मातोश्री’वर ‘हनुमान चालिसा’ वाचण्याचा अट्टहास कशासाठी? यामागे भाजपचेच कुजके डोके

RAUT RANA COUPLE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हनुमान चालिसा वर राज्यात कोणी बंदी घातलेली नाही. तरीही ‘मातोश्री’वर जाऊन ‘हनुमान चालिसा’ वाचण्याचा अट्टहास कशासाठी? यामागे भारतीय जनता पक्षाचेच कुजके डोके आहे अस म्हणत शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून राणा दाम्पत्य आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच हनुमान चालिसा’चा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर करायचाच होता तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान … Read more

…. तर आम्हाला फाशी द्या; कोठडीच्या शिक्षेनंतर नवणीत राणांचे ट्विट

navneet rana ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे .या प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी ही येत्या २९ तारखेला होणार आहे.. या शिक्षेनंतर नवनीत राणा यांनी ट्विट करत जर हनुमान चालीसा पाठ करणं पाप असेल तर आम्हाला फाशी द्या असं म्हंटल आहे. … Read more

आता जेलमध्ये हनुमान चालीसा वाचा, तुमच्या बापाचे राज्य आहे का? राऊतांचा घणाघात

raut rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली तसेच त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यांनतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्य आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. हनुमान चालीसाला महाराष्ट्रात कुठेही विरोध नाही. पण तुम्हाला जर हनुमान चालीसा वाचायचीच असेल तर … Read more

राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

navneet and ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा याना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वांद्रे कोर्टाने याबाबत निकाल दिला. पोलिसांनी राणा दाम्पत्याची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र कोर्टाने न्यायालयीन कोठडीची शिक्षा दिल्यामुळे राणा दाम्पत्यासाठी जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी काल भडकावं व्यक्तव्य केल्याच्या … Read more

राणा दाम्पत्याला पोलिसांकडून अटक; मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेनं गुन्हा दाखल केल्यानंतर आता त्यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. भडखावू वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. राणा दाम्पत्त्यावर 153A हा कलम लावण्यात आला आहे.  यावेळी नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं … Read more

… तर 20 फुट खाली गाडले जाल; संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला इशारा

raut rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्री वर हनुमान चालीसा पठण करण्याचा आपला निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्याचा जोरदार समाचार घेतला आहे. मोदींच्या दौऱ्याचे कारण सांगून बंटी बबली यांनी पळ काढला अस म्हणत मातोश्री’च्या वाटेला गेलात तर 20 … Read more

राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाणार नाही; मोदींचे कारण देत घेतली माघार

navneet rana ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी थेट मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य मुंबईतही पोचले होते. आता मात्र राणा दाम्पत्याने थेट माघार घेत आपलं आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे उद्या मुंबई … Read more

मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राला लागलेला शनी संपवायचाय; राणा दाम्पत्य भूमिकेवर ठाम

rana thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा मुंबईत दाखल झाले असून मातोश्रीबाहेर शिवसैनिकानी गर्दी केली आहे. तसेच ज्या खार येथील घरात राणा दाम्पत्य सध्या राहिलेले आहेत तिथेही शिवसैनिकांनी वेढा घातला आहे. या एकूण सर्व परिस्थितीनंतर राणा दाम्पत्याने फेसबुक लाईव्ह … Read more

राऊतांकडून राणा दाम्पत्याचा उल्लेख ‘बंटी और बबली’; म्हणाले की, स्टंटबाजी करणं त्यांचं कामच

raut rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर हनुमानं चालीसा पठण करणार असल्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले असून त्याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य आज करत मुंबईला पोचले, यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याचा उल्लेख बंटी और बबली असं करत ते जर मुंबईत आले असतील तर … Read more

माझी ताकद जास्त की मुख्यमंत्री ठाकरेंची ते पाहूया; नवनीत राणांचे खुलं आव्हान

navneet rana uddhav thackeray

अमरावती | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगा आणि हनुमान चालीसा यावरून राज्य सरकारला घेरले असतानाचा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज ठाकरेंच्या सुरत सूर मिसळत आपण मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार आहे असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिले होते. त्यानंतर आज राणा यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. माझी ताकद जास्त की … Read more