Ramdara Temple : झुळझुळणारं पाणी आणि मधोमध प्रभू श्रीराम; पुण्यातील ‘हे’ सुंदर मंदिर पाहिलंय का?

Ramdara Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ramdara Temple) आपल्या महाराष्ट्रात अनेक सुंदर मंदिर आहेत. जिथे कायम भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. काही दिवसांपूर्वी आयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिराचे सौंदर्य आणि पावन परिसर भाविकांसाठी प्रमुख आकर्षण बनले. मात्र अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणे प्रत्येक सामान्य नागरिकाला शक्य नाही. असे असताना आज आम्ही तुम्हाला श्रीरामाच्या एका अशा … Read more

राम मंदिराला पहिल्याच दिवशी मिळाली 3.17 कोटी रुपयांची देणगी; दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी

Ram Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. याच दिवशी राम मंदिराचा (Ram Mandir) लोकार्पण सोहळा देखील पार पडला. या भव्य सोहळ्यानंतर राम मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, राम मंदिर उघडल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 23 जानेवारी रोजी भक्तांनी 3.17 कोटींचे दान (Donation) केले आहे. तर दर्शनासाठी भाविकांंची गर्दी … Read more

अयोध्येत नव्हे तर याठिकाणी बांधण्यात येणार जगातील सर्वात मोठं राम मंदिर

Ram Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र अयोध्येतील राम मंदिराची चर्चा सुरु आहे. २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष्य अयोध्येकडे लागले आहेत. पण तुम्हाला माहितेय का?? जगातील सर्वात मोठं राम मंदिर अयोध्येत नव्हे तर ऑस्ट्रेलिया मधील पर्थ मध्ये उभारण्यात येणार आहे. हे मंदिर तब्बल ७२१ फूट उंच असेल. श्रीराम वैदिक … Read more

22 जानेवारी रोजी मांस, दारू विक्री दुकाने बंद ठेवावी; या ग्रामपंचायतने घेतला निर्णय

Ram Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. परंतु या पूर्वीच राज्यात श्रीराम शाकाहारी होते का मांसाहारी? यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आता या वादात आणखीन भर पडेल, असा एक निर्णय भिवंडीतील खारबांव ग्रामपंचायतने घेतला आहे. या ग्रामपंचायतीने, 22 जानेवारी रोजी गावातील मटन, चिकन, मच्छी तसेच देसी विदेशी … Read more

22 जानेवारीला सुप्रीम कोर्टसह हाय कोर्टला सुट्टी असणार? सरन्यायाधीश घेणार महत्त्वाचा निर्णय

Suprime Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अवघ्या काही दिवसांवर राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा आला आहे. या सोहळ्यानिमित्त हाय कोर्ट आणि जिल्हा कोर्ट यांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्याची मागणी बार काऊंसिल ऑफ इंडियाने केली आहे. या संबंधित पत्र त्यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना पाठविले आहे. त्यामुळे आता या मागणी बाबत सरन्यायाधीश काय निर्णय घेतील … Read more

रामलल्ला विराजमान होतील त्या गर्भगृहाचा व्हिडिओ आला समोर; सौंदर्य पाहून व्हाल थक्क

Ram Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अयोध्येतील रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. खास म्हणजे, ज्या राम मंदिराच्या उभारणीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत, ते मंदिर नेमके कसे दिसेल? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अशातच ज्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलल्लाची मूर्ती बसवण्यात येणार … Read more

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला शरद पवारांची अनुपस्थिती; आमंत्रण येऊनही घेतली ही भूमिका

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी अयोध्यामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा भव्य सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र या निमंत्रणानंतर शरद पवार यांनी एक महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. त्यांनी या संदर्भात रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये शरद पवार … Read more

बिहारमध्ये उभारण्यात येणार राम मंदिरापेक्षाही भव्य मंदिर; जगातील सर्वात मोठे शिवलिंग असेल येथे

Hindu Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. येत्या 22 जानेवारी रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. परंतु आता राम मंदिराला देखील मागे सारेल असे भव्य मंदिर बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात बांधले जात आहे. हे मंदिर राम मंदिरापेक्षा देखील सर्वात मोठे असेल असे म्हटले जात आहे. या मंदिराचे … Read more

राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यादिवशी देशात होणार 1 ट्रिलियन रुपयांची आर्थिक उलाढाल

Ram Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरात तयारी करण्यात येत आहे. खास म्हणजे, अयोध्येबरोबर देशातील वेगवेगळ्या ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे 22 जानेवारीला देशांमध्ये एक ट्रिलियन रुपयांची उलाढाल होणार असल्याची माहिती ट्रेंडर्स संघटनेनी दिली आहे. ऑल इंडिया … Read more

राम भक्तांनो सावधान!! या एका मेसेजमुळे तुमची होऊ शकते लाखोंची फसवणूक

Ram Mandir Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आयोध्यातील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची संपूर्ण देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातून भक्तजन तसेच पंडित, विद्वान, कलाकार नेते, व्यवसायिक आयोध्यात उपस्थित राहणार आहेत. राम भक्तांना देखील या कार्यक्रमात सहभागी होता, यावे यासाठी विशेष रेल्वे गाड्या … Read more