अयोध्येत राम तर बिहारमध्ये पलटूराम; राऊतांचा नितीशकुमार -भाजपला टोला

sanjay raut nitishkumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish kumar)यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आज संध्याकाळी भाजपच्या साथीने पुन्हा एकदा शपथविधी घेणार आहेत. नितीशकुमार यांनी अचानक बदललेल्या या भूमिकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नितीशकुमार यांच्यासहित भाजपवर सुद्धा जोरदार निशाणा साधला आहे. नितीशकुमार यांचे मानसिक स्वस्थ बिघडलं आहे, अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये … Read more

Bihar Politics : नितीश कुमार आजच राजीनामा देणार?? बिहारमध्ये मोठा उलटफेर होणार

Bihar Politics Lalu Nitish

Bihar Politics । बिहारच्या राजकारणात आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे आजच आपल्या पदाचा राजीनामा देणार असून भाजपसोबत पुन्हा एकदा सत्तास्थापन करून ९ व्यांदा मुख्यमंत्री होणार आहे. जेडीयूच्या विधिमंडळ पक्षाची आज सकाळी १० वाजता बैठक होणार आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता नव्या … Read more

RJD Vs JDU : बिहारमध्ये राजकीय भूकंप?? लालूंच्या मुलीच्या ‘त्या’ 3 ट्विटची देशभर चर्चा

Rohini Acharya Tweet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि आम आदमी (AAP) पक्षाने आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केल्याने इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. त्यातच आता बिहारमध्येही मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) पुन्हा भाजपसोबत जुळवून घेणार असल्याच्या बातम्या पसरत असतानाच आता लालूप्रसाद यादव यांची मुलगी … Read more

ED छापेमारी नंतर लालूप्रसाद यादव संतापले; म्हणाले, भाजप एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन….

Lalu yadav modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘लँड फॉर जॉब’ (Land For Job) घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राजद नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजप आमच्याशी राजकीय लढाई लढणार का? असा सवाल करत आम्ही कधीही तुमच्यासमोर झुकणार नाही असं … Read more

JDU चे RJD मध्ये विलीनीकरण?? नितीशकुमारांनी स्पष्टच सांगितलं

RJD JDU

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या JDU ने लालूप्रसाद यादव यांच्या RJD सोबत सत्तास्थापन केल्यांनतर जेडीयू आणि आरजेडी यांचे विलीनीकरण होणार अशा चर्चा सुरु होत्या. मात्र मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. जेडीयू आणि आरजेडीच्या विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. जेडीयू कोणत्याही पक्षापेक्षा कमकुवत नाही असं त्यांनी म्हंटल आहे. काल रात्री उशिरा … Read more

मुलगी असावी तर अशी; लालूंना किडनी देऊन रोहिणीनं निभावलं कर्तव्य

lalu yadav rohini acharya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन आज सिंगापूरमध्ये यशस्वीरित्या पार पडले. लालू यांना त्यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी आपली किडनी दिली आहे. सध्या लालूप्रसाद यादव आणि मुलगी रोहिणी या दोघांचीही तब्ब्येत ठीक आहे. याबाबत आरजेडी नेता आणि लालूंचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी ट्विट करत माहिती … Read more

आदित्य ठाकरेंनी घेतली तेजस्वी यादवांची भेट; नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा

Aditya Thackeray met Tejashwi Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बिहारमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेता तेजस्वी यादव यांची भेट घेतली. यावेळी प्रियांका प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देशाई सोबत होते. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यांचा शाल देऊन गौरव केला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तेजस्वी यांच्यासोबत मंत्री आलोक मेहता, … Read more

RSS वरही बंदी घाला; लालूप्रसाद यादव यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकारने ५ वर्षाची बंदी घातल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच पीएफआय आणि आरएसएस या दोघांचीही चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी म्हंटल. लालू प्रसाद यादव यांनी ट्विट करत म्हंटल की, पीएफआय प्रमाणेच, सर्व द्वेषयुक्त आणि द्वेष … Read more

बिहार- झारखंड मध्ये ED- CBI ची छापेमारी; आरजेडी नेते टार्गेटवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बिहार मध्ये सत्ताबदल होताच सीबीआय आणि ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. जमीन देवाण-घेवाण प्रकरणी आरजेडी आमदार सुनील सिंग, माजी आमदार सुबोध रॉय, राज्यसभा खासदार अशफाक करीम आणि फयाज अहमद यांच्यावर छापेमारी करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बिहारमाधे नव्याने स्थापन झालेल्या नितीशकुमार यांच्या … Read more

बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बिहारमध्ये नुकताच सत्ताबदल झाला असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडत आरजेडी सोबत सत्तास्थापन केली आहे. नितीशकुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले असून लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. मात्र प्रसिद्ध राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांनी या एकूण घडामोडींवर भाष्य करत आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये आणखी मोठी … Read more