जयंत पाटलांनी पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी – सदाभाऊंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर -मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची भरपावसातील सभा सध्या जोरदार चर्चेत असताना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी या सभेवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. जयंत पाटलांनी पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी असा टोला सदाभाऊंनी लगावला. जयंत पाटील यांनी पावसात भिजण्यापेक्षा 35 गावांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा. तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची … Read more

..तर आम्हाला तुमचा राजीनामा मागावा लागेल ; ऊस एफआरपी वरून सदाभाऊ खोत यांचा सहकारमंत्र्यांवर निशाणा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | सातारयातील कोरेगाव तालुक्यात जळगाव येथे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वीजबील माफी आणि ऊसाची FRP या प्रमुख मुद्द्यावर सदाभाऊ खोत यांनी शेतकरी मेळाव्यात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना इशारा दिला आहे..येत्या 15 दिवसात ऊसावरील FRP ची … Read more

कडकनाथ कोंबड्या मागे लागल्यावर खोतांना कळेल काय ते! हसन मुश्रीफांचा पलटवार

Hasan mushrif

मुंबई । रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती. तुम्ही कधी क्रिकेट खेळला होता, तरीही तुम्ही क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होताच ना. मग सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली तर बिघडले कुठे? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना केला होता. यानंतर आता कडकनाथ कोंबड्या मागे लागल्यावर … Read more

सचिनला शेतीतलं काही कळत नाही म्हणणाऱ्या पवारांनी कधी बॅटिंग, बॉलिंग केली होती का? सदाभाऊ खोतांची टीका

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी  शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात केलेल्या ट्वीटवरून सचिन तेंडुलकरसह अन्य सेलिब्रिटींना सल्ला देणाऱ्या शरद पवारांवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. सचिनला शेतीमधलं काही कळत नाही ते ठीक आहे. पण कधी क्रिकेट खेळले होते? कधी बॅटिंग केली होती? कधी बॉलिंग केली होती? तरीही ते अध्यक्ष झाले ना,’ असा … Read more

शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावे; सदाभाऊ खोत यांचा खोचक टोला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशात नवीन कृषी कायद्यांवरून शेतकरी आणि केंद्र सरकार असा संघर्ष चांगलाच पेटला आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने नवीन कृषी कायद्यांच्या अंबालबजावणीला स्थगिती देऊन कृषी कायद्यांच्या पुनर्स्थापनेसाठी एक समिती नेमली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचेच सर्वेसर्वा सदाभाऊ खोत आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावी असा खोचक … Read more

सभ्य व्यक्तीसुद्धा सत्तेत आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे राजकारणात एक वेगळी ओळख आहे. चव्हाण मुख्यमंत्री असताना ऊस दरवाढ आंदोलनाने चांगलाच पेट घेतला होता. तेव्हा स्वाभिमानी शेटकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी राज्याभर आंदोलनाची ठिणगी पेटवली होती. त्यावेळी घडलेल्या काही घटनांना मध्यस्थानी ठेऊन तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकर्‍यांवर … Read more

सदाभाऊ, तुम्ही फक्त कडकनाथ कोंबड्यांच कुक्कुटपालन कस करायचं याचा नीट अभ्यास करा ; राष्ट्रवादीची बोचरी टीका

Sadabhau

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी कायद्यांना समर्थन देण्यासाठी किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार तुम्ही जास्त खोट बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून … Read more

इतिहास लिहिला जाईल, तुम्ही जाणते नव्हे विश्वासघातकी राजे ; सदाभाऊ खोत यांची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर घणाघाती टीका केलीय. ”शरद पवार तुम्ही जास्त खोटे बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात”, असा घणाघाती हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केला आहे. ते सांगलीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी … Read more

पदवीधर निवडणुक: भाजपाला लागलं नाराजीचं ग्रहण! आणखी एक मित्रपक्ष दुखावल्याने वाढली डोकेदुखी

पुणे । विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. मात्र निवडणुकीआधीच भाजपाच्या मागे डोकेदुखी वाढत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून मित्रपक्ष रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केला होता, परंतु भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने सदाभाऊ खोत यांची समजूत काढण्यात यश आलं. पुणे पदवीधर निवडणुकीतून रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीतून … Read more

कोपराला गूळ लावायचा आणि हाताला चाटायचा अशी राज्य सरकारची शेतकऱ्यांना मदत – सदाभाऊंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

sadabhau

कराड । कोरोनाच्या काळात शेतकरी हा पूर्णपणे होरपळून निघालेला आहे. यावर्षीची शेतकऱ्यांची दिवाळी ही कडू दिवाळी म्हणून साजरी होत आहे. सरकारने १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजची विल्हेवाट बघितली तर ग्रामीण रस्ते, पाटबंधारे, पाणीपुरवठा विभाग या सर्वांना निधी विभागून दिला आणि त्यातून शेतकऱ्यांच्या वाट्याला केवळ ५ हजार कोटी येतील. कोपराला गूळ लावायचा … Read more