दारूच्या नशेमुळे बाप लेकामध्ये झाला वाद ! मुलाकडून जन्मदात्याची निर्घृणपणे हत्या

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगलीमध्ये बाप – लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सोनलगी या ठिकाणी आरोपी मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे. पोटच्या मुलानेच जन्मदात्याचा खून केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी पहाटे हि घटना घडली आहे. शिवाप्पा चंद्राम पुजारी असे खून झालेल्या … Read more

“शरद पवार देव, धर्म मानत नाही, त्यांचे काम अहिल्यादेवी यांच्या विचारसरणीच्या उलटेच”; पडळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज सांगली येथे अहिल्यादेवी स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमावरून शरद पवारांवर हल्लाबोल केला. “शरद पवार यांच्याहस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पवार यांचे काम हे अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारसरणीच्या उलटे आहे. अहिल्यादेवींनी देश, धर्म यासाठी काम केले. जेव्हा जेव्हा या देशात आक्रमण झाली. आणि या देशातील … Read more

बांधाच्या वादावरुन दोघांना बेदम मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

sangli crime

सांगली : हॅलो महाराष्ट्र – अनेकदा आपण शेतीच्या बांधावरून भावा भावांमध्ये भांडणे झालेली पाहिली आहेत. याच वादातून कधी कधी हाणामारी होते. असाच एक वाद सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील राजेवाडी शिवारात पाहायला मिळाला आहे. शेतीच्या बांधावरून झालेल्या वादावरुन दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. हि संपूर्ण घटना एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात … Read more

धक्कादायक ! सोशल मीडियावरील चॅटिंगवरुन दोन तरुणांची निर्घृणपणे हत्या

sangli crime

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी या ठिकाणी मध्यरात्री 12 वाजता मंगळवेढा रोडवर दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन तरुणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तर एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. या जखमी तरुणाला सोलापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावरील चॅटिंग पडली महागात सोशल मीडियावर चॅटींग … Read more

राष्ट्रवादीच्या ‘या’ नागरसेविकेवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, राष्ट्रवादीच्याच महिला जिल्हाध्यक्षांनी केली तक्रार

sangeeta abhijeet harge

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरजमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता अभिजित हारगे यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षा संध्या आवळे यांच्या तक्रारीनुसार राष्ट्रवादीच्याच नगरसेविकेवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून संध्या आवळे यांना शारीरिक, मानसिक, आर्थिक … Read more

लग्नाचे आमिष दाखवून जवानाचे तरुणीसोबत ‘हे’ कृत्य

Rape

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका गावामधील तरुणीवर लष्करातील जवानाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने आरोपी जवाना विरोधात उमदी पोलीस ठाण्यात बलात्कार व फसवणुकीच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काय आहे प्रकरण ? जत तालुक्यातील पीडित तरुणी आपले महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर पुणे … Read more

सांगलीत शिवसेनेची राज्यपालांच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने सांगलीतील स्टेशन चौकामध्ये निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचा पद्धतीने शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर यांनी दिला. स्टेशन चौकात जिल्हा शिवसेनेच्यावतीने उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी लई … Read more

युद्धजन्य युक्रेनमध्ये अडकलेला विद्यार्थी पोहोचला सांगलीत, केंद्र सरकारने उपाययोजना केली नसल्याची व्यक्त केली खंत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली मधील विश्रामबाग परिसरात राहणारा तोहीद मुल्ला हा वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन मध्ये गेला होता. गेल्या आठवड्यापासून युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरु असल्याने हजारो विद्यार्थी त्याठिकाणी अडकून पडले होते. यामध्ये सांगली जिल्ह्यातील १४ जणांचा समावेश आहे. यातील तोहीद मुल्ला हा सुखरूप सांगली मध्ये पोहोचला. त्याने युक्रेन ते सांगली पर्यंतचा थक्क करणारा … Read more

“महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारूंच्या पाठिमागे उभे, मुख्यमंत्र्यांनी विचार करावा”; राजू शेट्टींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजपसह अनेक संघनातील नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. दरम्यान वीजबिलाच्या मुद्दायवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे( नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकावर हल्लाबोल केला आहे. “राज्यातील महाविकास आघाडीचे हे सरकार लुटारूच्या पाठिशी उभे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किती दिवस लुटारूच्या मागे उभे राहायचे याचा विचार … Read more

पाच जणांकडून फसवणूक : कराडच्या युवकाचे मुलीशी लावले खोटे लग्न; पोलिसांकडून गुन्हा दाखल

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी लग्नावरून मुलगा अथवा मुलगीच्या कुटूंबियांची फसवणूक केल्याचे प्रकार घडतात. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. लग्न लावून देऊन युवकाची फसवणूक केल्याने पाच जणांवर विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने विट्यासह खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. युवतीशी खोटे लग्न लावून चक्क युवकाची पाच जणांनी फसवणूक केली आहे. … Read more