मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रतन टाटा यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’ प्रदान; फडणवीस-अजितदादांची उपस्थिती

ratan tata

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या जुलै महिन्यात उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांना “उद्योगरत्न पुरस्कार” जाहीर करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली होती. त्यानुसार, आज रतन टाटा यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’ प्रदान केला आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारसह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. महाराष्ट्र … Read more

उद्योगपती रतन टाटा यांना पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ जाहीर; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

ratan tata

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली आहे. महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर या वर्षापासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे या पुरस्काराचे पहिले मानकरी रतन टाटा ठरले आहेत. या पुरस्काराने … Read more

पावसाच्या दिवसात रतन टाटांचा चालकांना महत्त्वाचा सल्ला; वाचून तुम्हांलाही वाटेल अभिमान

Ratan Tata

टाइम्स मराठी । पावसापासून वाचण्यासाठी अनेक पाळीव प्राणी निवारा शोधत असतात. बऱ्याचदा हे पाळीव प्राणी गाड्यांच्या खाली जाऊन बसतात. हे आपल्याला माहित नसल्यामुळे आपण भन्नाट गाडी काढतो. पण त्या प्राण्यांना यामुळे इजा पोहोचू शकते. त्यामुळे आपल्याला पावसाळ्यात गाडी चालवण्यासोबतच आपल्या गाडीखाली बसलेल्या पाळीव प्राण्याची देखील काळजी घेतली पाहिजे. देशाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी हीच … Read more

TATA ने भारतात सुरू केलं iPhone चे उत्पादन

tata iphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार टाटा ग्रुपने (Tata Group) भारतात एप्पल आयफोन (iPhone) चे उत्पादन सुरू केले आहे . टाटा ग्रुपने या आधीच एप्पल ची सप्लायर कंपनी विस्ट्रोन च्या बंगलोर जवळील नरसापुर मध्ये एका फॅक्टरीचे हस्तांतरण केले होते .आता त्याच फॅक्टरीत आयफोन चे उत्पादन सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच एप्पल चे सीईओ टीम … Read more

तब्ब्ल 18 वर्षानंतर शेअर बाजारात दाखल होणार TATA Group च्या कंपनीचा IPO

TATA Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TATA Group : भारतातील सर्वात जुन्या उद्योग समूहांमध्ये TATA च्या नावाचा देखील समावेश आहे. देशातील सर्वांत विश्वासहार्य ब्रँड म्हणून TATA चे नाव आघाडीवर आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये टाटा ग्रुपची एक तरी कंपनी आहेच. आताही लवकरच टाटा ग्रुपची आणखी एक कंपनी शेअर बाजारामध्ये लिस्ट होणार आहे. TATA Group ची टेक कंपनी TATA … Read more

कोट्यवधींचे मालक असलेल्या Ratan Tata च्या भावाला देखील आवडते साधे राहणीमान, इंस्टाग्राम शेअर केला जुना फोटो

Ratan Tata

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Tata Group चे प्रमुख Ratan Tata यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांना ओळखत नाही अशी व्यक्ती देशभरात शोधूनही सापडणार नाही. देशातील अनेक तरुणांसाठी ते आदर्शस्थानी आहेत. कोट्यवधींचे मालक असलेले रतन टाटा हे आपल्या दानशूर स्वभावामुळे आणि सामाजिक कार्यामुळे देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहेत. रतन टाटा यांच्याविषयी आपल्याला माहिती असले तरी … Read more

रतन टाटा यांचे निकटवर्तीय आर. के. कृष्णकुमार यांचं निधन

R. K. Krishna Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – रतन टाटा यांचे निकटवर्तीय आणि टाटा समूहाचे दिग्गज आर. के. कृष्णकुमार (R. K. Krishna Kumar) यांचे रविवारी संध्याकाळी मुंबईत निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. कृष्णकुमार (R. K. Krishna Kumar) यांनी टाटा समूहात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते इंडियन हॉटेल्सचे प्रमुखही होते. ते 84 वर्षांचे होते. कृष्णकुमार यांच्या … Read more

रतन टाटांचे मॅनेजर शंतनुची इमोशनल पोस्ट; कोणती भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही….

Ratan and Shantanu Naidu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशातील मोठे उद्योगपती आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे सहाय्यक शंतनू नायडू (Shantanu Naidu) यांची एक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. शंतनू हे वृद्धांची सेवा करण्यासाठी स्टार्टअप गुडफेलो चालवतात, ज्यामध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे. शंतनूने (Shantanu Naidu) LinkedIn या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गुडफेलो इंडिया सुरू करण्याविषयी … Read more

Good NEWS!! भारतीय एअरफोर्ससाठी TATA बनवणार विमान

indian air force

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवाई दलासाठी C-295 वाहतूक विमान बनवण्याची जबाबदारी टाटा- एअरबसवर सोपवण्यात आली आहे. गुजरातमध्ये टाटा आणि एअरबस संयुक्तपणे C295 वाहतूक विमान तयार करतील. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील वडोदरा येथे उत्पादन प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पामुळे भारतातील खासगी कंपन्या संयुक्तपणे विमानांची निर्मिती करण्याची … Read more

रतन टाटा Air India नंतर ‘ही’ सरकारी कंपनी विकत घेणार?

Ratan Tata

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एअर इंडियानंतर आता टाटा समूह आणखी एका सरकारी कंपनीचा ताबा घेणार आहे. कंपनी चालू तिमाहीच्या अखेरीस नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) चे अधिग्रहण पूर्ण करेल. कंपनीचे सीईओ आणि एमडी टीव्ही नरेंद्रन यांनी ही माहिती दिली. संपादन टाटा स्टीलसाठी एक मोठे उत्पादन कॉम्प्लेक्स तयार करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. NINL हा ओडिशा … Read more