रघुराम राजन म्हणाले – “रशिया-युक्रेन युद्धाचा वाईट परिणाम, महागाई दीर्घकाळ सतावणार”

नवी दिल्ली । RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात की,”रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे भारतासह जगभरात महागाई वाढेल आणि अर्थव्यवस्थेचा वेग मंदावेल. देशांना त्यांचा विकास टिकवणे अवघड होईल.” एका न्यूज चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीत रघुराम राजन म्हणाले की,”कच्चे तेल, गहू यासह अनेक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. जगातील अनेक देशांमध्ये महागाई आधीच जास्त होती. यात भांडणाची भर घातली … Read more

पुन्हा जन्मलो आता परदेश नको… बाॅम्बनी कानटाळ्या बसल्या : प्रतिक्षा अरबुणे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बंकरमध्ये गेल्यावर पाणी आणि चिपसवर दिवस काढावे लागले. जेवण मिळत नाही, दुसरीकडे बाॅम्बनी आमच्या कानटाळ्या बसत होत्या. आता परत युक्रेनमध्ये जायचचं नाही. आम्ही आपल्या देशात आलो तेव्हा आम्हाला पुन्हा जन्म मिळाला असल्याचे थरारक अनुभव कराड येथे युध्दग्रस्त युक्रेनमधून परतलेली प्रतिक्षा अरबुणे हिने सांगितले. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/530801901676309 सातारा जिल्ह्यातील कराड येथील एक विद्यार्थीनी … Read more

पृथ्वीराज चव्हाणांचा नरेंद्र मोदीवर हल्लाबोल : मनोवृत्तीमुळे सरकार कमी पडतयं

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी युक्रेन- रशिया युध्दाबाबत खरी परिस्थिती काय आहे. युध्द परिस्थीतीच्या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक पार्लमेंटमध्ये बोलविली पाहिजे होती. एक देश म्हणून सर्वांनी युध्द परिस्थितीस विश्वासाने सामोरे गेले पाहिजे होते. भाजप, काॅंग्रेस किंवा राष्ट्रवादी म्हणून नव्हे परंतु यामध्ये सरकार कमी पडत आहे. शेवटी आता तो मनोवृत्तीचा प्रश्न असल्याची टीका पृथ्वीराज … Read more

Russia-Ukraine War : आता नवीन कारसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागेल; ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तुम्हाला नवीन कारसाठी आणखी बराच काळ वाट पहावी लागू शकते. चिप क्रायसिस हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. जर रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळ चालले तर चिपचे संकट वाढू शकते, ज्यामुळे वाहनांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. “या दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे जागतिक स्तरावर आधीच विस्कळीत झालेली पुरवठा … Read more

“रशिया-युक्रेन युध्दाचे जगावर दुष्परिणाम; पेट्रोल, डिझेलच्या दरात भर पडून महागाई वाढेल” – जयंत पाटील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे रशिया-युक्रेन युद्धाने पेट्रोल, डिझेलच्या दरात भर पडून महागाई आणखी वाढेल. या युद्धाचे दुष्परिणाम हळूहळू जगावर पडतील. असे भाष्य राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी साखराळे येथील तिसऱ्या गाव बैठकीत केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यात आज किमान 4 ते 5 हजार गाव बैठका होवून विविध प्रश्र्नांना गती … Read more

16 मार्चपूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर 12 रुपयांनी वाढणार?? रशिया -युक्रेन युद्धाचा परिणाम होणार

Petrol-Diesel Price

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. असे असतानाही पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे चार महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. ICICI सिक्युरिटीजने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यांत जागतिक कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे सरकारी मालकीच्या रिटेल ऑइल कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. … Read more

रशिया – युक्रेन युद्धात पुतिन यांनी NATO ला दिला ‘हा’ इशारा; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात जोरदार युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान राष्ट्रपती पुतीन काहीही बोलले नव्हते. मात्र दहा दिवसांनी पुतीन यांनी यूरोपियन यूनियन आणि NATO ला इशारा दिला आहे. निर्बंध लावणे म्हणजे युद्धाची घोषणा केल्यासारखे आहे. यूक्रेनला होणारा शस्त्रास्त्र पुरवठा बंद करा, असा इशारा पुतीन यांनी दिला आहे. रशियाच्या … Read more

युक्रेनमध्ये अडकलेले ‘या’ जिल्ह्यातील 16 विद्यार्थी परतले, आणखी चार विद्यार्थ्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरु

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्हयातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या 20 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी सुखरुप घरी परतले. अद्याप चार विद्यार्थी अडकले असून त्यांना आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत, त्यांना हंगेरी, रोमालियामार्गे भारतात आणले जात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थी घरी सुखरुप परतल्यानंतर पालकांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. विद्यार्थ्यांचे युद्धामुळे आलेल्या कटू आठवणी … Read more

कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या; सरकारने आता काय पावले उचलावीत ?

Crude Oil

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे क्रूडच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती ज्या प्रकारे वाढत आहेत, लवकरच त्याच्या किंमती $150 च्या पुढे जातील. गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅनली आणि जेपी मॉर्गन या जागतिक कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या किंमतींवर मोठे भाकीत केले आहेत. या एजन्सींचे म्हणणे आहे की क्रूडची किंमत लवकरच … Read more