शिवसेना अशा दबावाला भीक घालत नाही; अर्ज दाखल करताच राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागांसाठी लवकरच निवडणूक पार पडणार असून आज शिवसेना उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार यांनी विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल केले. तर दुसरीकडे सकाळपासून ईडीच्यावतीने मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉंड्री प्रकरणी कारवाई केली जात असल्याने यावरून राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपाकडून दबावतंत्र सुरू आहे. आम्ही अशा कुणाच्याही दबावाला … Read more

संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक लढवणार नाहीत? मुंबईत उद्या करणार भूमिका जाहीर

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर आता ते काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. दरम्यान त्यांनी आज सकाळी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे नतमस्तक होत असल्याचा फोटोही पोस्ट केला आहे. आता ते राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती मिळत असून त्याबाबत … Read more

‘महाराज…तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय’; संभाजीराजेंनी केली भावनिक Facebook पोस्ट

Sambhajiraje Chhatrapati Facebook Post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेतर्फे संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान पवार यांच्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेने पक्ष प्रवेशाची अट घालत उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून “महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय… … Read more

संभाजीराजे छत्रपतींचा विषय आमच्या दृष्टीने संपला; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे काल जाहीर केले. यावरून राऊतांवर टीका केली जात असल्यामुळे आज राऊतांनी संभाजीराजेंच्या उमेदवारीसंदर्भात पुन्हा प्रतिक्रिया दिली. “संभाजीराजे छत्रपती यांचा विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे. आम्ही 42 मतांचा कोटा संभाजीराजेंना द्यायला तयार … Read more

संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी….; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. यावरून मराठा क्रांती मोर्चाने संजय राऊत यांच्यावर टीका केली. “संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवेल, असा इशारा मराठी क्रांती मोर्चाने दिला. राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता शिवसेनेने कोल्हापूरचे … Read more

आम्ही नक्कीच छत्रपती घराण्याचा सन्मान करू, मात्र… ; संभाजीराजेंनंतर संजय राऊतांचे मोठे विधान

Sanjay Raut Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती आज कोल्हापुरात दिली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा नक्कीच सन्मान करतील अशी आशाही व्यक्त केल्यानंतर याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभा जागेचा तिढा सोडवताना छत्रपती संभाजीराजेंच्या घराण्याचा आम्ही नक्कीच सन्मान करू. मात्र, शिवसेनेचे … Read more

मुख्यमंत्र्यांशी माझी सविस्तर चर्चा, पुढं काय करायचं ते आमचं ठरलंय..; संभाजीराजेंचं महत्वाचं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेच्या प्रवेशाची अट घालत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानी आमंत्रितही केले होते. मात्र, त्यांनी ते नाकारत थेट कोल्हापूर गाठले. यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महत्वाचे विधानही केले. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल माझी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचं ते ठरलं आहे. मला खात्री … Read more

आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, दोन जागा लढवणार; संभाजीराजेंच्या भूमिकेनंतर राऊतांचा थेट इशारा

Sanjay Raut Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेच्या प्रवेशाची अट घालत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानी आमंत्रितही केले होते. मात्र, संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाकडे व अटींकडे पाठ फिरवत थेट कोल्हापूर गाठले. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंवर निशाणा साधला आहे. “आम्ही आता कोणत्याही परिस्थितीत संभाजीराजेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यास त्यांना पाठिंबा देणार नाही. … Read more

मुख्यमंत्री ठाकरेंच्या निमंत्रणाकडे संभाजीराजेंची पाठ ; ‘वर्षा’ ऐवजी कोल्हापूरकडे रवाना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष म्हणून राज्यसभेची खासदारकीची निवडणुक लढवणार असल्याची घोषणा करत आपली स्वराज्य नावाची संघटना स्थापन केली. तसेच त्यांनी निवडणुकीत पाठींबा देण्यासाठी सर्व आमदारांनाही पत्र लिहले. मात्र, त्यांना शिवसेनेच्या प्रवेशाची अट घालत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानी आमंत्रितही केले होते. मात्र, संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाकडे व अटींकडे पाठ फिरवत … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला थेट संभाजीराजे छत्रपतींना फोन; म्हणाले की…

Shiv Sena Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या खासदारकीच्या निवडणुकी संदर्भात घोषणा केल्यानंतर त्यांना शिवसेनेत घेण्याकडे हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान दोन दिवसापूर्वी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी शिवसेनेत प्रवेश करावा त्यानंतर आपल्याला उमेदवाराची दिली जाईल, अशी अट संभाजीराजेंना घालण्यात आली. त्यानंतर आज शिवसेनेनेत्यांना पुरस्कृत म्हणून जाहीर केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी … Read more