…आणि जयंत पाटलांना अश्रू झाले अनावर (Video)

Jayant Patil

सांगली प्रतिनिधी | सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील गेले होते. पण, मंत्री जयंत पाटील आपला खंदा कार्यकर्ता गेल्याने चांगलेच भावूक झाले,ते ढसाढसा रडू लागले असे कार्यकर्ते आता मिळणं अवघंड. राजाराम बापूंनंतर मी टिकलो कारण … Read more

शेतकर्‍याने ऊसात केली गांजाची लागवड; पोलिसांकडून 18 लाखांचा 147 किलो ओला गांजा जप्त

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जत तालुक्यातील उमराणी येथे उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मल्लाप्पा बिराजदार या शेतकऱ्याच्या शेतावर छापा टाकून ओला गांजा जप्त केला. या शेतामध्ये तब्बल १४७ किलोची गांजाची झाडे लावण्यात आली होती. पोलिसांनी झाडे काढून तब्बल १७ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल … Read more

दुर्दैवी! जुळ्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू

twin sister

सांगली । वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द मध्ये चार वर्षीय जुळ्या मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली. विद्या बर्गे आणि वेदिका बर्गे असे मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. आज सकाळच्या सुमारास या दोन मुली गावाजवळील बिरोबा मंदीरात खेळण्यासाठी गेल्या होत्या. दुपार झाली तरी मुली घराकडे आल्या नाहीत त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोधाशोध … Read more

कोरोनाग्रस्त वृद्धाची मिरजेतील रुग्णालयात चाकूने गळा कापून आत्महत्या

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरज येथील शासकीय कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या वृद्धाने चाकूने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे घडला. ५८ वर्षीय हुसेन बाबुमिया मोमिन असे मृत वृद्धाचे नाव आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी मात्र याबाबत संशय व्यक्त केला असून, घाईगडबडीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नयेत, अशी भूमिका घेतली आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही … Read more

पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांचा पहिल्याच दिवशी दणका; अवैध धंद्यांवर उगारला कारवाईचा बडगा

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सोमवारी कार्यभार घेतला. पदभार स्वीकारल्यांनंतर त्यांनी तातडीने प्रत्यक्षात कामांची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. पदभार स्वीकारताना त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारपासून म्हणजेच कामाच्या पहिल्याच दिवशी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अधीक्षकांच्या सूचनेप्रमाणे पोलिसांनी … Read more

आर. आर. पाटील यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; मुलगा रोहित पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी । राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. गुरुवारी पाटील यांच्या घरातील दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील आणि आबांचे भाऊ सुरेश पाटील या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली. तसेच आमदार सुमन पाटील यांचा अहवाल … Read more

धक्कादायक !! मेढा-मारली घाटात सापडले सांगलीच्या एकाच कुटुंबातील चौघांच्या मृतदेहाचे सांगाडे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी साताऱ्यात काही वर्षांपूर्वी डॉक्टर असल्याची बतावणी करुन निरपराध लोकांना मारून टाकणाऱ्या संतोष पोळने लोकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली होती. लोकांची हत्या करूनही ६-७ वर्षं प्रकार उघडकीसच न येण्याची सोय सिरीयल किलर संतोष पोळने केली होती. त्याच हत्याकांडासारखी पुनरावृत्ती जावळी तालुक्यातील मेढा मारली घाटामध्ये घडली आहे. या धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील … Read more

आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह त्यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काल माजी आमदार बिजलीमल्ल संभाजी पवार यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या पाठोपाठ आज विद्यमान … Read more

सातारा जिल्ह्यातील 396 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; तर 8 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये पाटण तालुक्यातील सोन्याचीवाडी 1, दिवशी बु 2, मारुल हवेली 3, पाटण 1, हुबरली … Read more

राजू शेट्टी भ्रमिष्ठ आणि भंपक माणूस; गावात जसा सोडलेला वळू असतो तसा – सदाभाऊ खोत

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राजू शेट्टी भ्रमिष्ठ आणि भंपक माणूस असून, गावात जसा सोडलेला वळू असतो तसा, राजू शेट्टी हा वळू रेडा आहे, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. सांगली जिल्ह्यातील झरे येथे सदाभाऊ हे बोलत होते. राजू शेट्टी यांची मस्ती हातकणंगले मतदारसंघातील लोकांनी उतरवली आहे. बारामतीला राजू शेट्टी हे पाय चाटायला … Read more