संसदेत चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या खासदारांना निलंबित करा; आठवलेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली येथील संसदेत सुरु असलेल्या राज्यसभेत गोंधळ झाल्याने या ठिकाणी महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. त्यावरून देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यावरून आरपीआय पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. “राहुल गांधी यांना एका वर्षासाठी संसदेतून निलंबित करा, अशी मागणी केंद्रीय मंत्री … Read more

राज्यातील धोकादायक, अति दुर्गम अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करा – रामदास आठवले

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्शवभूमीवर आज केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांना भेट दिली. यावेळी “दरड कोसळून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञांची अभ्यास समिती स्थापन करावी. त्या समितीद्वारे धोकादायक डोंगरांवरील गावांचे सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणच्या गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे. … Read more

विरोधकांनी शरद पवारांना बळीचा बकरा करू नये – रामदास आठवले

athawale pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवार करण्याचा घाट विरोधकांकडून घातला जात आहे अशी चर्चा जोरदार रंगली होती. यावर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना विरोधकांनी बळीचा बकरा बनवू नये असे आठवलेंनी म्हंटल आहे. विरोधक शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करत आहेत. पवार लढायला … Read more

तेव्हा माझा ‘हा’ सल्ला ऐकला असता तर आज फडणवीस मुख्यमंत्री असते- रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री पदाच्या वादातून शिवसेना आणि भाजप मधील 25 वर्षाची युती तुटली आणि शिवसेनेने काँग्रेस- राष्ट्रवादीच्या बळावर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. दरम्यान, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माझं जर ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते, असं आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी … Read more

रामदास आठवले मंत्रिपदासाठी भाजपसमोर लाचार; आरपीआय जिल्हाध्यक्षाची सडकून टीका

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर स्वतःच्याच पक्षातील जिल्हाध्यक्षानी सडकून टीका केली आहे. रामदास आठवले हे मंत्रिपदासाठी लाचार झाले आहेत. असा लाचार झालेला नेता आम्हाला नको, अशा शब्दांत रिपाईचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतन कदम यांनी आठवलेंवर टीका केली. रामदास आठवले यांनी जातीयवादी भाजपशी युती केली तेव्हापासूनच आंबेडकरी जनता रामदास आठवले यांच्याविरोधात … Read more

प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी ;आठवलेंनी शेअर केली भन्नाट कविता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीने फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रशांत किशोर- शरद पवार भेटीत देशातील राजकीय विषयावर खोलवर चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान या भेटीवरून आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून विरोधकांना टोला लगावला आहे. तसेच 2024 … Read more

गोपीचंद पडळकर भाजपचे बुजगावणं, त्यांच्याकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि शरद पवारांवर सातत्याने टीका करत आहेत. पडळकर यांच्याकडून वारंवार हल्ले चढवले जात असताना आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी पडळकर यांच्यावर टीका केली आहे. गोपीचंद पडळकर हे भाजप या पक्षाचे बुजगावणं आहेत … Read more

खा. इम्तियाज जलील यांना तडीपार करा – आरपीआयची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांना औरंगाबाद जिल्ह्यातून तडीपार करा आणि त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा असे निवेदन गुरुवारी (ता.3)आरपीआयचे मराठवाडा युवक अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांना दिले आहे. दलित चळवळीत कार्य करणारे राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर विविध पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हे दाखल असल्यावर त्यांना तडीपार करण्यात येते. हद्दपार, मोक्का अशा वेगवेगळ्या … Read more

महाराष्ट्रातले सर्व मंत्री एकेक करून राजीनामे देतील – रामदास आठवले

ramdas athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातले सर्व मंत्री एकेक करून राजीनामे देतील. आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील राजीनामा द्यावा लागेल”, अशा शब्दांत रिपाइं अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणावरून त्यांनी राज्य सरकार वर टीकास्त्र सोडलं. रामदास आठवले … Read more

देशमुख यांनी राजीनामा दिलाय आता मुख्यमंत्री तुम्हीही द्या : रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांनी आपलया पदाचा फार उशिरा राजीनामा दिला आहे. केवळ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर राज्यातील घडामोडींची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीआहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा,” अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी … Read more