कोरोना व्हायरसला कोण शूर माहीती नसते ः आ. शिंवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोना कुणालाही होवू शकतो. सर्वसामान्य असू दे, की पैसेवाला. कोरोना सोबत कुणीही खेळ करू नये. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे याचे स्टेटमेंट चूकीच आहे. कारण कोरोना व्हायरसला कोण शूर हे माहिती नसते, असे म्हणत आमदार शिंवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संभाजी भिडे यांचे कान टोचले. आ. भोसले वीकेंड लाॅकडाऊन संदर्भांत पत्रकारांशी संवाद साधत … Read more

असे आंडू-पांडू खूप आले; राऊतांचा भिडेंवर हल्लाबोल

sambhaji bhide sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोना हा रोग नसून, करोनाने मरणारी लोकं जगण्याच्या लायकीची नाहीत अस वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत भिंडेचा समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खूप येऊन गेले. महाराष्ट्राने अशा आंडू-पांडूंना धडा शिकवलाय, अशा … Read more

कोरोनाबाबत वक्तव्यावरून उपमुख्यमंत्र्यांनी दिले भिडे यांच्यावर कारवाईचे संकेत

ajitdada bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एकीकडे देशात कोरोनाने हाहाकार माजावलेला असताना शिवाप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कोरोनामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत असे धक्कादायक विधान केलं होते. आता याच विधानावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. भिडे यांनी यापूर्वी बागेतल्या आंब्या बाबत विधान केले होते. आता केलेले विधान म्हणजे विनाशकाले विपरीत … Read more

भिडेंच्या विचाराच्या पक्षातील अनेक नेते, मंत्र्यांना कोरोना झालाय : संजय राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनाही संजय राऊतांनी खोचक टोला लगावला आहे. “कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले. हा मूर्खपणा सुरु आहे. कोरोना हा रोगच नाहीय. हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, … Read more

कोरोना हा रोग नाही..कोरोनाने मरतात ते जगण्यायोग्य नाहीत; भिडे बरळले

सांगली : रस्त्यात सध्या कोरोना महामारी वेगाने वाढत आहे. राज्य सरकारने कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी वीकेंड लोकडाऊन लागू केले आहे. शासनाने लावलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गावर अनेक समस्या ओढवल्या आहेत. यापार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांनी कोरोना हा रोग नाही..कोरोनाने मरतात ते जगण्यायोग्य नाहीत असे वक्तव्य केले आहे. सांगली येथे लोकडाऊनविरोधात आज व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चा आयोजित केला होता. यावेळी … Read more

देशाला भारत म्हणून नाही तर हिंदुस्थान म्हणून जगण्यासाठी शिवसेना आवश्यक- संभाजी भिडे

सांगली । “या देशाला शिवसेना किती महत्त्वाची आहे? प्राणीमात्रांनी जीवंत राहण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे, तसं या या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल, भारत म्हणून नाही, तर शिवसेना आवश्यक आहे” असं मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. “गल्लोगल्ली शिवसेनेच्या शाखा … Read more

भिडे-एकबोटेंवर कारवाईचे संकेत; कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- जयंत पाटील

सातारा । संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे (Sambhaji Bhide, Milind Ekbote) यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्यात. त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री यांनी प्रतिक्रिया दिलीय. ”जे पुरावे पुढे येतील, त्या पद्धतीने कारवाई होईल, यात कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असं जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी (Jayant Patil)स्पष्ट केलेय. जलसंपदा मंत्री जयंत … Read more

…तेव्हा आंदोलन पुकारणारे संभाजी भिडे आता कुठे आहेत ?? संजय राऊतांचा सवाल

sanjay raut and bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती घराण्याच्या वंशजांसदर्भात केलेले वक्तव्य हे त्यांच्या समर्थकांना आणि महाराष्ट्राला पटणारे नाही. ज्या संभाजी भिडेंनी जेव्हा माझ्याकडून अशाप्रकारचं विधान झालं होतं तेव्हा आंदोलनाची हाक दिली होती ते आता प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आंदोलन करणार का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले … Read more

भूमिपूजनाआधी का होते आहे मिशीवाल्या रामाची मागणी? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे यांनी अयोध्येच्या राम मंदिरात रामाच्या मूर्तीला मिशा लावण्याची मागणी केली आहे. रामाच्या मूर्तीला मिशा न लावण्यात कलाकारांची चूक असून ती सुधारली पाहिजे असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच राम मंदिरात मूर्तीला मिशा नसतील तर माझ्यासारख्या भक्तासाठी त्या मंदिराचा काहीच अर्थ नसे असेही ते म्हणाले आहेत. संभाजी भिडे यांनी … Read more

लफडेबाजीतून सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली असेल- संभाजी भिडे

सांगली । सुशांत सिंह हा बेकार माणूस आहे, जर खोलात गेलं तर काही तर लफडेबाज जीवन असेल आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली असेल, याची लायकी काय आहे. दुर्दैव हे आहे की उगवता तरुण वर्ग हा नट आणि नट्यांच्या थिल्लर अत्यंत उथळ, टाकाऊ मार्गाचं आकर्षण घेऊन जगतोय हे या देशाचे दुर्दैव आहे, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान संघटनेचे … Read more