हिट अँड रन: आता रस्ते अपघातातील नुकसानभरपाईची रक्कम 25 हजारांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाणार, त्याविषयी जाणून घ्या

accident

नवी दिल्ली । हिट अँड रन अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईची रक्कम 25,000 रुपयांवरून 2 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हिट अँड रन रस्ते अपघातग्रस्तांसाठी भरपाईची रक्कम वाढवण्यासाठी एक योजना प्रस्तावित केली आहे. ज्यामध्ये रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची भरपाई प्रस्तावित करण्यात आली आहे. हिट … Read more

कोरोना काळात फूड डिलिव्हरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या ‘DID- 4’ फेम बिकी दासचा अपघात

Biki Das

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘डान्स इंडिया डान्स’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी डान्स शोचा माजी स्पर्धक बिकी दास याचा मोठा भीषण अपघात झाला आहे. तूर्तास त्याच्यावर कोलकात्याच्या एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बिकी दास हा ‘डान्स इंडिया डान्स’च्या सीजन ४ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार बिकी दासचा शुक्रवारी रात्री अपघात झाला असून या अपघातात तो … Read more

IRTF ने गडकरींना रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट्स दूर करण्यास सांगितले, किती धोकादायक आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । इंटरनॅशनल रोड फेडरेशन (IRTF) जगातील रस्ता सुरक्षिततेसाठी काम करते. ही संस्था सर्व देशांमधील रस्त्यांच्या सुरक्षेची तपासणी करते आणि गोळा केलेल्या माहितीसह ते रस्ते मंत्रालयाला मदत करते. अशा परिस्थितीत नुकतेच IRTF ने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, त्यांनी भारतीय रस्ते कॉंग्रेसने … Read more

धक्कादायक! मुलीच्या लग्नावरून परत येत असताना कुटुंबासोबत घडले असे काही की परीसर हळहळला..

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलीच लग्न करून घरी परतताना फॅमिली कारने रेलिंगला धडक दिली. यामध्ये कारमधील सासू-मुलगा आणि सून यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका लहान मुलीसह तीन जण जखमी झाले. आग्र्या जवळ परिसरातील उखरा रोड येथे राहणाऱ्या राजकुमार पराशरच्या मुलीचे शुक्रवारी तुंडला येथे लग्न झाले. शनिवारी सकाळी तुंडल्याजवळील चुल्हावली येथे लग्नानंतर हे कुटुंब दोन … Read more

Video : ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची दोन दुचाकींना भीषण धडक; ट्रक्टरचालक फरार

Tractor Accident

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरालगत असणार्‍या वाढे गावात आज दिड वाजण्याच्या सुमारास सातार्‍याहून वडुथच्या दिशेने निघालेल्या ऊसाचा ट्रॅक्टरने दोन दुचाकींना उडविले. अपघातानंतर ट्रक्टरचालक घटनेच्या ठिकाणी लोक जमा झाल्याने तेथून फरार झाला आहे. वाढे गावच्या हद्दीत ऊसाने भरलेला ट्रॅक्टर एका वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरुन आलेल्या दोन दुचाकींना उडविले. या अपघातात एका युवतीसह दोनजण … Read more

जगभरातील फक्त 1% वाहने भारतात, मात्र रस्ते अपघातात अव्वल, पूर्ण रिपोर्ट वाचा

नवी दिल्ली । जगातील वाहनांपैकी एक टक्का वाहने भारतात आहेत, परंतु जगभरात रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पडणाऱ्या लोकांपैकी 11 टक्के प्रमाण भारतात आहे. वर्ल्डबँकच्या (Worldbank) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भारतात दरवर्षी सुमारे साडेचार लाख रस्ते अपघात होतात आणि त्यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. अहवालात असे म्हटले आहे की, रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू भारतामध्ये … Read more

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चिंतित! धोकादायक परिस्थितीत रस्ते अपघात 2025 पर्यंत 50 टक्के कमी करावे लागतील

नवी दिल्ली । रस्ते अपघातांमुळे (Road Accidents) मृत्यू झाल्याची बातमी वर्तमानपत्र आणि वाहिन्यांमध्ये आढळते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (MoRTH Nitin Gadkari) यांनी रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. वर्ष 2025 पर्यंत रस्ते अपघात 50 टक्के कमी करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे गडकरींनी आवाहन केले आहे. गडकरी म्हणाले … Read more

आता महामार्गावर अपघात झाल्यास आपल्याला त्वरित उपचार मिळणार, सरकारने बनविली ‘ही’ योजना, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । अनेक प्रयत्न करूनही देशात रस्ते अपघातांची (Road Accidents) संख्या कमी होत नाही. यासह, रस्ते अपघातात पीडिताला मदत करण्याची इचछा असूनही अनेक लोकं ती करण्यापासून परावृत्त होत आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय लवकरच महामार्गावरील (Highway) अपघातासाठी विशेष रस्ते सुरक्षा यंत्रणा (Road safety system) बनवणार आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर, कोणत्याही … Read more

जेजुरीहून परतणाऱ्या भाविकांची मिनी बस उभ्या कंटेनरला धडकली; 11 जण जखमी

औरंगाबाद | जेजुरीहून नागपूर कडे जाणाऱ्या भाविकांची मिनीबस रस्त्यावर उभ्या नादुरुस्त कंटेनरला धडकली या भीषण अपघातात बसचा अक्षरशः चुराडा झाला असून 11जण जखमी झाले असून त्यातील तिघे गंभीर आहेत. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.ही घटना आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास औरंगाबाद-अहेमदनगर महामार्गावरील लिंबे जळगाव येथे घडला.जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हर्षदा ठाकरे … Read more

रस्त्यावरील निम्म्याहून अधिक वाहनांचा विमा काढलेला नाही, दुचाकींची संख्या सर्वाधिक – रिपोर्ट

नवी दिल्ली । रस्त्यावर धावणाऱ्या एकूण वाहनांपैकी 50 टक्क्यांहून अधिक वाहनांना विमा संरक्षण (Insurance Cover) नसते. मोटार वाहन अधिनियम 2019 (Motor Vehicle Act, 2019) अंतर्गत सर्व वाहनांसाठी विमा संरक्षण घेणे बंधनकारक आहे. इंश्योरेंस इन्फॉर्मेशन ब्युरोने (IIB) जाहीर केलेल्या नवीन अहवालात मार्च 2019 पर्यंत अंदाजे 57 टक्के वाहनांचे विमा संरक्षण घेण्यात आलेले नाही. मार्च 2018 मध्ये … Read more