RBI ने ‘या’ 5 सहकारी बँकांवर घातली बंदी, आता ग्राहकांच्या पैशांचे काय होणार ते जाणून घ्या

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून नुकतेच देशातील 5 सहकारी बँकांवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती हे यामागील कारण असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हंटले आहे. ज्यामुळे आता या बँकांमधून पैसे काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध पुढील सहा महिने लागू राहणार असल्याचे RBI ने यावेळी स्पष्ट केले आहे. यासोबतच या बँकांना … Read more

No-Cost EMI ची ऑफर पडू शकते महागात, ‘या’ छुप्या शुल्कांमुळे होऊ शकेल मोठे नुकसान

No-cost EMI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात अनेक बँकांकडून खरेदीवर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. अशातच कंपन्यांकडून No-cost EMI ची सुविधा देखील दिली जात आहे. याला नो कॉस्ट इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट किंवा झिरो कॉस्ट EMI असे म्हणूनही ओळखले जाते. सध्याच्या काळात हे खूपच लोकप्रिय बनले आहे. बहुतेक ई-कॉमर्स कंपन्या आपल्या ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय या पर्यायाद्वारे … Read more

Axis Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली पुन्हा वाढ

Axis Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. यादरम्यान आता खासगी क्षेत्रातील Axis Bank ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत वेगवेगळ्या कालावधीच्या MCLR मध्ये 10 बेस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्क्यांची … Read more

Bank Holiday : मार्चमध्ये 12 दिवस बँका राहणार बंद, घर सोडण्यापूर्वी तपासा सुट्ट्यांची लिस्ट

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : आता लवकरच मार्च महिना सुरु होतो आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने बँकिंग क्षेत्रासाठी हा महिना खास मानला जातो. दरवर्षी मार्च महिन्यात बँकिंग कामकाजावर जास्त ताण येतो. याबरोबरच दरवर्षी होळी बरोबरच काही सणही याच महिन्यात येतात. ज्यामुळे बँकिंग क्षेत्रावर मार्च महिन्यामध्ये सुट्ट्यांचा आणखी ताण येतो. यंदाच्या वर्षीही परिस्थिती … Read more

Bank FD : देशातील ‘या’ बँकानी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन दर

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. या दरम्यान, आता खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडसइंड बँक आणि युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने देखील एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. Bank … Read more

Torn Notes : जुन्या किंवा फाटलेल्या नोटांबाबत RBI चे नियम जाणून घ्या

Torn Notes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Torn Notes : बऱ्याचदा लोकांकडे जुन्या किंवा फाटलेल्या नोटा येतात. बाजारात कोणताही दुकानदार अशा नोटा घेत नाही. यामुळे अनेकदा लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र, आपल्याला हे ठाऊक आहे का कि, अशा फाटलेल्या नोटा बँकांमध्ये सहजपणे बदलता येतात. मात्र याबाबतची माहिती नसल्यामुळे लोकं बँकांमध्ये जात नाहीत. तसेच खराब नोटा बँकेतून … Read more

Bank Loan : आता ‘या’ बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन व्याजदर

Bank Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. अशातच आता इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) आपल्या सर्व मुदतीच्या MCLR मध्ये 0.15 टक्क्यांनी आणि बँक ऑफ बडोदाने (BoB)आपल्या सर्व कालावधीच्या MCLR मध्ये … Read more

FD Rates : 102 वर्षे जुन्या बँकेने FD वरील व्याजदर वाढवले, ग्राहकांना मिळणार 8.50% पर्यंत रिटर्न

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. यामध्ये आता देशातील 102 वर्षे जुन्या Tamilnad Mercantile Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. FD Rates … Read more

PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : RBI ने 8 फेब्रुवारी रोजी रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. ज्यानंतर बँकांनी आपले मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता PNB ने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये वाढ करत आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार … Read more

Bank of Baroda कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागले

Bank Of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : RBI ने 8 फेब्रुवारी रोजी रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. ज्यानंतर बँकांनी आपले मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. या बँकेकडून वेगवेगळ्या कालावधीच्या MCLR मध्ये 5 बेस पॉईंट म्हणजेच … Read more