रवी राणांनी सपत्नीक बजावला मतदानाचा अधिकार

अमरावती जिल्ह्यात मतदानाचा जोर चांगलाच दिसून येत आहे. अपक्ष राहूनही आपण निवडून येऊ शकतो असा दांडगा आत्मविश्वास सोबत असलेल्या राणा परिवाराने आज मतदानाचा अधिकार बजावला. विद्यमान आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत कौर राणा यांनी आज सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावली.

‘चला हवा येउ द्या’ फेम भारत गणेशपुरे निवडणूक प्रचार मैदानात

बडनेरा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार प्रिती बंड यांना विजयी करण्याचे आवाहन करण्याकरिता मराठी विनोदी अभिनेते “चला हवा येउ द्या ” फेम भारत गणेशपुरे पदयात्रेत सहभागी झालेले पाहायला मिळालेत. रविवारी सकाळी अमरावती शहरातील साई नगर, गोपाळ नगर, गणेश कॉलनी परिसरात शेकडो कार्यकर्त्यांसह बंड यांनी पदयात्रा काढली होती. या पदयात्रेमधे मराठी सिने अभिनेता भारत गणेशपुरे यांनी सहभागी होऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधत प्रीतीताई बंड यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

सेना भाजप युती रवी राणांच्या विजयाचा ठरणार मुख्य अडथळा

अमरावती प्रतिनिधी|  शिवसेना भाजप युती बडनेरा मतदारसंघाचेआमदार रवी राणा यांच्या मुळावर येणार असल्याचे चित्र सध्या बघायला मिळते आहे. कारण गतवेळी सेना भाजप स्वतंत्र लढल्याने रवी राणांचा विजय झाला. तर आता रवी राणा यांच्या समोर सेना भाजपची युतीच मुख्य अडथळा होत असल्याचे चित्र आहे. रवी राणा यांचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्नेह चांगला आहे. त्यामुळे … Read more

नवनीत राणांची खासदारकी जाणार?

अमरावती प्रतिनिधी | शिवसेनेचे जेष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांना पराभवाची धूळ चारत खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत धडक मारली. नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांच्या धक्कादायक पराभव केल्यानंतर आता आनंदराव अडसूळ यांनी आता नवनीत राणा यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. तसेच सुनील भालेराव यांनीदेखील राणा यांच्या विरोधात नागपूर खंडपीठत याचिका … Read more

नवणीत राणा यांनी केली शेतात जाऊन पेरणी, पहा फोटो

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा या दोघांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी या गावात जाऊन सोयाबीनची पेरणी केली. शेतातल्या मजुरांच्या साथीने रवी राणा आणि नवनीत राणा दोघांनी मिळून तीन काकरी तीसा चालवत पेरणी केली. यावेळी खासदारांनी कमरेला ओटी बांधून सरत्यावर सोयाबीनच्या बियांची रास सोडली. तर ‘बैल … Read more

नवनीत राणा भाजपच्या वाटेवर ; अमित शहांची घेतली भेट

अमरावती प्रतिनिधी | नवनीत राणा भाजपच्या वाटेवर आल्याचे सध्या सर्वत्र बोलले जाते आहे. तसेच त्यांनी अमित शहा यांची देखील भेट घेतली.बदल तर होतच असतात असे वक्तव्य रवी राणा यांनी केल्याने राणा दाम्पत्यांची राजकीय भूमिका बदलणार काय असा सवाल राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. नवनीत राणा यांनी अमित शहा यांची भेट घेऊन राजकीय चर्चेला सुरुवात केली आहे. … Read more

वाढदिवसा दिवशी आमदार रवी राणांनी जपले सामाजिक भान

Untitled design

अमरावती प्रतिनिधी |आशिष गवई  अमरावती शहर व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या दुष्काळ ग्रस्त गावात व शहरातील प्रभागात पिण्याच्या पाण्याच्या २५ टँकर द्वारे आमदार रवी राणा यांनी सकाळपासून पिण्याच्या पाण्याचे केले वाटप – जनावरांना पिण्यासाठी सुद्धा शहरातील व गावातील विहिरीत तसेच हौदा हौदात केला टँकरने पाणी पुरवठा केला. जल है तो कल है असे … Read more