राहुल गांधींची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी देशातील तिसऱ्या टप्प्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार असल्याची घोषणा केंद्र सरकार कडून करण्यात आली आहे. अनेक राज्यांनी कोरोना लस मोफत मिळेल, असे जाहीर केले आहे. अशातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण देशवासीयांना कोरोनाची लस मोफत मिळावी, अशी मागणी केली आहे. … Read more

काँग्रेस कार्यकर्त्यांनो, जनतेला मदत करा, हाच काँग्रेसचा धर्म आहे; राहुल गांधींचे आवाहन

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावताना देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांना एक आवाहन केले आहे. जनतेची कामे करा,कोणत्याही परिस्थितीत जनतेचं दुःख दूर करा असे आवाहन राहुल गांधी यांनी केलं. याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे की यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. आता जन … Read more

अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी …; राहुल गांधींची केंद्र सरकारला सद्भभावनेने विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा विस्फोट केला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा मात्र तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला एक विनंती केली आहे. “अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्या” असं राहुल … Read more

राहुल गांधी कोरोना पॉझिटीव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. लक्षण दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. दोनचं दिवसांपूर्वी देशात कोरोना संसर्ग वाढत असल्यान त्यांनी बंगालमधील प्रचारसभा रद्द केल्या होत्या. काही लक्षणे जाणवू लागल्यानंतर कोरोना चाचणी केली असता माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. … Read more

जे कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणूस बोलतोय; मराठी अभिनेत्याकडून राहुल गांधींचे कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचं संकट पाहता पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला आहे. सद्यस्थितीत अशा सभांमुळे जनता आणि देशाला किती धोका आहे याचा विचार राजकीय पक्षांनी करायला हवा, असं राहुल गांधींनी ट्विट करत सांगितलं. त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतूक होत आहे. यावर प्रसिद्ध मराठी अभिनेता हेमंत ढोमेने … Read more

मोदीजी टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता व्हॅक्सिन द्या; राहुल गांधींची खोचक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाचा कहर प्रचंड वाढला आहे. दिवसाला दीड दीड लाख नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मोदीजी टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता व्हॅक्सिन द्या; राहुल गांधींनी ट्विट करून खोचक टीका … Read more

अहंकारी सरकारला चांगल्या सुचनांची ॲलर्जी, मजुरांना आर्थिक मदतीचे आवाहन :राहुल गांधी

नवी दिल्ली: 2020 प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. अशा सर्व बाबींमध्ये भरडला जातोय तो देशातील सर्वसामान्य वर्ग. केंद्र सरकार लसीकरण त्यासोबतच इतर उपाय योजना राबवत आहे. अशातच केवळ लसीकरण पुरेसे नाही तर मजुरांच्या हातात पैसे देणे आवश्यक आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले … Read more

कोरोनाचा कहर! सोनिया, राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची बोलावली तातडीची बैठक

नवी दिल्ली : देशात कोरोनाची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनली आहे. देशातील काँग्रेस शासित राज्यांसाह देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तातडीची बैठक बोलावली आहे. आज सकाळी 10.30 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी करिता महाराष्ट्रातून काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. याशिवाय … Read more