रत्नागिरीला निसर्ग चक्रीवादळाचा पहिला तडाखा, मदतकार्य सुरू

रत्नागिरी । निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली असून रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. किल्ला परिसरात वृक्ष कोसळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच किनारपट्टी भागातील नारळ आणि सुरुची झाडे मोडून पडली आहेत. राजिवडा, मांडवी किनाऱ्यावरही झाडांची पडझड झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तर ‘बसरा स्टार’ … Read more

निसर्ग चक्रीवादळाची भीती: मुंबईसह इतर भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात 

वृत्तसंस्था। अरबी समुद्रात ठिकठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी दिली होती. केरळ किनारपट्टीवरचा कमी दाबाचा पट्टा ज्यावर महाराष्ट्रातील मान्सून अवलंबून होता. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत होता. या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचप्रमाणे गेल्या १०४ … Read more

रत्नागिरी जिल्हयात थंडीचा जोर वाढला; दापोलीत पारा ९ अंशापर्यंत खाली घसरला

रत्नागिरी प्रतिनिधी । महाराष्ट्राप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस नोव्हेंबरपर्यंत लांबला होता. पाऊस गेला तरीही थंडी नव्हती. दरम्यान जानेवारीच्या पहिल्याच दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दापोलीत पारा ९ अंशापर्यंत खाली घसरला आहे. मात्र पुन्हा वातावरणात झालेल्या बदलांमुळे गुलाबी थंडी गायब झाली. बुधवारपासून (ता.१५) पारा १२ ते १४ अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका … Read more

रत्नागिरीमध्ये जोरदार वाऱ्यासोबत कोसळल्या पावसाच्या सरी

रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळं काही भांगात पावसाच्या हलक्या सरींसोबत जोरदार वारे वाहायला लागले. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामूळ वातावरणात हा बदल झाला असून, येत्या दोन दिवसांत या वाऱ्यांचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.

दापोलीतही राष्ट्रवादीला खिंडार ; तीनशेहून अधिक कार्यकर्ते सेनेत

रत्नागिरी प्रतिनिधी | दापोली हा रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तरेकडील मतदारसंघ. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि खेड या तीन तालुक्याचा या मतदारसंघात समावेश होतो. मतदारसंघ फेररचनेत खेड मतदारसंघ दापोलीत समाविष्ट झाल्याने रामदास कदम विस्थापित झाले होते, कारण गुहागर आणि दापोली दोन्ही मतदारसंघ शिवसेनेच्या हातून निसटले होते. परंतु आता शिवसेनेने पुन्हा दापोलीसाठी कंबर कसली आहे. कारण दापोली विधानसभा मतदार … Read more

राज्याच्या राजकारणातून नारायण राणे हद्दपार – रघुनाथ कुचिक

अहमदनगर प्रतिनिधी | राज्याच्या राजकारणातून नारायण राणे हद्दपार झाले असून त्यांना त्यांची हौस पुर्ण करायची असेल तर शिवसेना सक्षम असल्याची टीका शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचीक यांनी केली. शिर्डीत साईदर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राणेंना लक्ष केलं. नारायण राणेंना आता राज्याच्या राजकारणात दुर्बीण घेवुन शोधाव लागेल असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. सध्या राणे भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता … Read more

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू

रत्नागिरी प्रतिनिधी | दापोली तालुक्यातील टेटवली येथील पंकज कदम या युवकाचा सर्पदंश झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातिल डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत डॉक्टरांवर व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त जमावाने … Read more

तिवरे गावाच्या पुनर्वसनासाठी धावला दादरचा सिद्धिविनायक

तिवरे (चिपळूण ) तिवरे गावात धरण फुटल्याने तिवरे गावातील भेंदवाडी येथील सर्वच घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्याच प्रमाणे पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व बेघर झालेल्या पुरग्रस्थांना मदतीचा हात देण्यासाठी दादर येथील सिद्धिविनायक मंदिराची प्रभादेवी न्यास समिती धावली आहे. येथील पुरग्रस्थांना प्रभादेवी न्यासाच्या वतीने घरे उभारून दिली जाणार आहेत. प्रभादेवी न्यास समितीचे … Read more

चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; 25 जण बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले

रत्नागिरी प्रतिनिधी | रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नादुरुस्त तिवरे धरण काल रात्री फुटल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री 8 ते 9च्या सुमारास ही घटना घडली असून यात 23 ते 25 जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे काठावरील 5 घरांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी … Read more