Samruddhi Mahamarg : महामार्ग पोलिसांना मिळाली 15 इंटरसेप्टर वाहने; अपघातांना बसणार आळा

Samruddhi Mahamarg (4)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले. अनेकांनी या अपघातात आपले कुटुंबही गमावले. त्यामुळे सरकार यावर्ती उपाययोजना करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहत आहे. त्यातच आता महामार्गांवर वेगवान गाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांना 15 इंटरसेप्टर वाहने मिळाली आहेत. एकनाथ शिंदेंनी दाखवला हिरवा झेंडा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्ग पोलिसांसाठी 15 … Read more

रस्ते कामासाठी 2 दिवस समृद्धी महामार्ग राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणता? जाणून घ्या

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सतत होणाऱ्या अपघाताच्या घटनांमुळे समृद्धी महामार्ग नेहमी चर्चेत राहिला आहे. परंतु पुढील दोन दिवस या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. कारण, समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानची वाहतूक सेवा 28 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर असे दोन दिवस 12 ते … Read more

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखणार AI; कसे ते पहा

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) वाहतुकीला चांगली गती मिळाली. राज्यातील हा महामार्ग म्हणजे सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. समृद्धी महामार्गामुळे वाहतूक सोप्पी झाली आहे. मात्र या मार्गावर मागच्या काही दिवसांपासून अनेक मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे यावर काहीतरी उपाय करणे गरजेचे होते. त्यासाठीच MSRDC ने यावर पाऊल … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागपूर ते मुंबई दरम्यान असलेला समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सतत होणाऱ्या अपघातांच्या बातम्यांनी नेहमीच चर्चेत असतो. मागील 9 महिन्यात समृद्धी महामार्गावरून तब्बल 49 लाख वाहनांनी प्रवास केला असून यादरम्यान, 850 पेक्षा अधिक अपघातांच्या घटनाही घडल्या असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सातत्याने घडणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी MSRDC व राज्य परिवहन विभाग सतत प्रयत्नशील … Read more

Samruddhi Mahamarg Toll : समृद्धी महामार्गावर 9 महिन्यात झाली तब्बल इतक्या कोटींची टोल वसुली

Samruddhi Mahamarg Toll

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राच्या समृद्धीत भर टाकणारा मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या बातम्यांनी चर्चेत असतो. परंतु याच सम्रुद्धी महामार्गाने टोल वसुलीच्या माध्यमातून (Samruddhi Mahamarg Toll) मात्र भरपूर कमाई करून दिली आहे. मागील 9 महिन्यात 250 कोटी रुपयांचे उत्पन्न समृद्धी महामार्गामुळे मिळालं असून यादरम्यान 50 लाख वाहनांनी प्रवास केला आहे. सध्या नागपूर … Read more

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात!! 10- 12 जणांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागपूर- मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात (Samruddhi Mahamarg Accident )झाला आहे. वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री 12.30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. मिनी बस आणि ट्रकच्या या भीषण अपघातात तब्बल 10- 12 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील वाहतूक 5 दिवस बंद!! ‘या’ पर्यायी मार्गांचा अवलंब करावा

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) छत्रपती संभाजीनगर ते जालना असा प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, हा मार्ग 2 टप्प्यात पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. जालना ते छत्रपती संभाजीनगर अशा दोन बाजूंची वाहतूक येत्या 10 ऑक्टोंबर ते 12 ऑक्टोंबर दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर फोटो, रील्स काढणाऱ्यांना होणार तुरुंगवासाची शिक्षा; वाहतूक पोलिसांची कारवाई

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) फोटो किंवा रील्स काढणाऱ्या व्यक्तीला इथून पुढे 500 रुपयांचा दंड आणि एक महिन्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. समृद्धी महामार्गावर फोटो-रील्स काढणाऱ्या व्यक्तींवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या मार्गावर असे कृत्य करणे प्रवाश्यांना महागात पडणार आहे. यापूर्वी समृद्धी महामार्गावर फोटो आणि रील्स … Read more

रक्त आणि अश्रूने महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार?

sanjay raut on accident samruddhi mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग सध्या अपघाताचा मार्ग ठरत आहेत. समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. मागील आठवड्यात शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फुटांवरून कामगारांवर कोसळला आणि यामध्ये 20 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. … Read more

समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकला धडकली

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृध्दी महामार्गामुळे एकीकडे प्रवासातील वेळेत बचत होऊ लागला असला तरी महामार्ग सुरु झाल्यापासून दररोज अपघाताच्या घटनांमुळे समृद्धी महामार्गाचे नाव खराब झालं आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या बुलढाणा बस अपघाताची घटना अजूनही ताजी असतानाच आता समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगी परिसरात ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात २० जण … Read more