सातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज : जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून रविवार, दि. 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी सातारा पोलिसांबरोबर राज्य राखीव … Read more

एएम कंपनीच्या 7 साथीदारांवर मोक्का : समीर शेख यांची पहिली धडाकेबाज कारवाई

Satara SP Sameer Shaikh

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील मंगळवार पेठेत गोळीबार केल्याप्रकरणी पाेलीसांनी आमिर इम्तीयाज मुजावर (एएम कंपनी) व त्याच्या सात साथीदारांविरुद्ध माेक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. पाेलिस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्याचा कार्यभार स्विकारल्यानंतर माेक्का अंतर्गत झालेली ही पहिलीच कारवाई आहे. त्यामुळे सातारा जिल्हातील गुन्हेगारी टाेळ्यांवर कठाेर कारवाई हाेणार असल्याचे संकेतच पोलिस अधीक्षक समीर … Read more

साताऱ्याचे नवे एसपी समीर शेख

Satara SP Sameer Shaikh

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पदोन्नतीने सातारचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. यापूर्वीही साताऱ्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून समीर शेख यांनी धडक कामगिरी बजावली होती. तर सध्याचे एसपी अजय कुमार बन्सल नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. गृहमंत्रालयाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या आदेशानुसार राज्यातील 24 आयपीएस पोलिसांच्या अधीक्षकांच्या बदल्याचे आदेश … Read more