तुम्ही ग्रामीण, निमशहरी भागात राहताय? तर मग SBI कडून लोन मिळणं सोप्प; जाणून घ्या प्रक्रिया
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात मागणी निर्माण करण्यासाठी एसबीआयने कर्ज देण्यासाठी नवीन वर्टिकल तयार केले आहेत. त्याद्वारे शहरी, नीम -शहरी आणि ग्रामीण भागातील कर्ज वितरणाची गती अधिक वेगवान होईल. फाइनेंशियल इनक्लूजन आणि माइक्रो मार्केट वर्टिकल अंतर्गत कृषी आणि संबंधित कामांना आणि सूक्ष्म उद्योगांना देण्यात येणाऱ्या कर्जाला प्राधान्य दिले जाईल. एसबीआयच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण आणि नीम -शहरी … Read more