Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्यानगरी सजली!! राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य

Ram Mandir Pran Pratishtha

Ram Mandir Pran Pratishtha : आजचा दिवस भारताच्या इतिहासात सर्वात सुवर्णदिवस असेल, कारण आज अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir Ayodhya) उदघाटन होणार असून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे. देशभरातील अनेक दिग्गजांची रामभक्त मोठ्या संख्येने अयोध्येकडे रवाना झाला आहे. संपूर्ण अयोध्येत आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं आहे. मोठी सुरक्षा सुद्धा याठिकाणी तैनात करण्यात आली … Read more

Karsevak Meaning : कारसेवकचा अर्थ माहितेय का?? कुठून आला हा शब्द

Karsevak Meaning

Karsevak Meaning : अयोध्येतील भव्य राम मंदिरात उद्या म्हणजेच २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण देशात उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राम मंदिरासाठी प्रदीर्घ लढा देण्यात आला, आंदोलनेही झाली, यामध्ये एक शब्द सर्वांच्या तोंडात पाहायला मिळाला तो म्हणजे कारसेवक… अयोध्या राम मंदिरच्या उभारणी साठी कारसेवकानी मोठा लढा दिला. 1990 साली 23 … Read more

Ram Mandir Bomb Threat : राम मंदिर उडवण्याची धमकी; स्वतःला दाऊदचा माणूस म्हणवणाऱ्या आरोपीला अटक

Ram Mandir Bomb Threat

Ram Mandir Bomb Threat : उद्या २२ जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिराचे उदघाटन होणार असून संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातून राम भक्त अयोध्येसाठी रवाना झाले असून भाविकांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सुद्धा फुले आणि दिव्यांच्या रोषणाईने सजली आहे. मात्र याच आनंदाच्या काळात राम मंदिर उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र पोलिसांनी या धमकी देणाऱ्या … Read more

Ram Mandir Earnings : राम मंदिरामुळे सरकारला होणार मोठा फायदा; दरवर्षी मिळणार इतके कोटी

Ram Mandir Earnings UP Govt

Ram Mandir Earnings : अयोध्येतील राम मंदिराचे उदघाटन उद्या म्हणजेच 22 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे देशभरातुन लाखो रामभक्त अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. देशातील ८००० हुन अधिक दिग्गजांना या भव्य दिव्य सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं आहे. एकूणच संपूर्ण देशात या उदघाटन सोहळ्यामुळे मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. पण तुम्हाला माहित आहे का?? राम मंदिर हे तीर्थक्षेत्र … Read more

Ram Mandir Pran Pratishta : आज रामलल्लाच्या मूर्तीला 100 हून अधिक कलशांच्या पाण्याने घालण्यात येणार स्नान

Ram Mandir Pran Pratishta Water Snan

Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिर उदघाटनाला (Ram Mandir Ayodhya) अवघा १ दिवस राहिला असून संपूर्ण देशात आनंद आणि उत्सवाचे वातावरण आहे. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो रामभक्त अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. संपूर्ण अयोध्या नगरी दिमाखात सजली आहे. राम मंदिरात विशेष विधी सुरू असून आज रामलल्लाच्या मूर्तीला १०० हून अधिक कलशांच्या स्नान पाण्याने … Read more

रामलल्लांच्या मूर्तीचा ‘तो’ व्हायरल फोटो खोटा?? मुख्य पुजाऱ्यांनी केली चौकशीची मागणी

Ram Murthi Ayodha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २२ तारखेला अयोध्या येथे रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यामुळे संपूर्ण देशभरात मोठं आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. राम मंदिर उदघाटनाला देशातून ८००० हुन अधिक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. सर्वच रामभक्त २२ जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत. तत्पूर्वीच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा फोटो व्हायरल (Ram Murti Viral Photo) झाला. … Read more

आम्ही सावित्रीच्या लेकी!! ‘स्मितालय’ च्या विद्यार्थिनींनी नाकारली २२ जानेवारीची सार्वजनिक सुट्टी

Smitalay School

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, झेलम परांजपे अध्यक्षा असलेल्या स्मितालय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ही सुट्टी नाकारली आहे. “आम्हाला प्राण प्रतिष्ठेनिमित्त सुट्टी नको आहे, आमचा अभ्यास बुडाला तर रामलल्ला सुद्धा खुश होणार नाही” असे म्हणत या विद्यार्थ्यांनी 22 जानेवारी रोजी सुट्टी घेण्यास नकार … Read more

थिएटरमध्ये Live पाहता येणार रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा; तिकीट किती आहे पहा ?

Ramlalla's Prana Pratishtha ceremony theatre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २२ तारखेला अयोध्या येथे भगवान श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठान सोहळा (Ram Mandir Ceremoney) पार पडणार आहे. यासाठी देशभरातून लाखो रामभक्त अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. तसेच या सोहळयाला देशातील 7000 दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. याच दरम्यान, PVR आयनॉक्स लिमिटेडने घोषणा केली आहे की ते 22 जानेवारी 2024 रोजी आपल्या थिएटरमध्ये राम … Read more

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी ? शाळा महाविद्यालये सुरु राहणार की बंद ?

Ram Mandir : अयोध्येत राम मंदिर उदघाटन सोहळा येत्या २२ तारखेला मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. अवघा देश हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करण्यासाठी तयारी करीत आहे. या दिवशी देशभरातील विविध भागात जणू दिवाळी साजरी होणार आहे. एव्हढेच नाही देशातील काही Ram Mandir राज्यांनी या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मध्यप्रदेश साहित अनेक राज्यांनी या … Read more

22 जानेवारीनंतर देशात कलयुग; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

kalyug after 22 jan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे उदघाटन करण्यात येणार असून संपूर्ण देशात रामभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. भाजपनेही राम मंदिराचा मुद्दा अत्यंत प्रतिष्ठेचा केला असून या उदघाटन सोहळ्याला देशभरातील ७ हजार मान्यवरांना निमंत्रण पाठवलं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते भाजपवर टीका … Read more