…तर मी राम मंदिरासाठी सुद्धा देणगी देईल : रॉबर्ट वाड्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “मी जर एखाद्या चर्च, मशीद, गुरुद्वारासाठी देणगी दिली असेल तर मी राम मंदिरासाठीही देणगी देईन… मी या सर्व धार्मिक स्थळांवर जातो, असं उत्तर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आपण राम मंदिराला देणगी देणार का ? या एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दिलंय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती आणि … Read more

फक्त अयोध्येतच का जाता, हिंदू धर्मात चारधाम आहेत, तिकडेही जा – नवाब मलिक

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मनसे आणि भाजप युतीचे हे स्पष्ट संकेत तर नाहीत ना अशीही शंका उपस्थित होत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. नुसतं एका ठिकाणी जाऊन … Read more

‘रामाच्या नावाने चंदा हाच भाजपचा धंदा’ ; काँग्रेसचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रामाच्या नावाने चंदा हाच भाजपचा धंदा आहे. राम मंदिरासाठी भाविकांनी दिलेला निधी भाजप, आरएसएसकडून लुबाडला जाऊ शकतो”, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवर केला आहे. “राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टलाच आपला निधी पोहचेल याची जनतेने काळजी घ्यावी”, असंदेखील आवाहन त्यांनी केलं आहे. रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा असूनराम मंदिरासाठी भाविकांनी दिलेला … Read more

राममंदिर निर्माणमध्ये भाग घेणाऱ्या हिंदू बांधवांना भिकारी समजणे हे कसलं हिंदुत्त्व?; राम कदमांचा शिवसेनेला सवाल

ram kadam abdul sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहीमेवरून शिवसेना राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजप नेते राम कदम यांच्यात खडाजंगी होताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर असून भाजपवाले भिकारी आहेत असं सत्तार म्हणाले होते. यावर आता राम कदम यांनी प्रत्युत्तर देत पुन्हा एकदा शिवसेनेच्या हिंदुत्त्वावर बोट … Read more

भूमिपूजन तर झालं, पण राम मंदिराच्या बांधकामात आली ‘ही’ सर्वात मोठी अडचण; काम बारगळलं

अयोध्या । अनेक वादविवाद आणि वर्षानुवर्षे चाललेल्या न्यायालयीन लढाईनंतर गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीच्या बाजूने कौल दिला होता. या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यावर्षी ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पायाभरणी करून प्रत्यक्ष मंदिराच्या बांधकामाला सुरुवातही झाली होती. मात्र आता राम मंदिराच्या उभारणीच्या मार्गातील मोठा अडथळा समोर आला आहे. मंदिराच्या बांधणीत … Read more

जर राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?, अशोक चव्हाणांचा सवाल

परभणी । या देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?; असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. अशोक चव्हाण हे परभणी येथे एमआयडीसी भागातील व्यंकटेश मंगल कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबोधित … Read more

सुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं राम मंदिराचं श्रेय, मोदींबाबत केलं ‘हे’ धक्कादायक विधान

नवी दिल्ली ।  अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला होता. या निकालानंतर अयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. दरम्यान, भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या योगदानावरून मोदींवर निशाणा साधला आहे. अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्णयात … Read more

राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांना कोरोना; भूमिपूजन सोहळ्यात होते मोदींसोबत

मथुरा । श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. नृत्यगोपाल दास यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांची करोनाची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. नृत्यगोपाल दास सध्या मथुरेत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आग्र्याचे सीएमओ आणि इतर डॉक्टर्स पोहोचले आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, … Read more

अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाष्य केल्यानं ओवेसींविरोधात याचिका दाखल

नवी दिल्ली । एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. अँटिटेररिस्ट फ्रन्ट इंडिया या संघटनेचे अध्यक्ष विरेश शांडिल्य आणि एका वकिलाने मिळून ओवेसींविरोधात ही याचिका दाखल केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. … Read more

‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटूही म्हणाला,’जय श्रीराम’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अखेर 5 ऑगस्टला अयोध्या रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते संपन्न झाला. यानिमित्ताने देशात उत्साहाचं वातावरण होतं.मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक घटनेनंतर पाकिस्तानातून देखील प्रतिक्रिया आली. पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनरिया याने राम मंदिराचं भूमीपूजन जगातील हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हटलं आहे. दानिश कनेरिया याने … Read more