आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण; जनतेला केलं ‘हे’ आवाहन
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राजेश टोपे यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून … Read more