‘मोदी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या’, संत बाबा राम सिंहांच्या मृत्यूनंतर राहुल गांधींचा आक्रोश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान 20 दिवसापासून हे आंदोलन चालू असतानाच संत बाबा राम सिंह यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचंही … Read more

काँग्रेस अध्यक्षपदी पवारांच्या नावाची चर्चा हे तर राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र – काँग्रेस नेत्याचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यूपीए अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याच्या बातम्यांनी काल जोर धरला होता . परंतु खुद्द शरद पवार यांनी ही शक्यता फेटाळली आहे. मी युपीएचा अध्यक्ष होणार या बातमी मध्ये तथ्य नाही असं स्पष्ट करत शरद पवारांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या चर्चेपाठीमागे काँग्रेस … Read more

मी राहुल गांधींचा समर्थक , राहुल गांधींशिवाय काँग्रेसला पर्याय नाही – संजय राऊत

Sanjay Raut Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी राहुल गांधी यांचा समर्थक असून काँग्रेसला राहुल गांधींशिवाय पर्याय नाही अस विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वाला तडे जावे, त्यांच नेतृत्व उभं राहू नये. यासाठी भाजपकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. हे सत्य असेल, तरी राहुल गांधी उभे आहेत असेही संजय राऊत यांनी म्हंटल आहे. … Read more

राहुल गांधींच्या नेतृत्त्वाबद्दल शरद पवारांचे मोठं विधान! म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे असे परखड मत व्यक्त केले आहे. लोकमत दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हा दावा केला आहे. शरद पवार म्हणाले, कोणत्याही पक्षामध्ये … Read more

कोरोना लसीबद्दल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारले ‘हे’ चार प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोना विषाणूचा कहर झाला असून कोरोना वरील लस कधी येणार यांकडे जनतेचे लक्ष लागले आहे. त्यातच आता काँग्रेस करते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीबाबत देशाला उत्तर दिली पाहिजेत, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी ट्विटद्वारे नरेंद्र मोदी यांना चार प्रश्न … Read more

मी गांधी कुटुंबाविरोधात नाही, केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांचा आवाज पोहचवतो आहे – कपिल सिब्बल

sibbal and rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार निवडणुकीत राजद आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महागठबंधनचा पराभव झाला. यात काँग्रेसचा पराभव चांगलाच मानहानिकारक होता. यावर केवळ इतर पक्षांनीच नाही तर अगदी काँग्रेसमधील नेत्यांनीही टीका केली. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आघाडीवर आहेत. त्यांनी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. यावर काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. आता सिब्बल … Read more

राहुल गांधींनी ‘त्या’ दोन बहिणींना दिलेले वचन केले असं पूर्ण

वायनाड । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील दोन बहिणींना गेल्या वर्षी दिलेले वचन पूर्ण केले. के.काव्या आणि कार्थिका या दोन बहिणींनी मागील वर्षी झालेल्या कवलपरा दुर्घटनेत कुटुंबीयांना गमावले होते. राहुल गांधी यांनी भेट घेऊन त्यांना नवीन घर देण्याचं आश्वासन दिले होते. राहुल गांधी यांनी आपलं आश्वासन पूर्ण करत या दोन्ही बहिणींना नव्या घराच्या चाव्या … Read more

दरडोई GDP च्या बाबतीत बांगलादेश भारताला मागे टाकेल? माजी CEA याविषयी म्हंटले

नवी दिल्ली । देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम म्हणाले आहेत की, बांगलादेश भविष्यात अधिक योग्य आर्थिक बाबींवर माघार घेणार नाही. त्यांनी प्रतिपादन केले की, दरडोई जीडीपी हा केवळ एका निर्देशकाचा अंदाज आहे. हे कोणत्याही देशाच्या कल्याणची सरासरी आकृती देते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केलेल्या आर्थिक वाढीच्या अंदाज अहवालानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा … Read more

आपल्यापेक्षा पाकिस्तान-बांगलादेशने परिस्थिती चांगली हाताळली; जीडीपी वरून राहुल गांधींनी सोडलं मोदींवर टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा सतत घसरण होत असणाऱ्या जीडीपीवरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) आकडेवारीनुसार २०२० च्या आर्थिक वर्षात बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांग्लादेश लवकरच भारताला जीडीपीच्या बाबतीत पिछाडीवर टाकणार आहे, असा अंदाज आयएमएफच्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला … Read more

‘जवानांना नॉन बुलेटप्रुफ ट्रक अन मोदींसाठी ८४०० कोटींचे आलीशान विमान’; ‘त्या’ व्हिडिओनंतर राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली । पुलवामा हल्ल्यानंतर सुद्धा केंद्रानं काही धडा घेतलेला दिसत नसल्याचे सोशल मीडियावर एका व्हायरल झालेल्या विडिओवरून समोर आलं आहे. या व्हिडिओत काही जवान एका साध्या ट्रकमधून प्रवास करताना दिसत आहे. ‘नॉन बुलेटप्रुफ गाड्यांमधून पाठवून आमच्या जीवासोबत खेळलं जातंय’ असं हे जवान या व्हिडिओमध्ये सांगत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर … Read more