​मेट्रोच्या कामाला गती  मात्र पुणेकरांना वाहतुकीचा अडथळा

IMG WA

 पुणे | स्मार्ट सिटी अंतर्गत शहरांचा कायापालट करण्याचा निर्णय झाल्यानंतर पुणे मेट्रो कामाला आता गती मिळाली आहे. शहरात ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरु असल्याने पुणेकरांना मात्र वाहतुक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचाच प्रत्यय आज कर्वे पुतळ्यापासून वर्तुळाकार मार्ग सुरु केल्यामुळे आला. संध्याकाळी एसएनडीटी पासून वाहन वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस तैनात करून बेरिकेड्स लावण्यात आले … Read more

पुण्यात फ्लेक्स कोसळून दोन ठार

Pune

पुणे | पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील एका रस्त्यावर लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात दोघे जागीच ठार झाले असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे. शुक्रवारी दुपारी १.४५ वाजता येथे अनेक वाहने सिग्‍नलला थांबली होती. … Read more

आंबेनळी अपघातातील मृतांना लोकसभेत श्रध्दांजली

Thumbnail 1533190252615

नवी दिल्ली | पोलादपूर जवळ आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी घडलेल्या बस अपघातातील मृतांना आज लोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. संसदीय शिष्टाचारा नुसार आज सकाळी अकरा वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताना लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला. त्यानंतर लोकसभेच्या सर्व सदस्यांनी मृतकांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी दोन मिनिटे उभे राहून मौन पाळले. दिनांक २८ … Read more

आंबोली घाटात दुर्घटना ३३जण जागीच ठार.

Thumbnail 1532770799008

आंबोली | कोकण कृषी विद्यापीठाची मिनी बस आंबोली घाटामध्ये कोसळल्याने झालेल्या अपघातात ३३ लोक जागीच ठार झाले असून फक्त एका व्यक्तीस जीवित वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. चालका सहित गाडीत ३४ लोक बसलेले होते. पावसाळ्यात आंबोली घाटात दुसर प्रकाश असतो त्यातून असे अपघात उदभवतात. कोल्हापूर महाबळेश्वर रस्त्यावर आंबोली घाट लागतो. घाट २० किमीचा असून गाडी … Read more