गोपाळ रुपी वारकरी तुरुंगात, मुख्यमंत्री थेट पंढरपूरात…; सदाभाऊंची सडकून टीका

sadabhau khot uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल- रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यंदा कोरोनाचे सावट कायम असल्याने आषाढी पायी वारीला राज्य सरकारने परवानगी नाकारली. यामुळे अनेक वारकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ‘विठू माझा लेकरूवाळा, संगे … Read more

जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी अमित शहांकडे तक्रार करणार – सदाभाऊ खोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याप्रकरणी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडेच थेट तक्रार करणार असे म्हंटले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असणारा जरंडेश्वर … Read more

रयत क्रांतीचे दूध दरासाठी सरकार विरोधात गुरुवारी चाबूक फोड आंदोलन : सदाभाऊ खोत

Sadhbhau Khot

सांगली | पशुधनाचा उत्पादन खर्च वाढत असताना दुधाला भाव मिळत नाही, त्यामुळे आर्थिक कोंडी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारकडून दूध दरवाढीसाठी धोरण राबविले जात नाही, तर महानंदा भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. दुग्ध व पशुसंवर्धन खाते बंद करुन दुधाला एस.एम.पी. जाहीर करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी रयत क्रांती संघटनेच्यावतीने राज्य सरकारविरोधात संपूर्ण राज्यभर चाबूक फोड आंदोलन केले … Read more

ठाकरे सरकार म्हणजे कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकी सरकार ; सदाभाऊंचा हल्लाबोल

sadabhau khot uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातलं आघाडीचं सरकार कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकी सरकार आहे, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सदाभाऊ खोत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. हे सरकार कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकीचं सरकार आहे. सरकार … Read more

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांना समोरासमोर येण्याचे आवाहन

ब्रेकिंग बातम्यांसाAShamburaj Desai & khotठी पहा - - 2021-05-21T205010.992

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके विधान परिषद सदस्य आणि भाजपाचे माजी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची किव येते. राज्यमंत्री पद सांभाळलेल्यांनी अपुऱ्या माहितीचे आधारे बोलणे, शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना ही ठाकरे सरकारने दिली आहे. तेव्हा सदाभाऊ खोत महाविकास सरकारवर टीका करत आहे, तुम्ही केव्हाही समोरासमोर या आमची चर्चा करण्याची तयारी असल्याचे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले … Read more

राज्याला खऱ्या अर्थाने आरोग्याची नाहीतर दारूची गरज : सदाभाऊ खोतांचा शरद पवार यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  बार व हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी पत्र लिहीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी केली. या मागणीवरून आता आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. “पवार साहेब, ज्याप्रमाणे बारमालक व हॉटेल मालकांचे प्रश्न जाणून घेतले. त्यांच्या प्रश्नांची दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्रही … Read more

नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे गुलाम; सदाभाऊंची घणाघाती टीका

nawab malik sadabhau

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाम आहेत आणि गुलामाच्या बोलण्यास फारसे महत्व दिले जात नाही. अशा शब्दांत भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी नवाब मलिक यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली होती त्याला उत्तर देताना खोत यांनी मालिकांचा चांगलाच समाचार घेतला. मराठा आरक्षणावर मलिक … Read more

ब्राम्हण समाजाचा नेता मुख्यमंत्री झाला, तेंव्हा आरक्षणाचे बोचके बाहेर काढले : आ. सदाभाऊ खोत यांचा आरोप 

Sadhbhau Khot

सांगली | राजकारणामध्ये जे मराठे आहेत, ते प्रस्थापित सुभेदार आहेत. या सुभेदारांना गरीब मराठा समाजाच्या मुलांची प्रगती नको आहे, या सरदारांनीच गरीब मराठा समाजाला जाणीव पूर्वक आरक्षण दिले नाही. ब्राम्हण समाजाचा नेता मुख्यमंत्री झाला तेंव्हा यांनी आरक्षणाचे बोचके बाहेर काढले, अशी घणाघाती टीका माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. तसेच मराठा आरक्षणासाठी आणि … Read more

शरद पवारांना “लबाड” म्हणत सदाभाऊ खोतांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना जम्बो कोविड सेंटर उभे करायला सूचना केल्या होत्या. कोणीही कोविड सेंटर उभे केले नाही. आता साखर कारखान्यांना ऑक्सिजन फ्लॅन्ट उभे करायला सांगितले आहेत. लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नसतं, म्हणजे राज्यात तहान लागल्यावर आड काढण्याचा उद्योग चालू आहे. आता तुम्ही प्लॅन्ट केव्हा उभा करणार, कारखानदार ते उभे करणार … Read more

औषध कंपन्यांकडून सरकारची खंडणी न ठरल्याने जनता मृत्यूच्या दाढेत ः सदाभाऊ खोत 

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्य सरकारने रेमडेसीवीर इंजेक्शन खरेदी केले नाहीत आणि ना प्रायव्हेट मेडिकल यांना ती इंजेक्शन खरेदी करून दिली. याचं कारण स्पष्ट आहे, औषध निर्माण मंत्रालयाला यातून खंडणी गोळा करायची होती. देशामध्ये कुठेही मेडिकलवाल्यांनी हे इंजेक्शन खरेदी करू नये, हा आदेश नसताना महाराष्ट्रातच हा आदेश निघतो कसा. कारण औषध निर्माण मंत्रालयाचं कमिशन … Read more