आम्ही आता परत कधी ठाकरेंच्या दारात जाणार नाही; दानवेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत युती करून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर भाजपचे नेते आणि तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच मुळची शिवसेना आहे. 25 वर्ष आम्ही युती केली ठाकरेंना वाटलं आपलं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांनी साथ सोडली. आम्ही आता परत … Read more

अगोदर स्वतःच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग…; दानवेंचा जलील यांना सल्ला

Raosaheb Danve Imtiaz Jaleel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्यावरून टीका केली होती. त्यांच्या टीकेचा आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी समाचार घेतला. जलील यांना औरंगजेबाचा एवढाच पुळका असेल तर त्यांनी आधी स्वतःच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवावं आणि नंतर गावाचं नाव औरंगाबाद करावे, असा सल्ला दानवे यांनी दिला आहे. मंत्री दानवे … Read more

लोकसभेची जागा बापाची जाहगिरी आहे काय?; रावसाहेब दानवेंचा खोतकरांना सवाल

Raosaheb Danve Arjun Khotkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. मात्र, यावेळी खोतकर यांनी भाजपकडे जालना लोकसभेची जागा मागितली. यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खोतकरांना सुनावले आहे. “जालना लोकसभेची जागा मागत आहात. ही जागा बापाची जहागिरी आहे काय? ही जागा भाजपची आहे,” असे दानवे यांनी … Read more

अखेर रावसाहेब दानवे आणि अर्जून खोतकरांची दिलजमाई…जालन्यात काय ठरणारं?

Ravsaheb Arjun

दिल्ली | कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे अर्जून खोतकर आणि भाजपाचे रावसाहेब दानवे यांच्यात आज पुन्हा दिल्लीत भेट झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमचे मनोमिलन झाले आहे, जालन्यात गेल्यानंतर आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी म्हटल्याने नक्की अर्जून खोतकर शिवसेनेत राहणार की शिंदे गटात जाणार याबाबत राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी शिवसेनेचे अर्जून … Read more

शिवसेनेचे 12 खासदार बाहेर पडण्याच्या तयारीत; केंद्रीय मंत्र्यांचा खळबळजनक दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदारांनंतर खासदारही बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच आता शिवसेनेचे 12 आमदार शिंदे गटात सामील होणार आहेत असा दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवेंच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, … Read more

रावसाहेब दानवे यांनी पंढरपुरात दमलेल्या वारकऱ्यांसाठी स्वत: बनवला चहा

Raosaheb Danve

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – आषाढी एकादशीनिमित्तानं लाखो वारकरी (Warkari) आज पंढरपुरात दाखल झाले आहेत. राज्यभरातील वेगवेगळ्या दिंडीमधून पायी प्रवास करत हे वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. ऊन, पाऊस, लहरी हवामान यापैकी कशाचीही पर्वा न करता विठूरायाच्या भेटीसाठी हे वारकरी (Warkari) पंढरपुरात मोठ्या भक्तीभावानं दाखल झाले आहेत. आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर या मार्गावर … Read more

शतरंज का बादशहा म्हणजे देवेंद्र फडणवीस; रावसाहेब दानवेंकडून कौतुक

Raosaheb Danve Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालना शहरात आज पाण्याच्या प्रश्नावरून भाजपच्या वतीने विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मंत्री रावसाहेब दानवे यांनी फडणवीस यांचे कौतुक केले. “आजच्या शतरंजच्या खेळात शतरंज का बादशहा कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत”, असे दानवे यांनी म्हंटले औरंगाबादनंतर जालन्यात … Read more

शरद पवार धूर्त, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घ्यायचा कि नाही हे समजण्याइतके ते…; रावसाहेब दानवेंची टीका

Raosaheb Danve Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. यावेळी राष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, पवारांनी आपली ही निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे जाहीर केले आहे. पवारांच्या या उमेदवारीच्या चर्चेवरून भाजपचे नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. “शरद पवार … Read more

पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊतांची दानवेंवर टीका

Sanjay Raut Raosaheb Danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच बाबरी मशिदीच्या मुद्यांवरून शिवसेनेवर टीका केली. त्यांच्या टीकेला आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाबरीच्या मुद्यांवरून राऊतांनी दानवे व भाजपवर निशाणा साधला आहे. “दुर्बिणीने ते काय पाहतात ते पाहावे लागेल. त्यांच्याकडे दुर्बिण लावल्या म्हणूनच ते बाबरी पडत असताना … Read more

‘हे तर जुम्मे के जुम्मे सरकार’; केंद्रीय मंत्री दानवेंनी केले राज्य सरकारचे नामकरण

    औरंगाबाद – शहरातील भीषण पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या औरंगाबादकरांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपने आज भव्य जल आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपचे अनेक मोठे नेते उपस्थित होते.   यावेळी सभेला संबोधित करताना रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाविकास … Read more