Satara News : महामार्गालगत उभ्या वाहनातून करायचे डिझेलची चोरी; अखेर पोलिसांनी टोळीस ठोकल्या बेड्या!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेलची चोरी करून ती विकरणाऱ्या टोळीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दरम्यान, त्यांच्याकडून चोरीचे डिझेल आणि मोबाईल तसेच एक वाहन असा सुमारे ४ लाख ५१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी … Read more

Satara News : पेट्रोल पंपाच्या पावतीवरून वनवसमाचीतील जळीत प्रकरणाचा लावला छडा; 3 जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बंगळुरू महामार्गावर कराड तालुक्यातील वनवसमाची हद्दीत एका मोरीमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून हा खून आर्थिक वादातून केला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून हि घटना पेट्रोल पंपाच्या पावतीवरून उलगडण्यात यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर … Read more

Satara News: गणेशोत्सवाबाबत पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून आढावा; पोलिस, प्रशासनास दिले ‘हे’ आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी नुकतीच जिल्हा प्रशासन व पोलिस दलासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याला शांततेची परंपरा लाभली आहे. यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी मिळून संयम व शांततेने आनंदात पार पाडावा. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात व कोणतेही गालबोट न … Read more

Satara News: पुसेसावळी दंगलीतील ठोस पुराव्याबाबत पोलिस अधीक्षकांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|खटाव तालुक्यातील पुसेसावळी प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या तपासात पोलिसांना महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. त्या पुरव्यासदर्भात पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी महत्वाची माहिती दिली आहे. दंगलीच्या प्रकरणाचा योग्‍य दिशेने तपास सुरू असून, त्‍याबाबतचे ठोस पुरावे संकलित करण्‍यात येत आहेत. या पुराव्‍यांची मांडणी न्‍यायालयासमोर करण्‍यात येत असल्‍याची माहिती पोलिस अधीक्षक समीर … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे ‘या’ मार्गावरील वाहतूकीत बदल

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 जून ते दि 23 जून 2023 या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्हयात दि. 18 जून 2023 रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन दि. 23 जून … Read more

कोल्हापूरात सकाळी तणाव अन् कराडात पोलिसांचं रात्री संचलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूर येथे औरंगजेबाच्या समर्थनार्थ ठेवलेला स्टेटस सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने संतप्त पडसाद उमटले. हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या. कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात बुधवारी (दि.७) सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत पोलिसांकडून शहरातून संचलन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक समीर … Read more

अट्टल दरोडेखोरांकडून घरफोडीचे 21 गुन्हे उघड; तब्बल 64 तोळ्यांचे दागिने ताब्यात

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी व घरफोड्या करणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या दरोडेखोरांकडून तब्बल ३५ लाख ८४ हजार रुपये किमतीचे ६४ तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. चाॅंद उर्फ सूरज जालिंदर पवार (वय २२, … Read more

सातारा जिल्ह्यातील 3 टोळीप्रमुख 2 वर्षांसाठी तडीपार

Satara police News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरात गर्दी मारामारी, दुखापत, शिवीगाळ दमदाटी, जबरी चोरी, घरातघुसून मारहाण करणाऱ्या टोळीवर सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे. टोळीतील तिघांविरोधात पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तडीपारीची आदेश दिले आहेत. यामध्ये टोळीप्रमुख सौरभ ऊर्फ लाल्या नितीन सपकाळ, (वय 23, रा. रघुनाथपुरा पेठ, करंजे सातारा ता. जि. सातारा), ओंकार रमेश इंगवले, (वय … Read more

Satara News : साताऱ्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ दिवशी होणार

Satara Police Written Exam

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात पोलीस शिपाई भरतीसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज केले आहेत. त्यांची नुकतीच शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात आली. यानंतर आता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. सातारा जिल्ह्यात पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी 17 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता लेखी परीक्षेची तारीख … Read more

Satara News : पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट; 10 दरोडेखोरांसह 14 पिस्टल अन् 22 काडतूस जप्त

Sameer Sheikh karad (2)

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील राजमाची येथे कराड ते विटा मार्गावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांचा डाव पोलिसांनी आज उधळून लावला. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 10 आरोपींना पोलिसांनी शिताफितीने पकडले असून संशयित आरोपींकडून 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आरोपींकडून 9 लाख 11 हजार 900 … Read more