Covid 19: लहान मुलांना रेमडीसीव्हीर देण्याबाबत ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स प्रसिद्ध

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण धोका मात्र कायम आहे त्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तंज्ञानाकडून वर्तविण्यात आली आहे. मात्र तिसर्या लाटेचा धोका हा लहान मुलांना असणार आहे. असं सांगण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोविड उपचारासाठी मार्गदर्शक तत्व प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये … Read more

किरण मजुमदार शॉ म्हणाल्या,”मेच्या मध्यापर्यंत Remdesivir कमतरता दूर होऊ शकेल, बायोकॉन वाढवणार उत्पादन क्षमता

नवी दिल्ली । देशात कोरोना संसर्गाच्या (Corona Crisis in India) वेगाने वाढणार्‍या घटनांना देशात सामोरे जाण्याच्या उपायांनाही वेग आला आहे. एकीकडे जेथे काही कंपन्या देशाला दर हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन (Medical Oxygen) पुरवीत आहेत. त्याच वेळी, दुसरीकडे कोरोना संसर्गाच्या उपचारात प्रभावी मानल्या जाणार्‍या औषधांचे उत्पादन देखील वाढविले जात आहे. यामध्ये फार्मा कंपनी बायोकॉनच्या (Biocon) … Read more

“देशात आता Remdesivir इंजेक्शनची कमतरता भासणार नाही, महाराष्ट्रातील वर्धा येथे आजपासून उत्पादन होणार सुरू”-नितीन गडकरी

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या उपचारात (Covid Treatment) प्रभावी असल्याचे मानले जाणारे रेमेडिसिव्हिर (Remdesivir) या औषधाच्या अभावामुळे होणाऱ्या अडचणींमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले आहेत की,” महाराष्ट्रातील वर्धा येथील जेनेटिक लाइफसायन्सेस रेमेडिसिव्हिर इंजेक्शनचे (Remdesivir Injection) उत्पादन आजपासून सुरू करतील.” ते म्हणाले की,’ कंपनी दररोज रेमेडिसिव्हिरच्या 30,000 कुपी तयार करतील. यामुळे, देशात रेमेडिसिव्हिर इंजेक्शनची … Read more

रेमडेसीविरचा काळा बाजार करणारी टोळी जेरबंद..

औरंगाबाद : गरजू रुग्णाच्या नातेवाईकांना हेरून त्यांना तब्बल 20 हजार रुपयात रेमडेसीविर विकून इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या सात जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हेशाखेच्या पथकाला यश आले आहे.पोलिसांनी या टोळी कडून तब्बल पाच इंजेक्शन, एका कार असा सुमारे पावणे सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनेश कान्हू नावगिरे वय-28 (रा. जयभीमनगर,घाटी रोड), संदीप सुखदेव रगडे वय-32 (रा.बदनापूर,जि. … Read more

तब्बल ७० हजाराला विकले रेमडीसीवीर, तिघांना अटक

remdesivir

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोना धोकादायक रित्या पसरत आहे. काही ठिकणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत तर काही ठिकाणी कोरोनावर प्रभावी उपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या रेमडीसीवरचा तुटवडा जाणवत आहे. मात्र रेमडीसीवीरच्या काळयाबाजाराबाबत एक धक्कादायक माहिति पुढे आली आहे. दिल्लीतील एका मेडिकल स्टोअर विक्रेता चक्क ७०,००० रुपयांना एक रेमडीसीवीर विकत असल्याचे समोर आले आहे. या घटनेत … Read more

केंद्राकडून महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा सर्वाधिक पुरवठा; मुख्यमंत्र्यांनी मानले मोदींचे आभार

uddhav thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता राज्यासाठी येत दिलासादायक बाब समोर आली आहे. केंद्र सरकार कडून राज्याला सर्वाधिक रेमडेसीवीर इंजेक्शन पुरवण्यात आले आहेत. आज केंद्राने राज्यासाठी 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी 2 लाख 69 हजार व्हायल्स एवढा … Read more

इतर देशातून लसी आयात करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची मोदींना विचारणा, केल्या ‘या’ प्रमुख मागण्या…

नवी दिल्ली वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महत्त्वाच्या विषयांवर मागणी केली आहे. महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती बघता कोरोनाची लढाई कोणत्याही परिस्थितीत आम्ही जिंकू … Read more

केंद्राने राज्य सरकारला अधिक रेमडेसीव्हीरचा पुरवठा करावा : राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या राज्य सरकारला केंद्र सरकारकडून कमी प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तो अधिकाधिक करावा अशी मागणी राज्य सरकारकडून केली जात आहे. सध्या जेवढ्या क्षमतेने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्यापेक्षा आधी गरज भासत आहे. वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता केंद्र सरकाने राज्य सरकारला अधिक रेमडीसीवरचा पुरवठा करावा, अशी मागणी केली … Read more

चांगली बातमी! रेमडिसिवीर आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात कर हटवला

remdesivir

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनावरील उपचार म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे औषध रेमडिसिवीर याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बातम्या सतत कानावर येत आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत रेमडिसिवीरचा तुटवडा आधीक असल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणूनच केंद्र सरकारने रेमडिसिवीर बाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिमाडिसिवीर वरील आयात कर हटवण्यात आला आहे. ही बाब आता दिलासादायक … Read more

रेमडेसीविर इंजेक्शन झाले स्वस्त; जाणून घ्या काय आहे नवीन किंमत

remdesivir

नवी दिल्ली | करणाच्या उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमदेसिविर इंजेक्शन सध्या प्रचंड प्रमाणात मागणी असलेले आहे. परंतु औषधाचा असलेला तुटवडा आणि मागणी मधील तफावत यामुळे या इंजेक्शनवर मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. रेमदेसीवीर इंजेक्शनचे उत्पादन घेणाऱ्या देशातील प्रमुख कंपन्यांनी इंजेक्शनच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मंसुख मंडविया यांनी आपल्या ट्विटरवर कंपन्यांच्या 100 एमजी … Read more