उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत येणार; नव्या दाव्याने खळबळ

Ravi Rana On Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठी उलथापालथ होती कि काय अशी शंका निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही भाजपकडून विरोधी पक्षातील अनेक मोठे नेते गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश हा त्याचाच एक भाग.. त्यामुळे आणखी कोणकोणते नेते भाजपमध्ये जाणार यावर चर्चा … Read more

राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपला पाठिंबा देणार? नव्या दाव्याने खळबळ

Shivsena NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सध्या आघाडीमध्ये प्रमुख असणारे तिन्ही पक्ष आपले वेगवेगळे फॉर्मुले मांडत आहेत. त्यामुळेच एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच, लवकरच महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील असा दावा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या … Read more

“मी कधीही धारधार चाकुने वार करुन..”, नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

navneet rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकिय वर्तुळातील नेत्यांना धमकीचे फोन येण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. आता खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आपल्याला धमकीचे फोन येत असल्यामुळे नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. तसेच याबाबत लवकर कारवाई करून आरोपीचा तातडीने शोध घेण्यात यावा अशी मागणी नवनीत राणा यांनी केली … Read more

“देवेंद्रजींनी एक लवंगी फटाका फोडला तर आदित्य-उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील”; राणा दांपत्यांचा हल्लाबोल

navneet rana ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुटली बॉम्बचे ट्विट केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘बॉम्ब’वरून दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. याबाबत खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. “आम्ही जर बॉम्ब फोडला तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे … Read more

रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ravi Rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. फोनवरून ही धमकी देण्यात आली असून या प्रकरणी रवी राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी राजापेठ पोलिस ठाण्यातमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रवी राणा यांच्या मोबाईलवर एका क्रमांकावरून फोन … Read more

‘आदित्य ठाकरेंचं नाव ‘पप्पू’ आहे, तर उद्धव ठाकरेंचं…’, रवी राणांची ठाकरे पिता- पुत्रांवर टीका

Ravi Rana

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र – आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील मंत्री आणि आमदार अधिवेशनासाठी नागपूरला रवाना झाला आहेत. या अधिवेशनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना आमदार आदित्य ठाकरेदेखील नागपूरला रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. काय म्हणाले … Read more

रवी राणा – बच्चू कडूंच्या वादावर नवनीत राणांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या की…

Navneet Rana Ravi Rana Bacchu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद काही केल्यासंपुष्टात येताना दिसत नाही. दोघांच्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी प्रयत्न केले. त्यांच्या मध्यस्थीने दोघांच्यातील वाद मिटला आहे. आता यावर रवी राणा यांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “रवी राणा आणि … Read more

राणा यांचा बोलविता धनी कोण? याचा शोध बच्चू कडू यांनी घ्यावा

_bachhu kadu ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिनाभरापासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील शाब्दिक युद्ध 2 दिवसांपूर्वीच मिटलं असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमधील वाद उफाळून आला आहे. राणा यांनी बच्चू कडू याना थेट घरात घुसून मारण्याची धमकी दिली आणि बच्चू कडू यांनीही त्यावर प्रतिक्रिया देत हिंमत असेल तर ये, मी घरीच आहे असं … Read more

खोका तसाच राहिलाय, फक्त…; राणा- बच्चू कडू वादावर आंबेडकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया

Prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भाजप समर्थक आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यात खोक्यावरून वाद सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याने दोन्ही नेत्यांनी वाद संपल्याचे जाहीर केले. मात्र, या वादावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. “बच्चू … Read more

रवी राणांच्या माघारीनंतरही बच्चू कडू म्हणतात, मी उद्या…

_bachhu kadu ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील सुरु असलेला शाब्दिक वाद आणि आरोप प्रत्यारोप संपुष्टात आला आहे. रवी राणा यांनी मी शब्द मागे घेतो असं म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे आणि या वादावर पडदा टाकला आहे. मात्र बच्चू कडू यांनी मात्र आपण कार्यकर्त्यांशी बोलून उद्या भूमिका जाहीर … Read more