विराटसाठी रोहित शर्माची बॅटिंग; थेट BCCI लाच दिला अल्टिमेटम??

Rohit Sharma Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये पार पडणाऱ्या आगामी टी 20 विश्वचषकामध्ये (ICC T20 World Cup 2024) भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) भारतीय संघात स्थान मिळणार नाही अशा बातम्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्या होत्या. दोन्ही देशातील खेळपट्ट्या संथ असल्याने विराटसाठी त्या उपयुक्त नाहीत असं कारण त्यावेळी समोर आलं होते. यामुळे … Read more

Rohit Sharma : मुंबईचा राजा रोहित शर्मा!! पलटणचा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम खेळाडू

Rohit Sharma Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २२ मार्च पासून इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL २०२४ ला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वच संघ तयारीला लागले आहेत. यंदाची IPL सर्वात आधी चर्चेत आली जेव्हा मुंबई इंडिअन्सने आपला यशस्वी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) नारळ देत अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या हातात मुंबईची धुरा दिली. संघांच्या या निर्णयानंतर चहुबाजूनी मुंबई … Read more

रोहित शर्मा स्वच्छ मनाचा आणि महान व्यक्ती; अश्विनने ‘तो’ भावनिक क्षण सांगत केलं तोंडभरून कौतुक

R Ashwin On Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) तोंडभरून कौतुक केलं आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान पार पडलेल्या कसोटी मालिकेदरम्यान, अश्विनच्या आईला चक्कर आली आणि त्याला तातडीने चेन्नईला जावं लागलं होत, त्यावेळचा संपूर्ण क्षण सांगत अश्विनने रोहित शर्मामधील माणुसकी जगासमोर आणली. कोणाचा तरी खूप विचार करणं, त्याच्या समस्या … Read more

तिसऱ्याच दिवशी इंग्रजांचा सुफडा साफ; भारताने 4-1 ने मालिका जिंकली

IND Vs ENG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धर्मशाळा येथील इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि ६४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. बेझबॉल क्रिकेटचा इशारा देणाऱ्या इंग्रजाला टीम इंडियाने तिसऱ्याच दिवशी अस्मान दाखवलं. भारतीय फिरकीपटूंच्या समोर पुन्हा एकदा इंग्लिश फलंदाजी ढेपाळली. या कसोटीसह ५ कसोटी सामन्यांची मालिका भारताने ४-१ ने जिंकली. कुलदीप यादव सामनावीर तर सलामीवीर यशस्वी … Read more

देशांतर्गत क्रिकेटबाबत कर्णधार रोहितचं मोठं विधान; खेळाडूंना नेमका काय संदेश दिला

Rohit Sharma (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशांतर्गत क्रिकेट खेळत नसल्याने बीसीसीआयने (BCCI) ईशान किशन आणि श्रेयश अय्यर याना काँट्रॅक मधून बाहेरचा रस्ता दाखवला. बीसीसीआयच्या या भूमिकेमुळे नवा वाद उफाळून आला. यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळलं पाहिजे असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सुद्धा यावर आपलं मत व्यक्त … Read more

15 महिन्यांत 3 ICC ट्रॉफी; टीम इंडियाला नवा इतिहास रचण्याची संधी

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लड विरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. यानंतर देशात IPL स्पर्धा खेळवण्यात येईल. आयपीएलनंतर लगेचच टी-20 विश्वचषक 2024 चे आयोजन केले आहे. त्यामुळे खेळाडूंना एखाद्या मशीन सारखं काम करावं लागणार आहे. तसे पाहिले तर पुढील १५ महिने भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे असणार … Read more

विराट- रोहितनेही देशांतर्गत क्रिकेट खेळलं पाहिजे; माजी क्रिकेटपटू स्पष्टच बोलले

virat and rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे क्रिकेटपटू इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी देशांतर्गत रणजी सामने न खेळल्याने बीसीसीआयच्या करारातुन दोघांनाही वगळण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काही माजी क्रिकेटपटूंनी या प्रकारावरून बीसीसीआयला लक्ष्य केलं आहे, तर काहींनी इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यातच आता भारताचे माजी … Read more

विराटऐवजी रोहितला कॅप्टन केलं कारण…. गांगुलीने स्पष्टच सांगितलं

ganguly rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०२१ च्या दरम्यान, भारताचा तत्कालीन विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपदाचा राजीनामा दिला, आणि त्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती भारताच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटची धुरा आली. विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर त्यावेळचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguy) आणि कोहली यांच्यातील मतभेदाच्या चर्चाही रंगल्या होत्या. तयावेळी विराटला कर्णधारपद सोडण्यास मनाई केल्याचे गांगुलीने म्हटले होते. … Read more

इंग्लंडविरुद्धच्या 5 व्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर; दिग्गज खेळाडूचे पुनरागमन

IND Vs ENG Test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडविरुद्धच्या 5 व्या कसोटीसाठी (IND Vs ENG Test) भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. स्टार जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झालं आहे. बुमराहला रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती, परंतु आता तो धर्मशालामध्ये पुन्हा एकदा ॲक्शन करताना दिसणार आहे. आत्तापर्यंत पार पडलेल्या ४ कसोटी सामन्यात भारताने ३-१ … Read more

भारताने इंग्रजांना 5 विकेट्सने लोळवले; कसोटी मालिका घातली खिशात

IND Vs ENG Test Won

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात (IND Vs ENG Test) भारतीय संघाने ५ विकेट्सने विजय मिळवत ५ कसोटी सामन्याच्या मालिकेत ३-१ ने आघाडी घेतली आहे. या विजयासह ५ कसोटी सामन्यांची मालिका भारताने खिशात घातली आहे. शुभमन गिल आणि ध्रुव जोरेल यांच्या ७२ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारतीय संघ विजय मिळवू शकला. यष्टिरक्षक ध्रुव … Read more