आठवले आणि राजू शेट्टी झळकणार ‘या’ चित्रपटात; धमाकेदार टिझर रिलीज

Ramdas Athawale Raju Shetty Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात राजकारण घडणाऱ्या घडामोडींवर चित्रपट, वेब सिरीजही निघत आहेत. आता राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळीही मराठी, हिंदी चित्रपटात करू लागले आहेत. राजकारणात आपल्या खास शैलींमुळे ओळख असलेले दोन दिग्गज असे राजकीय नेते चित्रपटात झळकणार आहेत. ते म्हणजे आरपीआय नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि … Read more

जावलीतील शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी सेवा दुकानांची चौकशी करा : किरण बगाडे

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावली तालुका हा दुर्गम तालुका असून खरीप पिक हंगाम सुरू झाला आहे. त्यामध्ये दुकानदार कृषी सेवा केंद्राच्या गोंडस नावाखाली खताचे बी- बियाण्यांचे दर मनमानी पद्धतीने अवाजवी दर लावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. खतांचा साठा करून ठेवणाऱ्या कृषी दुकानदारांवर कारवाई करा, अशी मागणी आरपीआयचे जिल्हा सचिव किरण … Read more

मनसेच्या मंत्रीपदाबाबत रामदास आठवलेंनी केलं ‘हे’ मोठं विधान; म्हणाले की…

Ramdas Athavale Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले असले तरी, अद्याप मत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांना स्थान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेला मंत्रिपद देण्याबाबत सध्या चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “मनसेला मंत्रिपद देण्याचा काही विचार … Read more

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिलाय, त्यामुळे ठाकरेंनी आता…; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकारसह राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसह सेनेतून बाहेर पडत शिवसेनेला धक्का दिला आहे. यावर आता आरपीआयचे नेते तथा केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला … Read more

…तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही”; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

Ramsad Athavale Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सायंकाळी निकालही जाहीर होणार आहे. निकालानंतर कोण जिंकणार, कोण हरणार हे समजणार असून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा केंद्रीयमंत्री रामसाद आठवले यांनी मोठे विधान केले. “महाविकास आघाडीने दावा केला असला तरी आमचाही दावा आहे की आमच्या सर्व जागा निवडून येतील. निवडणुकीत … Read more

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी; रामदास आठवले

Ramdas Athavale Raj Thackeray

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्याचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. अशात त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विरोध होऊ लागला आहे. यावरून आरपीआयचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमध्ये येऊन देणार नाही अशा प्रकारची भूमिका तिथल्या … Read more

एका बाजूला भोंगे तर दुसऱ्या बाजूला सोंगे; आठवलेंची राज ठाकरेंवर सडकून टीका

Ramdas athawale raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यावरून सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टीमेंटम दिला आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. एका बाजूला भोंगे तर दुसऱ्या बाजूला सोंगे अशी टीका करत … Read more

साताऱ्यात ‘आरपीआय’च्या पदाधिकाऱ्यांनी फाडले ‘एक नंबर सुपर’चे फ्लेक्स

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके नुकताच अर्मेनियन डान्सर एलेना दुर्गारियनचा ‘एक नंबर सुपर’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘एक नंबर…सुपर’ या मराठी चित्रपटात प्रथमेश परब सोबत एलेनाचा धमाल डान्स आहे. हा चित्रपट सातारा येथे प्रदर्शित करण्यात आला असता आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांकडून या चित्रपटाचे लावण्यात आलेले फ्लेक्स फाडण्यात आले. छत्रपती शिवाजी … Read more

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाज बांधवांचे बोंबाबोंब आंदोलन

सातारा प्रितिनिधी । शुभम बोडके एका चार वर्षीय चिमुरडी अत्याचार झाल्याची घना घडल्याने या विरोधात पारधी समाजबांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान समाज बांधवांच्या वतीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यासाठी समाजबांधवांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना भेटण्याची विनंती केली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांची भेट नाकारण्यात … Read more

महाबळेश्वर येथे प्रशासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पार ग्रामपंचायतीला जाण्यासाठी 150 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरी अद्याप रस्ता नाही. तर गावाला जोडणाऱ्या नदीवरील पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. रुग्ण, शालेय विद्यार्थी, गरोदर महिला यांना रस्ता नसल्याने पायपीट करावी लागते. वेळप्रसंगी रुग्णांना झोळीच्या साहाय्याने रुग्णालयात न्यावे लागते. पावसाळ्यात नदी … Read more