Ram Mandir : राम मंदिराला दररोज किती मिळते दान ? महिन्याचा आकडा ऐकून उंचावतील भुवया…!

ram mandir daan

Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला श्री राम मंदिराचा उदघाटन सोहळा पार पडणार आहे पण त्यापूर्वीच श्री रामांच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. शिवाय भाविक देवाची पूजा करून मोकळ्या मानाने दानही करत आहेत. सध्या प्रभू रामांच्या दानपेटीत दररोज तीन ते चार लाखांच्या देणग्या येत आहेत. जर आपण संपूर्ण महिन्याबद्दल बोललो तर … Read more

मोदींनी प्रसिद्ध केली श्रीराम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे; पहा काय आहेत वैशिष्ट्ये

Commemorative Postage Stamps on Shri Ram Janmbhoomi Mandir

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिराची जोरदार चर्चा आहे. येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे उदघाटन होणार असून त्यादृष्टीने तयारीही सुरु आहे. याचाच एक भाग म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज श्रीराम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे (Commemorative Postage Stamps on Shri Ram Janmbhoomi Mandir ) प्रसिद्ध केली आहेत. … Read more

Ram Mandir : पंतप्रधान मोदी नाही ‘ही’ व्यक्ती असेल राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील मुख्य यजमान

Ram Mandir : होय तुम्ही जे वाचलात ते बरोबर आहे. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) कार्यक्रमाचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा असतील. यजमान म्हणून त्यांनी मंगळवारी प्रायश्चित पूजेमध्ये भाग घेतला. आता ते सात दिवस यजमानाच्या भूमिकेत राहणार आहे. प्राणप्रतिष्ठा करणार्‍या ब्राह्मण आणि मुहूर्तकारांनी … Read more

Ram Mandir : अयोध्येत मंदिराच्या गाभाऱ्यात सीतेशिवाय रामाची मूर्ती..! असे का? ट्रस्टने दिले उत्तर

Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर चा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. याची जय्यत तयारी संपूर्ण देशभर सुरू आहे देशभराच्या विविध भागातून. हा दिवस उत्सवासारखा साजरा करण्याची तयारी सुरू आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? अयोध्येतील राम मंदिरामध्ये गाभाऱ्यात ठेवण्यासाठी तीन मुर्त्या तयार केल्या गेल्या आहेत या … Read more

राम मंदिराचे भूमिपूजन राजीव गांधींच्या काळात; शरद पवारांचा दावा

Sharad Pawar Ram Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir Ayodhya) शिलान्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात झाला. त्यानंतर काही लोक कोर्टात गेले आणि राम मंदिराबाबत निकाल आता आला आणि मंदिर तयार झालं असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील उत्तम पाटील आणि रावसाहेब पाटील यांच्या … Read more

अयोध्येसाठी सोडल्या जाणार 100 इलेक्ट्रिक बस; सरकारचा निर्णय

Electric Buses Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्धघाटन होणार असून रामललाच्या दर्शनासाठी सर्व भाविक आतुर आहेत. भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर 24 जानेवारीला खुले करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतात या सोहळ्यासाठी भाविक येणार असून त्यांच्या सोयीसुविधेचा विचार करत उत्तर प्रदेश सरकारने रामपथ आणि धर्मपथावर ईलेक्ट्रीक बस सेवा सुरु करण्याची योजना आखली आहे. एकूण 100 … Read more

अखेर तो क्षण आला!! 72 वर्षीय सरस्वती देवी रामलल्लाचे दर्शन घेऊन 30 वर्षांचे मौन व्रत सोडणार

Sarasvati devi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्यामध्ये भव्य राम मंदिराची पायाभरणी करण्यात येणार आहे. या सुवर्ण क्षणाकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागले आहे. यामध्ये झारखंडमधील सरस्वती देवी यांचा ही समावेश आहे. सरस्वती देवी या 72 वर्षीय असून त्या गेल्या 30 वर्षांहून अधिक काळापासून राम मंदिराच्या उभारणीसाठी मौन उपोषण करत आहेत. इतकेच नव्हे तर, राम … Read more

राम मंदिरासाठी पाकिस्तानसहित 155 देशांमधून आणखी ‘ही’ खास गोष्ट

ram mandir ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्या येथील श्री राम मंदिराचे (Ram Mandir Ayodhya)  बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून श्रीरामांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. अयोध्येत या दृष्टीने बांधकाम, सुशोभीकरणावेग आला आहे. दि. 22 जानेवारीला श्री रामांच्या मुर्तीची प्राण – प्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी जगातील 156 देशांचे सहकार्य लाभत आहे. हे सहकार्य कोणत्या गोष्टीत आहे, ते … Read more

अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक केंद्र; 35 हजार कोटींचा मेकओव्हर प्लॅन

Ram Mandir Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रामजन्मभूमी अयोध्येला श्री रामाचे मंदिर (Ayodhya Ram Mandir) व्हावे ही भारतातील हिंदूंची मनस्वी इच्छा होती. भाजपप्रणीत केंद्र सरकारच्या कार्यकाळात अयोध्येच्या राममंदिराला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा सिग्नल दिला आणि आता भव्य असे राम मंदिर उभारले गेले आहे. केंद्र सरकार फक्त राममंदिर उभारणार करत नाही तर अयोध्येची संस्कृती जपत या नगरीचा कायापालट करणार आहे. … Read more

पंतप्रधान मोदींची जनतेला कळकळीची विनंती; राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी फक्त ‘हे’ काम करा

Narendra modi Ram Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र अयोध्या येथील राम मंदिराच्या (Ram Mandir Ayodhya) उद्घाटनाची जोरदार चर्चा सुरु आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्या हस्ते नवंवर्षी 22 जानेवारीला राम मंदिराचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मात्र या सोहळ्याला नागरिकांनी जास्त गर्दी करू नये आणि घरी बसूनच या सोहळ्यात सहभागी व्हाव अशी कळकळीची … Read more