मोदींसमोर कोणतेही मोठे आव्हान नाही; त्यामुळे 2024 मध्येही मोदीच पंतप्रधान – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 साली कोणता पक्ष सत्तेवर असेल याबाबत सध्या चर्चा, दावेही केले जाऊ लागले आहेत. तर विरोधी पक्षांकडून भाजपला मात देण्यासाठीही प्रयत्न सुरु झाले आहे. या पार्शवभूमीवर आज संसदेच्या अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक महत्वाचा दावा केला तो म्हणजे “2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान … Read more

राज्यातील धोकादायक, अति दुर्गम अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करा – रामदास आठवले

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्शवभूमीवर आज केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांना भेट दिली. यावेळी “दरड कोसळून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञांची अभ्यास समिती स्थापन करावी. त्या समितीद्वारे धोकादायक डोंगरांवरील गावांचे सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणच्या गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे. … Read more

शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं आणि…. ; आठवलेंचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. काल दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या या भेटीबद्दल विविध राजकीय अर्थ काढले गेले. या भेटीवरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना सला दिला आहे. पवारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढून घ्यावा आणि भाजपशी हातमिळवणी … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 वी 12वीच्या परीक्षा रद्द करण्याची रामदास आठवले यांची मागणी

मुंबई | देशात करोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अशातच 1ते 9 वी आणि 11 च्या देखील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात उन्नती द्यावी असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. देशात आणि राज्यात कोरोनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या अधिक वाढताना … Read more

देशमुख यांनी राजीनामा दिलाय आता मुख्यमंत्री तुम्हीही द्या : रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांनी आपलया पदाचा फार उशिरा राजीनामा दिला आहे. केवळ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर राज्यातील घडामोडींची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीआहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा,” अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी … Read more

राहुल गांधींनी दलित महिलेसोबत लग्न करावं; रामदास आठवलेंचा सल्ला

मुंबई । केंद्रीय मंत्री रामदास आठवले कायम आपल्या वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. आताही त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींबाबत (Rahul Gandhi) असंच एक विधान केलं आहे काँग्रेस नेते राहुल यांनी आता विवाहबद्ध व्हावं. त्यातल्या त्यात एखाद्या दलित महिलेशी (Dalit Woman) राहुल गांधींनी विवाह केला तर अधिक चांगलं, असा सल्ला रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. … Read more

राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि …; रामदास आठवलेंचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपल्या भाषण शैली आणि कवितांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोलाचा सल्ला दिलाय. राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी, असा सल्ला रामदास आठवलेंनी राहुल गांधींना दिलाय. लोकसभेत … Read more

रुपाली चाकणकरांच्या घरावर रिपाइं महिला आघाडीने काढला मोर्चा; आठवलेंवरील ‘ती’ टीका झोंबली

पुणे । ‘आठवले ‘र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करतात’ अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यावर केली होती. या टीकेनंतर चाकणकरांविरोधात आरपीआयची महिला आघाडी (RPI women wing) आक्रमक झाली आहे. त्यामुळं नाराज … Read more

नव्या वर्षासाठी रामदास आठवलेंनी कवितेतून दिल्या ‘हटके’ शुभेच्छा ; म्हणाले की …

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले हे नेहमीच वेगवेगळ्या कविता करत असतात. आता 2020 वर्ष संपल असून आता नवीन वर्ष सुरू झालं आहे. लोक नवीन वर्षामध्ये समृद्धीची इच्छा करुन एकमेकांना संदेश पाठवत आहेत. 2021 मध्ये कोरोना साथीच्या आजारापासून लोकांची सुटका व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री … Read more

‘आज दिवस आहे जल्लोषाचा कारण वाढदिवस आहे भारी कवीचा’; अनिल देशमुखांच्या आठवलेंना हटके शुभेच्छा

नागपूर । केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवेल यांचा आज वाढदिवस आहे. आज सकाळपासूनच आठवलेंवर त्यांच्या समर्थकांपासून ते राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सार्वजनिक आयुष्यात कविता करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. प्रसंग कोणताही असो आठवले आपल्या हटके यमक शैलीत कविता करण्यात तरबेज आहेत. राजकारणात त्यांनी आपल्या कवितांमधून भल्याभल्यांना टिपले आहे. अगदी … Read more