Satara News : सातारा जिल्हयातील दुचाकी चोरीच्या टोळीतील दोघे तडीपार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्हयामध्ये पोलिसांच्यावतीने अनेक टोळींवर मोक्काची कारवाई केली जात आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका टोळीवर धडक कारवाई करण्यात आली असून टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या वतीने दोन्ही गुन्हेगारांच्या तडीपारीची आदेश देण्यात आले आहेत. सराईत गुन्हेगार प्रल्हाद … Read more

सातारला पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी ‘हे’ उमेदवार पात्र

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात पोलीस शिपाई भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी अर्ज केले आहेत. यातील साताऱ्यात तीन तृतीयपंथीय उमेदवारांची नुकतीच शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात आली. यानंतर जिल्ह्यात परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेल्या तरुण-तरुणी उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतल्यानंतर आता लेखी परीक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी सातारा जिल्हा पोलीस दलाकडून प्रसिद्ध … Read more

राज्यातील पहिली तृतीय पंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; 3 जणांनी दिली मैदानी चाचणी

Satara Police Recruitment Transgender Sameer Shaikh

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात राज्य सरकारच्या वतीने पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी हजारो तरुण-तरुणींनी अर्ज देखील केले आहेत. विशेष म्हणजे प्रथमच तृतीयपंथीयांना पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. या भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी देखील अर्ज केले आहेत. यानुसार साताऱ्यात तृतीयपंथीयांची आज पहिली पोलीस भरती पार पडली … Read more

वाईतील ‘उंच भरारी’च्या कार्यक्रमास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातील १५ ते २५ वयोगटातील युवकांच्यासाठी “उंच भरारी योजने अंतर्गत त्रिसुत्री कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार वाई उपविभागातील १५ ते २५ मुलांच्या करिता उंच भरारी उपक्रमाच्या पहिल्या टप्यातील कार्यक्रम पंचायत समिती हॉल वाई येथे आज उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमामध्ये वाई, भुईंज, … Read more

साताऱ्याप्रमाणे कराडातही मोक्काची कारवाई करा !

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्हा पोलिसांनी आज साताऱ्यातील मटका चालकावर मोक्का कारवाई केली. परंतु कराड शहरातील अशा पद्धतीचे मटका व्यवसायिकांचे उच्छाद वाढला आहे. तेव्हा त्याच्यावर कधी कारवाई होणार? त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी कराड शहरातील अवैध व्यावसायिकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते आनंदराव लादे यांनी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक … Read more

मटका किंग समीर कच्छीसह टोळी विरुध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरात शंभरहून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या मटका किंग समीर कच्छी याच्या टोळी विरुद्ध सातारा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मटकाकिंग समीर कच्छीसह त्याच्या टोळीविरुद्ध मोक्का लावण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा येथे आज माध्यमांशी संवाद … Read more

Satara News : पोलिसांची धडक कारवाई; सातारा शहरातील टोळीतील दोनजण तडीपार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून जबरी चोरी, विनयभंग, अपहरण आणि धमकी देण्याचे काम काही टोळ्यांकडून केले जात आहे. यातील काही गुन्हे दाखल असलेल्या दोन टोळी प्रमुखांवर सातारा जिल्हा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. संबंधित दोन जणांना दोन वर्षांकरिता सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख … Read more

देशपातळीवरी खेळाडू घडविण्यात लिबर्टी मैदानाचा मोठा वाटा : समीर शेख

Kabaddi Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्यात, देशात खेळाडू तयार होण्यासाठी ग्रामीण भागासह शहरात स्पर्धा राबविल्या पाहिजेत. कराड शहरात युवा नेते रणजित पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या कबड्डी सामन्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील पुरूष व महिला खेळाडू घडविण्यासाठी लिबर्टी मैदानाचा मोठा वाटा असल्याचेही सातारा जिल्ह्याचे पोलिस प्रमुख समीर यांनी सांगितले. … Read more

उड्डाणपूल पाडण्यासाठी पोलिसांची अधिसूचना जारी : कुठे, काय जाणून घ्या

Kolhapur Naka Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल पाडण्यासंदर्भात आणि वाहतूकीबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. पुणे- बंगलोर महामार्गावर सहापदरीकरण करताना कराड येथील दोन उड्डाणपूल पाडण्यात येणार आहेत. कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून म्हणजेच दि. 5 फेब्रुवारी रात्री 12 वाजलेपासून वाहतूक वळविण्यात येणार असून पूल पाडण्याचे काम 25 … Read more

चला रविवारी वसंतगडला : पोलिस अधीक्षक समीर शेख याचे आवाहन

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गडभ्रमंती व स्वच्छता मोहिमेंतर्गत आता तळबीड (कराड) हद्दीतील वसंतगडाची निवड केली गेली आहे. रविवार, दि. 22 रोजी सकाळी 7 वाजता नागरिकांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे. ‘आपले किल्ले आपली जबाबदारी’ या अंतर्गत पोलिस दलाच्या वतीने दर रविवारी जिल्ह्यातील एका किल्ल्यावर … Read more