ट्रक अन् डंपरची समोरासमोर भीषण धडक; तिघेजण गंभीर जखमी

सांगली | मिरजेतील मिरज म्हैसाळ मार्गावर दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोनही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या ट्रक मधील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारच्या सुमारास सदरचा अपघात झाला. मिरज-म्हैसाळरोडवर ट्रक वड्डीकडे येत होता तर दुसरा ट्रक म्हैसाळकडे निघाला होता. या दोनही ट्रकची … Read more

Fastag News : अपघातानंतर वाहनामध्ये असलेला Fastag सोडू नका, त्यासाठी काय करावे जाणून घ्या

नवी दिल्ली । रस्त्यावरील अपघातात वाहनाचे नुकसान झाल्यानंतर लोकं गाडी तिथेच सोडून देतात किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात पार्क करतात आणि वाहनात बसवलेला FASTag काढत नाहीत. या छोट्याशा निष्काळजीपणामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा प्रकारे, वाहनाच्या FASTag मध्ये असलेले पैसे तुम्हांला काढता येणार नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत वाहनधारकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अशा वाहनात FASTag … Read more

Ministry of Road Transport : रस्ते अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळ स्थापन करणार

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय रस्ते अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळ स्थापन करणार आहे. त्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मंडळाचे मुख्य कार्यालय राजधानी दिल्लीत असेल. तसेच गरजेनुसार इतर शहरांमध्येही कार्यालये करता येतील. मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष नियुक्त करतील, ज्यांची संख्या कमीतकमी तीन असू शकते तर जास्तीत जास्त सात सदस्यांपर्यंत असू … Read more

भरधाव डंपरने रस्त्याकडेला उभ्या दुचाकीला दिली जबरदस्त धडक; महिलेचा जागीच मृत्यू

सांगली | बेडग येथे मिरज -बेडग रोडवरती जिल्हा परिषद शाळेच्या समोर भरधाव वेगाने येणार्‍या डंपरने रोडच्या बाजूस उभ्या असणार्‍या दुचाकीस मागील बाजूने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील मुक्ताबाई नामदेव जाधव या महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संतप्त जमावाने डंपरची हवा सोडून गाडीच्या काचा फोडल्या. मुक्ताबाई जाधव या मुलगा सुधाकर जाधव याच्या सोबत कोरोनाची लस घेण्यासाठी बेडग … Read more

हिट अँड रन: आता रस्ते अपघातातील नुकसानभरपाईची रक्कम 25 हजारांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाणार, त्याविषयी जाणून घ्या

accident

नवी दिल्ली । हिट अँड रन अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईची रक्कम 25,000 रुपयांवरून 2 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हिट अँड रन रस्ते अपघातग्रस्तांसाठी भरपाईची रक्कम वाढवण्यासाठी एक योजना प्रस्तावित केली आहे. ज्यामध्ये रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची भरपाई प्रस्तावित करण्यात आली आहे. हिट … Read more

कोरोना काळात फूड डिलिव्हरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या ‘DID- 4’ फेम बिकी दासचा अपघात

Biki Das

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘डान्स इंडिया डान्स’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी डान्स शोचा माजी स्पर्धक बिकी दास याचा मोठा भीषण अपघात झाला आहे. तूर्तास त्याच्यावर कोलकात्याच्या एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बिकी दास हा ‘डान्स इंडिया डान्स’च्या सीजन ४ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार बिकी दासचा शुक्रवारी रात्री अपघात झाला असून या अपघातात तो … Read more

IRTF ने गडकरींना रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट्स दूर करण्यास सांगितले, किती धोकादायक आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । इंटरनॅशनल रोड फेडरेशन (IRTF) जगातील रस्ता सुरक्षिततेसाठी काम करते. ही संस्था सर्व देशांमधील रस्त्यांच्या सुरक्षेची तपासणी करते आणि गोळा केलेल्या माहितीसह ते रस्ते मंत्रालयाला मदत करते. अशा परिस्थितीत नुकतेच IRTF ने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, त्यांनी भारतीय रस्ते कॉंग्रेसने … Read more

धक्कादायक! मुलीच्या लग्नावरून परत येत असताना कुटुंबासोबत घडले असे काही की परीसर हळहळला..

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलीच लग्न करून घरी परतताना फॅमिली कारने रेलिंगला धडक दिली. यामध्ये कारमधील सासू-मुलगा आणि सून यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका लहान मुलीसह तीन जण जखमी झाले. आग्र्या जवळ परिसरातील उखरा रोड येथे राहणाऱ्या राजकुमार पराशरच्या मुलीचे शुक्रवारी तुंडला येथे लग्न झाले. शनिवारी सकाळी तुंडल्याजवळील चुल्हावली येथे लग्नानंतर हे कुटुंब दोन … Read more

Video : ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची दोन दुचाकींना भीषण धडक; ट्रक्टरचालक फरार

Tractor Accident

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरालगत असणार्‍या वाढे गावात आज दिड वाजण्याच्या सुमारास सातार्‍याहून वडुथच्या दिशेने निघालेल्या ऊसाचा ट्रॅक्टरने दोन दुचाकींना उडविले. अपघातानंतर ट्रक्टरचालक घटनेच्या ठिकाणी लोक जमा झाल्याने तेथून फरार झाला आहे. वाढे गावच्या हद्दीत ऊसाने भरलेला ट्रॅक्टर एका वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरुन आलेल्या दोन दुचाकींना उडविले. या अपघातात एका युवतीसह दोनजण … Read more

जगभरातील फक्त 1% वाहने भारतात, मात्र रस्ते अपघातात अव्वल, पूर्ण रिपोर्ट वाचा

नवी दिल्ली । जगातील वाहनांपैकी एक टक्का वाहने भारतात आहेत, परंतु जगभरात रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पडणाऱ्या लोकांपैकी 11 टक्के प्रमाण भारतात आहे. वर्ल्डबँकच्या (Worldbank) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भारतात दरवर्षी सुमारे साडेचार लाख रस्ते अपघात होतात आणि त्यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. अहवालात असे म्हटले आहे की, रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू भारतामध्ये … Read more