रोहित पवार काढणार पदयात्रा!! युवकांच्या प्रश्नांवर उठवणार आवाज

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या घडीला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार राज्यातील तरुणांच्या प्रश्नांना घेऊन काम करताना दिसत आहेत. आता याच प्रश्नांना घेऊन रोहित पवार राज्यामध्ये युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. 24 ऑक्टोंबरपासून म्हणजेच दसऱ्यापासून युवा संघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेला पुण्यातून निघून देहू, आळंदी संत पिठाला नतमस्तक करून सुरुवात करण्यात येईल. युवा संघर्ष पदयात्रेमध्ये … Read more

हायकोर्टाचा रोहित पवारांना दिलासा!! बारामती ॲग्रोवरील कारवाई 6 ऑक्टोबरपर्यंत टळली

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी प्रदूषण मंडळाने कारवाई केली आहे. या ॲग्रो कंपनीचे येत्या 72 तासांत प्लांट बंद करा, अशी नोटीस प्रदूषण मंडळांने दिली होती. मात्र आता या कारवाईवर हायकोर्टाने रोहित पवारांना दिलासा दिला आहे. हायकोर्टाने येत्या 6 ऑक्टोंबर पर्यंत बारामती ॲग्रो कंपनीवर कारवाई न करण्याचे आदेश … Read more

रोहित पवारांच्या कंपनीवरील कारवाईनंतर शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

rohit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी प्रदूषण मंडळाने कारवाई केली आहे. या ॲग्रो कंपनीचे येत्या ७२ तासांत दोन्ही प्लांट बंद करा, अशी नोटीस प्रदूषण मंडळांने दिली आहे. या कारवाईवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी आज शरद पवार … Read more

रोहीत पवारांची बारामती ॲग्रो कंपनी बंद करण्याचे आदेश; ‘या’ 2 नेत्यांच्या सांगण्यावरुन कारवाई?

rohit pawar ajitdada fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मोठा झटका बसला आहे.रोहित पवारांच्या बारामती ऍग्रो प्लान्टवर (Baramati Agro) काल रात्री २ वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कारवाई करत येत्या ७२ तासांत कंपनी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत स्वतः रोहित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. यावेळी रोहित … Read more

पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात निघाली ‘क्रिकेट वर्ल्डकप ट्रॉफी’ची भव्य मिरवणूक; Video Viral

Cricket World Cup Trophy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात क्रिकेट विश्वचषकाला (world cup) सुरुवात होत आहे. या विश्वचषकातील पहिले पाच सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे, तब्बल 27 वर्षानंतर पुण्यात क्रिकेट विश्वचषकाचे सामने खेळले जात आहेत. यानिमित्ताने आज पुण्यात क्रिकेट विश्‍वचषक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे विश्वचषकाच्या ट्रॉफीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल पथकाच्या गजरात … Read more

लालपरी झाली जलपरी! ST छताच्या गळतीचा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा सरकारला टोला

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका बाजूला आपला भारत देश चंद्रावर पोहचला असताना दुसऱ्या बाजूला अजूनही इथल्या नागरिकांच्या रोजच्या जगण्यातील समस्या सुटलेल्या नाहीत. सध्या चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या सगळ्यात आणखीन एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ एका एसटी बसच्या ड्रायव्हरचा आहे. ज्यामध्ये तो एका … Read more

आम्ही सत्तेसाठी केव्हाही लाचार झालो नाही; रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांनी फूट पाडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षबांधणीसाठी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. शरद पवार शुक्रवारपासून दोन दिवसांच्या सातारा व कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. शरद पवार यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) सुद्धा कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी कराड इथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी … Read more

बलात्काराच्या घटनेवरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला म्हणून पत्रकारालाच तुडवलं (Video)

journalist beating

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जळगाव येथील पाचोरा तालुक्यात पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यावर जबर मारणार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घडलेल्या सर्व प्रकाराचा व्हिडिओ खासदार रोहित पवार यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यामुळे पत्रकार संदीप महाजन यांना ही मारहाण करण्यात आली आहे. या सर्व घटनेमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था … Read more

तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी 1 हजार रुपये फी कशासाठी? फडणवीसांनी सांगितलं खरं कारण

fadnavis talathi bharti fee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात एकूण ४६४४ तलाठी रिक्त जागांसाठी तब्बल 10 लाखांवर अर्ज भरण्यात आले आहेत. हा तलाठी अर्ज भरण्यासाठी राज्य सरकार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारत आहे. त्यामुळे यावर आक्षेप नोंदवत विद्यार्थ्यांकडून एवढी फि का आकारण्यात यावी? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित … Read more

मोडखळीस आलेल्या ST चा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले की…

rohit pawar shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्य सरकारची “निर्णय वेगवान आणि महाराष्ट्र गतीमान” अशा मथळ्याची जाहिरात सर्वत्र झळकताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसवर देखील या जाहिरातींचे पोस्टर पाहिला मिळत आहेत. त्यामुळे या जाहिरातींवर सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तसेच राज्य सरकार महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष न देता जाहीरात करत असल्याचे … Read more