शहरात डेंग्यू मलेरियाची साथ पसरण्याचा धोका

dengue-malaria

औरंगाबाद | गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे सर्वत्र हिरवगार वातावरण निर्माण झाले आहे. परंतु आता साथीचे रोग, डेंग्यू, मलेरिया, ताप अशा रोगाचे रुग्ण वाढत आहेत. महापालिकेच्या वतीने 1 ते 30 जुन दरम्यान हिवताप प्रतिरोध महिना म्हणुन विशेष मोहीम घेण्यात आली होती. परंतु या मोहिमेनंतर पाऊस सुरु झाला. आणि मोकळ्या जागेवर टाकलेला कचरा, … Read more

येत्या तीन ते चार दिवसांत मराठवाड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होईल

Heavy Rain

औरंगाबाद | 15 जून पासून पावसाच्या सिझनला सुरुवात होते. परंतु यंदा जुलै महिना उजाडला तरीही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तापमान वाढत असल्यामुळे खरीप पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता घेतलेल्या पिकावर डबल पीक घेण्याची म्हणजेच दुबार पीक घेण्याची वेळ … Read more

मुंबई शहर व उपनगरांमध्ये सौम्य ते मध्यम पावसाची शक्यता

Heavy Rain

मुंबई : हॅलो महाराष्ट्र- मागच्या 3 आठवड्यांपासून राज्यात पावसाने मोठा खोळंबा केला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरांमध्ये सौम्य ते माध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. ५ जुलै, हवामान अंदाज: शहर व उपनगरांमध्ये सौम्य ते मध्यम पावसाची शक्यता. भरती०९:२५ वाजता ३.५१ मी२०:३७ वाजता ३.२४ मी ओहोटी१५:०० वाजता … Read more

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा; काही ठिकाणी पेरलेली पीके वाळली तर काही भागात पेरणीच नाही

Farmer waiting for Rain

उस्मानाबाद | मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली तर काही भागात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. ज्यांनी पेरणी केली त्यांच्या पिकाला सध्या पावसाची गरज आहे. मराठवाड्यात यंदा पावसाने चांगली सुरूवात केली असली तरीही मोजक्याच भागात पाऊस झाला. त्यामुळे अनेक जिल्हयात पेरणी झाली नाही. उस्मानाबाद तालुक्यात आतापर्यंत 21 टक्के पेरणी झाली आहे. उर्वरित पेरणीसाठी … Read more

पुणे बंगळूर महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुक खोळंबली; दुचाकींसाठी वाहतुक बंदी (Video)

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  मान्सून पावसाचे आगमन जोरदार सुरू झाले आहे. या पावसाने हाहाकार सुरू केला असताना कराड तालुक्यातही रात्रभर जोरदार बॅंटीग केलेली आहे. त्यामुळे कराड शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे. तर शहराजवळील मलकापूर व गोटे गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतूकींचा काही काळ खोळंबा झालेला होता. कराड तालुक्यात काल रात्रभर झालेल्या … Read more

मान्सूनचे आगमन : मुंबई- गोवा मार्गावर निवळी घाटात दरड कोसळली तर कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पाणीपातळी वाढली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मान्सून पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला जोरदार झोडपले आहे. पुढील तीन दिवस मान्सून पावसाचा जोर वाढणार आहे. निवळी घाटात दरड कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक थांबली होती. दरड हटविण्याचे काम हाती घेतले असून वाहतूक एकेरी सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला रात्रभर पावसाने झोडपून … Read more

विजेचा तार कोसळून बाप लेकाचा मृत्यू

power line

उदगीर | विजेची तार तुटून अंगावर पडल्यामुळे बाप लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उदगीर तालुक्यातील बामणी शिवारात शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात विजेच्या तारा तुटून अंगावर पडल्याने दुचाकीवरून शेतातून घरी परत निघालेल्या बाप – लेकाचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 3.25 वाजेच्या सुमारास बामणी येथील शेतकरी नारायण यादवराव … Read more

काळजाचा ठोका चुकविणारी घटना; 20 फुटाच्या चेंबरमध्ये पडलेला तरूण 25 सेकंदात निघाला दुसऱ्या चेंबरमधून

औरंगाबाद : गेल्या आठवडाभरापासून शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. यामध्ये नदी-नाले भरभरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाणी देखील साचले आहे. अशात भवानी नगर परिसरात एक तरुण पावसात भरलेल्या चेंबरमध्ये अडकला आणि दुसऱ्या चेंबर मधून बाहेर निघाला. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, मोरेश सुळ (वय 18) हा तरुण जय भवानी नगरातील परिसरात राहतो. … Read more

सखल भागात साचले पाण्याचे तळे; तब्बल वीस मिनिट औरंगाबाद शहरात मुसळधार पाऊस

Heavy Rain

औरंंगाबाद : शहर आणि परिसरात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर कडक ऊन आणि कमालीचा उकाडा जाणवत असताना रविवारी (दि.६) सायंकाळी आकाशात काळे ढग दाटून आले. अन् काही वेळातच वातावरण पालटून विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. वीस मिनिटानंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पावसाने जवळपास तासभर शहराला धुवून काढले. … Read more

कराड शहरात मुसळधार पाऊस; कृष्णा हाॅस्पिटलमध्येही पाणी शिरल्याने काही काळ कर्मचार्‍यांची तारांबळ

कराड : मान्सूनपूर्व पावसाने पश्चिम महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी संध्याकाळी कराड शहरात झालेल्या मुसळधार पाऊसाने नागरिकांची पळापळ केली. कराड व मलकापूर शहरातील गटारे नगरपालिकांनी स्वच्छ न केल्याने तुडुंब भरून वाहत होती. मान्सून येण्याअगोदरच मान्सूनपूर्व पावसाने नगरपालिकांची लक्तरे वेशीवर टांगली. तर शहरातील कृष्णा हाॅस्पिटलमध्येही पाऊसाचे पाणी शिरल्याने काही काळासाठी कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. कराड शहरात … Read more