देशातील नागरिक धोक्यात, कोरोना लसींच्या निर्यातीवर बंदी घाला; राहुल गांधींची केंद्राला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून या पार्श्वभूमीवर तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून लसीकरणाचा वेग वाढवण्याऐवजी देशात बऱ्याच राज्यात कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे. याच दरम्यान महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात यावरून वाद निर्माण झाला आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना त्याच तितकसं गांभीर्य घेतलं जात नसल्याचं दिसून … Read more

मी पंतप्रधान असतो तर…; राहुल गांधींनी सांगितले आगामी धोरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणावर कडाडून टीका करतात. राहुल गांधी काँग्रेसचे मोठे नेते असल्याने मोदींना पर्याय म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जाते. दरम्यान, जर तुम्ही पंतप्रधान असता तर काय केले असते असा प्रश्न राहुल गांधींना एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी यांनी स्पष्ट उत्तर दिले. राहुल … Read more

भारत आता लोकशाहीप्रधान देश राहिला नाही ; राहुल गांधींचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. राहुल गांधी सतत ट्विट करत केंद्रातील मोदी सरकार वर घणाघाती टीका करत असतात . दरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्वीट करुन भारत आता लोकशाहीप्रधान देश राहिला नाही, असं म्हनत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी एका विदेशी इन्स्टिट्यूटचा हवाला … Read more

पुनः पुन्हा दळण का दळायचे? ‘आणीबाणी’च्या विधानावरून राऊतांनी राहुल गांधींना फटकारले

rahul gandhi sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेला आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं. राहुल गांधी यांनी आणीबाणीसंदर्भात केलेल्या विधानावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. आणीबाणी हा विषय कालबाहय़ झाला आहे. पुनः पुन्हा दळण का दळायचे?” अशा शब्दात  संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक … Read more

राहुल गांधी आणि उध्दव ठाकरे एका स्टेजवर भाषण करायला आले तर “फुल्ल पैसा वसूल हास्य दंगल” ठरेल ; राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.या अधिवेशनात दररोज सर्वपक्षीय नेते मंडळी आपल्या दमदार आणि अभ्यासपूर्ण भाषणाने साऱ्या सभागृहाचं आणि राज्याचं लक्ष वेधून घेत आहेत.सभागृहात कुठं एखादा शब्द वापरून कुणाचीतरी विकेट घेतली जातेय तर काहीतरी आठवण सांगून हास्याचे फवारे फुलवले जातं आहेत. अधिवेशनाचा कालचा दिवस पाहिला तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

काँग्रेसने “आणीबाणी” लागू करणे हे चुकचं होते : राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस नेत्या आणि देशाच्या माझी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी ही चुकीचीचं होती असं कोझिकोडचे खासदार राहुल गांधींनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे की सध्या भारतात जे घडत आहे ते आणीबाणीपेक्षा ‘मूलभूतपणे वेगळे’ आहे. असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर निशाणा साधला आहे. आरएसएसने आपली माणसं … Read more

राहुल गांधींनी मारले 9 सेकंदात 13 पुशअप्स ; दाखवला आपला फिटनेसचा दम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर असून या ठिकाणीही त्यांच्या फिटनेसची पुन्हा एकदा चर्चा रंगली. एका शाळेतील विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मेरोलिन शेनिघा नावाच्या विद्यार्थ्यीनीने त्यांना पुशअप मारण्याची विनंती केली. राहुल गांधी यांनीही मागे पुढे न पाहता तात्काळ पुशअप्स मारण्यास सुरुवात केली. राहुल यांनी अवघ्या 9 सेकंदात 13 पुशअप्स मारून आपला … Read more

तुमची कोणी गर्लफ्रेंड आहे का? एका मुलीच्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।राहुलजी “तुमची कोणी गर्लफ्रेंड आहे का, असा प्रश्न तिने विचारला. या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला, सर्वांच्या नजरा राहुल गांधी काय बोलणार याकडे लागल्या होत्या. मात्र, या प्रश्नाचे उत्तर मी नंतर कधीतरी देईन, असे सांगत राहुल गांधी यांनी वेळ मारून नेली. काँग्रेस नेते आणि कोझिकोडेचे खासदार राहुल गांधी हे सध्या दक्षिणेतील राज्यांच्या दौऱ्यावर … Read more

मोटेरा स्टेडियमला मोदींचे नाव दिल्यानंतर राहुल गांधींनी केली सडकून टीका, म्हणाले की….

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केलं. दरम्यान सरदार पटेल यांचं नाव असलेल्या या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आल्यानंतर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केलाय. काँग्रेस नेते राहुल गांधींनीही या मोटेरा स्टेडियमच्या नामकरणावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खरं किती … Read more

राहुल गांधींच्या मिडास टचमुळेच काँग्रेस सरकार पडलं ; भाजपचा टोला

Rahul gandhi supreem court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमदारांनी पक्षाला रामराम ठोकल्याने अल्पमतात आलेले पुदुचेरीतील काँग्रेस (Congress) आणि द्रमुक आघाडीचे सरकार अखेर सोमवारी कोसळले. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी (V Narayanasamy) यांना सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य गेले आहे. यावरून आता भाजपाचे नेते आणि आयटी सेलचे राष्ट्रीय प्रमुख असणाऱ्या अमित मालवीय (Amit Malviya) … Read more