शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा अस राऊत म्हंटले नाहीत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार जाहीर करावे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राऊतांना टोला लगावला आहे. तरी बर झालं, शरद पवार यांना अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली नाही अस म्हणत त्यांनी खिल्ली … Read more

विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही; सदाभाऊंचे ट्विट चर्चेत

Sadabhau Khot 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी 20 जूनला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी माघार घेतल्यानंतर सदाभाऊ यांची पुढची वाटचाल काय असेल याकडे लक्ष लागले होते. आज त्यांनी ट्विट करत मी लढेन नव्या उमेदीने अस म्हंटल आहे. सदाभाऊ खोत यांनी ट्विटर अकाउंट वर सुरेश … Read more

मुख्यमंत्री फडणवीसजी बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री बोलले नाहीत- सदाभाऊ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील देहू येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली मात्र तिथे उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र भाषणाची संधीच न दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले. याचवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केल्यानंतर रयत … Read more

आमचा जन्म राजकारणासाठी झालेला नाही; अर्ज मागे घेताच सदाभाऊंची पहिली प्रतिक्रिया

Sadabhau Khot 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणूकीनंतर आता विधान परिषदेतही जोरदार लढती होणार आहेत. कारण हि निवडणुकी बिनविरोध झालेली नाही. मात्र, या निवडणुकीत ज्याच्या उमेदवारीवरून जास्त चर्चा होती त्या सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला. त्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. भाजपने जेवढा सन्मान करायचा तेवढा केला आहे. मी समाधानी आहे. आम्ही मातीसाठी लढणारे लोक … Read more

सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेसाठीचा उमेदवारी अर्ज घेतला मागे

sadabhau khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीला बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात होते. भाजप मात्र सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान खोत यांनी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे … Read more

देवेंद्र फडणवीस आधुनिक युगातील राजकीय चाणक्य

Sadabhau Khot Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीला बिनविरोध करण्यासाठी महा विकास आघाडीकडून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा होत आहार. भाजप मात्र सहाव्या जागेवर निवडणूक लढणार असून त्यासाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान खोत यांनी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस याची भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीनंतर … Read more

288 आमदारांना मी फोन करणार आणि…; उमेदवारी अर्ज भरताच सदाभाऊंची पहिली प्रतिक्रिया

Sadabhau Khot 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीवरून राज्यात एकीकडे राजकीय वातावरण तापले आहे तर दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. अशात भाजपकडून सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांना सहावा उमेदवार म्हणून भाजपने जाहीर केला. उमेदवारी अर्ज भरताच सदाभाऊंनी पहिली प्रतिक्रिया दिली. “288 आमदार शेतकऱ्यांचे नेतृत्व म्हणून मला … Read more

विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊंचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल; भाजप पाठिंबा देणार

Sadabhau Khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 20 जूनला विधानपरिषदसाठी निवडणूक होणार असून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला. मात्र सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज भाजपकडून नव्हे तर अपक्ष म्हणून भरण्यात आला आहे. मात्र सदाभाऊंच्या उमेदवारी ला भाजपचा पाठिंबा असेल. सदाभाऊ खोत हे अपक्ष उमेदवार असून त्यांना भाजपने समर्थन दिल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत … Read more

विधानपरिषद निवडणुक : भाजपकडून 6 व्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी

sadabhau khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने 6 व्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली आहे. 20 जून ला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. भाजपकडून विधान परिषदेसाठी काल 5 जणांना उमेदवारी देण्यात आली होती. आता 6 व्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सदाभाऊ खोत हे आज उमेदवारी … Read more

भाजपतर्फे विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे, सदाभाऊंना उमेदवारी नाही?; ‘या’ नावांवर शिकामोर्तब

Pankaja Munde Sadabhau Khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात येईल, असे वाटले होते. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्याबरोबर सदाभाऊ खोत यांनाही उमेदवारी नाकारली असून त्यांच्या ऐवजी प्रविण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे. तर पाचव्या जागेसंदर्भात भाजपने निर्णय राखून ठेवला … Read more