कोकणात 31 डिसेंबरला निघालात तर थांबा : “या” मार्गावरील घाट राहणार दोन दिवस बंद
कराड | कराड- चिपळूण- गुहागर या मार्गावर कुंभार्ली घाटात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारंवार कुंभार्ली घाटात वाहतूक कोंडी होत आहे. तेव्हा पुढील दोन दिवस दि. 30 व 31 डिसेंबर रोजी कुंभार्ली घाट वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळून यांनी दिले आहे. … Read more