शेतकऱ्यानं फिरवला कांद्यावर ट्रॅक्टर; रोहित पवारांनी भेट घेत केली Facebook Post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घाम गाळून पिकवलेल्या पिकाला योग्य किंमत मिळाली नाही तर जगणं कठीण होऊन जात. अशीच अवस्था सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. त्यांच्या काढायला भाव मिळत नसल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. निर्यातबंदीमुळं शेतकऱ्यांना मातीमोल भावात कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे नाशिकमधील नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांद्यात … Read more

कोण रोहित पवार? काहीजण पोरकट असतात; प्रणिती शिंदेंनी फटकारले

Praniti Shinde Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये कुरघोडी पहायला मिळत आहे. सोलापूर मध्ये काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असून हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीला सोडावा असं विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर कोण रोहित पवार? असा सवाल करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांना फटकारले आहे. सोलापुरात काँग्रेस आमदार … Read more

पंढरपूर, नांदेड पोटनिवडणूकीवेळी राज ठाकरेंनी पत्र का काढलं नाही? पवारांचा थेट सवाल

rohit pawar raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूका बिनविरोध व्हाव्यात अशा आशयाचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर केलं होत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया देत पंढरपूर, कोल्हापूर आणि नांदेड पोटनिवडणूकीवेळी राज ठाकरेंनी अशा प्रकारचं पत्र का काढलं नाही असा थेट सवाल केला … Read more

कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि…; रोहित पवारांचा ट्विटद्वारे भाजपवर निशाणा

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल मुंबईत जंगी कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर स्तुतीसुमणे उधळली. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. “काल मुंबईतील कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल!, … Read more

महाराष्ट्र व्हिजन फोरम म्हणजे राज्याच्या भविष्यातील अनेक प्रश्नांवर तोडगा काढू शकणारा सामाजिक उपक्रम : Rohit Pawar

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Rohit Pawar : राज्यात मोठया प्रमाणावर डिसगाईस युथ आहे. त्या युवकांना सोबत घेत, राज्याचा विकास व्हावा ही अतोनात इच्छा असणाऱ्या नागरिकांना संधी देणारा महाराष्ट्र व्हिजन फोरम आपण लॉन्च करत आहोत,हा फोरम राज्याच्या आजच्या आणि भविष्यातील अनेक प्रश्नांचा तोडगा काढू शकणारा उपक्रम ठरेल असे मत कर्जत – जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते … Read more

शरद पवार जाणता राजा नाही नेणता राजा; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “राज्यात फक्त एकच टोळी आहे ती म्हणजे काका-पुतण्या यांची होय. यांनी 1 हजार कोटी निधी बारामतीला, पैसे खान्देशचे विकास त्यांचा. हे बारामतीचे काका-पुरणे चोरटे आहेत. दिवसाही हे दोघे दरोडे टाकतात. पवारांना जाणता राजा म्हणतात. कसले राजा? ते तर नेणता राजा आहेत, अशा शब्दात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या, आता हे महाशय…; राणेंची पवारांवर टीका

nilesh rane rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. रोहित पवारांनी आपले आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री केली आहे. मात्र भाजप नेते निलेश राणे यांनी मात्र रोहित पवारांवर टीका केली आहे. अध्यक्षपदी निवड होण्यामागे रोहित … Read more

रोहित पवार आता क्रिकेटच्या मैदानात; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

rohit pawar MCA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) अध्यक्षपदी निवड झाली आहे. रोहित पवार यांनी आपले आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकल्याचे दिसत आहे. कारण शरद पवारांनी सुद्धा अनेक वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद … Read more

“सीमावाद आहे न्यायालयात असताना तुम्ही विधानसभेत ठराव घेतलाच कसा”; रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात सीमावादावरून घमासान चालू आहे. या सीमावादावरून राज्यात टोकाचे राजकारण चालू झाले आहे. या सीमावादावरून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चर्चा झाली होती. त्यानंतर हे प्रकरण सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यावेळी सांगण्यात आले होते. यानंतरदेखील बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी चिथावणीची … Read more

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या पवारांना संघर्ष शब्दाचा अर्थतरी…; पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar Sharad Pawar Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या कुटुंबियातील वाद हा सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. पवार कुटुंबातील आता तरी सदस्याचे नाव पडलकरासमोर आले कि पडळकर चांगलेच आक्रमक होतात. आज पडलकरांनी आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. सोन्याचा चमचा तोंडात … Read more