बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही, चंद्रकांतदादांना क्लिप पाठवल्याच नाही- राज ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मनसे- भाजप युतीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या भूमिके बद्दलची क्लिप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले असल्याची माहिती समोर येत होती. परंतु राज ठाकरे यांनी हा दावा फेटाळला असून आपण चंद्रकांत पाटलांना क्लिप पाठवल्याच नाही असे स्पष्ट केले. बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही. मी चंद्रकांत पाटील यांना … Read more

मनसे – भाजप युतीबाबत पहिले पाऊल; राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवल्या ‘त्या’ क्लिप्स

raj thackarey chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेला शह देण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांच्या आघाडीच्या शक्यतेने जोर धरला आहे. राज ठाकरे यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेवर आक्षेप असल्यामुळे भाजप मनसेशी युती करु शकत नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच म्हटले होते. परंतु आता राज ठाकरे यांच्या अलीकडच्या त्यांच्या भाषणाच्या … Read more

महाराष्ट्रात संकटात!! बॉलीवूडकरांकडून साधं ट्विटही नाही; मनसेचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. कोकणात अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, अशा वेळी महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना एकाही बॉलिवूड कलाकाराला साधं ट्विटही करावंसं वाटत नाही, याचं … Read more

महाराष्ट्र संकटात, जितकं जमेल तितकी मदत करा;राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पावसामुळे अतिवृष्टी आली असून अनेक ठिकाणी महापुराचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात काही ठिकाणी दरडी कोसळल्या असून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहून लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. काय आहे राज … Read more

राज ठाकरेंनी परप्रांतीय विरोधी भूमिका बदलली तर …; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप आणि मनसे यांच्या आघाडीच्या शक्यतेने जोर धरला आहे. दरम्यान नाशिक येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे-भाजप युतीची शक्यता वाढली आहे. मात्र राज ठाकरेंनी परप्रांतीय विरोधी भूमिका बदलली तर त्यांचं स्वागत आहे असं चंद्रकांत पाटील यांनी … Read more

मनसेसोबत युतीबाबत दरेकरांच महत्त्वपूर्ण विधान, म्हणाले की..

darekar raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेला शह देण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांच्या आघाडीच्या शक्यतेने जोर धरला आहे. त्यातच योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल अस सूचक विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी … Read more

मनसेसोबत युती करणार का? फडणवीसांच्या उत्तराने चर्चेला उधाण

raj thackarey fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकारला शह देण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप युतीच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यातच राज ठाकरे हे आमच्यापासून दूर गेलेलं नाहीत असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याना विचारले असता त्यांनी देखील सूचक वक्तव्य केले. … Read more

मनसे सोबत युती करणार का?? आशिष शेलार यांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले की….

ashish shelar raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य लागलेले आहे. सध्याची राज्यातील ऐकून परिस्थिती पाहता महाविकास आघाडी विरोधात मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र येणार का अशी चर्चा सुरु असताना भाजप नेते आशिष शेलार यांनी मात्र हि शक्यता फेटाळली आहे सांगली दौऱ्यावर असताना आशिष शेलार याना मनसे- भाजप युती विचारलं असता त्यावर … Read more

खडसे सीडी कधी बाहेर काढतात त्याचीच मी वाट बघतोय- राज ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी बाहेर काढेन, असे खडसे म्हणाले होते त्यामुळे खडसे सीडी कधी बाहेर काढतात, मी त्याचीच वाट पाहत असल्याचे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत … Read more

… तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही; मनसेचा थेट इशारा

amey khopkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी नुकतीच आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्यांनी लेबर युनियनचा पदाधिकारी राकेश मौर्य त्रास देत असल्याचं सांगितलं. त्यांच्या आत्महत्येनंतर आता सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढे कलाकारांना त्रास … Read more