1 जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससंदर्भात नवीन नियम लागू; चालकाला करावे लागेल या अटींचे पालन

driving licenses

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ड्रायव्हिंग लायसन्स (driving licence) काढण्यासाठी बरीच प्रोसेस करावी लागते. यामध्ये वाहन चालकाला लेखी परीक्षेपासून ते वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते. या सर्व प्रक्रियेत हमखास 1 आठवडा तर नक्कीच निघून जातो. परंतु आता वाहन चालकाची या सर्व प्रक्रियेतून सुटका होणार आहे. कारण की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्सबाबतच्या नियमात मोठे बदल … Read more

वाहतूक पोलिसांनी वसूल केला 1 कोटींचा दंड; अवघ्या 9 दिवसात मिळवली रक्कम

Traffic Police Fine Collected

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताची लोकसंख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे येथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही वाहन हे असतेच. त्यामुळे वाहतुकीची समस्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे वाहतुकीचे विविध नियम लागू केले आहे. परंतु असे जरी असले तरी येथे नियम तोडणाऱ्या व्यक्तींची संख्याही तेवढीच जास्त आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात पोलिस ई … Read more

महामार्गावरील गुन्हेगारांना पडकण्यासाठी RTO लढवणार अशी शक्कल

Mumbai-Pune Expressway RTO (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महामार्ग आणि रस्ते ह्या ठिकाणी अपघात आणि गुन्हेगारीचे प्रमाण अधिक वाढताना दिसून येत आहे. त्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai-Pune Expressway) आणि पुणे-कोल्हापूर महामार्गावरील (Pune – Kolhapur Highway) शहरांमधील वाहतूक गुन्हेगारांना पकडण्यासाठी RTO ने सिसिटीव्ही कॅमेऱ्याची मोहीम हाती घेतली आहे. RTO ने अधिकाऱ्यांचे पथक तयार करून महामार्गांवरील गुन्हेगारी कमी करण्यासाठी हे … Read more

Satara News : RTO ला घाबरून पठ्ठ्यानं स्पीडनं घातली गल्लीबोळात कार; पाठलाग करून केला ‘इतका’ दंड

RTO Mahabaleshwar vehicle fined

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या आरटीओ पथकाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांचे फिरते पथक महाबळेश्वरमध्ये आज दाखल झाले आहे. आज कोणाच्या वाहनाचे कागदपत्रे अपुरे तर कोणी परवाना भरलेला नाही याची तपासणी पथकाकडून केली जात असताना त्यांना पाहून एका कार चालकाने सुसाट वेगाने शहराच्या गल्लीबोळातून कार पळविण्याचा प्रयत्न केला. … Read more

RTO मध्ये हेलपाटे न मारता घरबसल्या अशा प्रकारे बनवा Driving Licence !!!

Driving Licence

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Driving Licence : भारतातील अनेक महत्वाच्या डॉक्युमेंटपैकी ड्रायव्हिंग लायसन्स हे देखील एक मानले जाते. याशिवाय वाहन चालवण्यासाठी देखील ते खूप गरजेचे आहे. मात्र ते मिळवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रक्रियेतून जावे लागते. ही मोठी प्रक्रिया आणि त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट पास झाल्यानंतरच आपल्याला लायसन्स दिले जाते. मात्र आपल्या देशात पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्स मिळ्वण्याआधी लर्निंग … Read more

प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारल्यास कारवाई होणार : चैतन्य कणसे

सातारा | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील त्या- त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडे दर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनांचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बसेससाठी येणाऱ्या प्रती कि. मी. भाडेदराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही. कमाल भाडे दर शासनाने दि. 24 एप्रिल 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चीत केले आहे. त्यामुळे कोणी मनमानी पध्दतीने भाडे आकारणी केल्यास … Read more

महामार्गावर बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Mumbai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात आता कार्ड कारवाई केली जाणार आहे. कारण या महामार्गावर बेशिस्तपणे वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांना दिले. तसेच वाहन चालकांना … Read more

आरटीओ कार्यालयात आग; अनेक गाड्या जळून खाक

औरंगाबाद – आरटीओ कार्यालयात अचानक लागलेल्या आगीत उभ्या अनेक भांगर वाहने जळून खाक झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली. ही आग कचऱ्यामुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज संध्याकाळी आरटीओ कार्यालयातील जप्त केलेल्या उभ्या वाहनांनी अचानक पेट घेतला. बघता बघता आगिने अनेक गाड्यांना वेढ्यात घेतले. आग वाढत जात असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या … Read more

वाहनांसाठी नवीन मालिका सुरु; आकर्षक व राखीव क्रमांकासाठी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

RTO

परभणी : हॅलो महाराष्ट्र – उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी वाहनांसाठी एवाय ही नवीन मालीका सुरु करण्यात आली असून आकर्षक व राखीव क्रमांकासाठी 16 फेब्रुवारी 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावेत. एका पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लिलाव पध्दतीने अर्ज निकाली काढून पसंती क्रमांक जारी करण्यात येईल. तसेच नोंदणी क्रमांक वितरकाच्या … Read more

विनामास्क वाहन चालवत असाल तर सावधान ! तुमचे वाहन ‘ब्लॅक लिस्ट’ झाले तर नाही ना ?

औरंगाबाद – शहरात तुम्ही जर दुचाकी-चारचाकीतुन विनामास्क फिरला असाल तर कदाचित तुमचे वाहन ब्लॅकलिस्ट झालेले असू शकते. कारण आरटीओ कार्यालयाने विनामास्क फिरणाऱ्या 1875 चालकांचे वाहन ब्लॅकलिस्ट केले आहे. कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून गेल्या काही दिवसांपासून शहरात विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांचे फोटो काढून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. यात विनामास्क वाहनधारकांविरुद्ध महापालिकेच्या पथकाकडून फोटो … Read more