युक्रेनमध्ये दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | युक्रेनची राजधानी किव्ह एकीकडे रशियाच्या निशाण्यावर आहे तर दुसरीकडे किव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. अशात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या एका … Read more

Petrol Diesel Price: पुढील आठवड्यापासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होऊ शकेल वाढ

Petrol-Diesel Price

नवी दिल्ली । पुढील आठवड्यापासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकेल. युक्रेन-रशिया युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या सात वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. ज्याचा परिणाम येत्या आठवडाभरात भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही दिसू शकेल. ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनच्या म्हणण्यानुसार, पुढील आठवड्यात पाच राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. … Read more

तिसरे महायुद्ध हे अणवस्त्र, विनाशकारी असेल; रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याचा गंभीर इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनकडून जगभरातील इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला गंभीर इशारा दिला. त्यानंतर आता रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यानि थेट इशाराच दिला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्जी लावरो यांनी तिसरं महायुद्ध … Read more