रतन टाटांच्या फोटोवर एका महिला वापरकर्त्याने लिहिले असे काही की लोकांनी केले तिला ट्रोल आणि त्यानंतर …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे इन्स्टाग्रामवर 1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. चार महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम अकाउंट तयार करणार्‍या रतन टाटा यांनी त्वरित १०लाख फॉलोअर्स असताना एक पोस्ट शेअर केले होते. या पोस्टवर भाष्य करताना एका वापरकर्त्याने त्यांना “छोटू” म्हटले.रतन टाटा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले होते. यानंतर, मंगळवारी … Read more

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती रतन टाटांसमोर नतमस्तक; सोशलमिडीयावर कौतुकाचा वर्षाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशातील नामांकित उद्योगपती रतन टाटा यांना टेकॉन मुंबई 2020 लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कॉर्पोरेट जगतात मोठी ओळख असलेल्या इन्फोसिसचे सहसंस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी त्यांना हा पुरस्कार दिला. त्याचवेळी चे नारायण मूर्ती यांनी पुरस्कार दिल्यानंतर रतन टाटा यांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घेतले. इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक उद्योगपती रतन … Read more

अवघ्या २७ व्या वर्षी ‘हा’ तरुण बनला रतन टाटांचा सहाय्यक, जाणुन घ्या जीवनप्रवास

Hello Success | ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याबरोबर काम करणे हे नोकरीच्या प्रोफाइलमध्ये काही कमी नाही. बर्‍याच लोकांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते, परंतु फारच थोड्या लोकांनी ही इच्छा पूर्ण केली आहे. अशा लोकांमध्ये शांतनु नायडू यांचा समावेश आहे. 27 वर्षीय शांतनु नायडू रतन टाटासोबत काम करत आहे. नुकताच त्याने … Read more

‘रतन टाटा’ एक उत्तुंग शिखर

Ratan Tata

” योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही,निर्णय घेऊन तो योग्य सिद्ध करावा” वाढदिवस विशेष | ह्या उक्तीप्रमाणे स्वतःला सिध्द करणार एक असामान्य व्यक्तिमत्व,जगविख्यात उद्योजक,किर्तीवंत,जगभरातील काही नामवंत कंपनीचे मालक,सामाजिक कार्यात मोलाचे काम करणारे अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे रतन टाटा यांनी भारताचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले ते आपल्या मेहनतीने आणि दृढ निश्चयाने. भारतातील खूप नगण्य कंपन्या सुरू करून … Read more