कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘या’ जिल्हापरिषदेत नागरिकांना येण्यास घातली बंदी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आता सांगली जिल्हापरिषदेत नागरिकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर नागरिकांनी इमेल अथवा टपालाद्वारे कामे सांगितली तर त्याची लवकरात लवकर। सोडवणूक केली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकरी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली. सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. … Read more

राज्यातल्या तमाशा फडांवर कोरोनामुळे संक्रात, निर्बंधांमुळे आली उपासमारीची वेळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  तमाशा फडांवर कोरोनामुळे संक्रात आली आहे, निर्बंध शिथील झाल्यानंतर तमाशा फड सज्ज झाले, मात्र पुन्हा निर्बंध लागू झाल्याने, आता या तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.गेल्या पन्नास दशकांपासून तमाशा क्षेत्रात अधिराज्य गाजवणाऱ्या सांगलीच्या कवलापूरचा काळू-बाळू तमाशा फड सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून वेळेची मदत अथवा तामशा कलावंतांच्या समोर आत्महत्या … Read more

कौतुकास्पद ! भंगारातील एमएटी अन रिक्षाचे साहित्य वापरून बनविली 1930 सालची फोर्ड गाडी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे देवराष्ट्रेच्या दत्ता लोहार यांनी बनवलेल्या मिनी जिप्सी पाठोपाठ सांगलीतील आणखी एक ब्रिटिशकालीन फोर्ड गाडी चर्चेत आली आहे. ही गाडी बनवलीय सांगलीतील अशोक आवटी या दुचाकी आणि ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करणाऱ्या मॅकेनिकने. दता लोहार यांच्याप्रमाणे अशोक आवटी यांनी देखील भंगारातील एमएटी आणि रिक्षाचे साहित्य वापरून, जुगाड करत ही 1930 सालची ही … Read more

वजनातील काटामारी तसेच ऊस तोडीसाठी पैशांच्या मागणीसाठी ‘या’ कारखान्यावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या अथणी तालुक्यातील केंपवाड येथील कारखान्यावर वजनातील काटामारी व तोडीस पैसे घेणे व कारखान्याच्या राखेमुळे द्राक्ष बाग व अन्य पिकांचे नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला, साखर आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली … Read more

शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दहा एक्कर मधील ऊस जळून खाक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे बहे येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे फारणेवाडीच्या शेतकऱ्यांचा दहा एकर ऊस जळाला. आडसाली ऊसाचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी- दुपारी 1 च्या दरम्यान बहे येथील जाधव मळी भागात शॉर्टसर्किटमुळे स्पार्फकिंगने आग निर्माण झाली. क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केले. या आगीत पाच शेतकऱ्यांचा ऊस … Read more

‘हे’ महानगरपालिका क्षेत्र बनतंय कोरोनाचे हॉटस्पॉट

सांगली । राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात कोरोनासह ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असले शुक्रवारी जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला. सांगली शहरात आळढलेल्या दोन्ही रुग्ण ओमायक्रॉन कोरोनामुक्त झाले. तर मिरज मेडिकल कॉलेजमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या तब्बल 92 विद्यार्थ्यांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात नव्याने 75 जण पॉझिटिव्ह आढळून आले. अॅक्टीव्ह रुग्णसंख्येने चारशेचा आकडा ओलांडला. सांगली, मिरज महानगरपालिका क्षेत्र हॉटस्पॉट बनत असून तेथे … Read more

अण्णाभाऊ साठेंचं मोदी सरकारला वावडे? केंद्राच्या प्रबोधनकारांच्या यादीतून नाव वगळल्याने संतापाची लाट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच नाव केंद्र शासनाच्या प्रबोधनकारांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. याच्या निषेधार्त वाटेगाव येथे आज एक दिवस गाव बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. गाव बंद आवाहना मध्ये ग्रामस्थ सहभागी होऊन गावातील व्यवहार बंद ठेऊन यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव हे अण्णाभाऊ साठेंच जन्म गाव … Read more

राज्यातील ‘हे’ शासकीय रूग्णालय कोविड रूग्णालयात रूपांतर होणार; ओमियोक्रॉनचा धोका वाढला..

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरज शासकीय रूग्णालय हे 17 तारखेपासून नॉनकोविड हॉस्पिटल बंद करून कोविडमध्ये रूपांतर होणार आहे. ओमियोक्रॉनचा फैलाव झपाट्याने होत असून त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घ्यावा लागत असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर व वैदयकीय अधिक्षक डॉ.रूपेश शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिली. अधिष्ठाता डॉ.सुधीर ननंदकर पुढे म्हणाले, आता मिरज … Read more

‘… तर काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल’ – जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे

सांगली । राज्यातील काँग्रेस नेते केवळ सत्तेसाठी महा विकास आघाडीमध्ये सामील झाले आहेत मात्र पक्ष श्रेष्ठींच्या नाराजीमुळे काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल असे संकेत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी दिले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे पटत नाही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे वेगळी दिशा घेतात पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये बसतात आत्तापर्यंत शरद पवार … Read more

मोलकरीण महिलांचा अवमान केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकरांविरोधात निदर्शने

सांगली । देशातील मोलकरीण महिला व महिला पोलीस अधिकार्‍यांचा अवमान करणारे गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा मोलकरीण संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. मोलकरीण संघटनेच्या अध्यक्ष सुमन पुजारी व सचिव विद्या कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे आमदार पडळकर यांनी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक … Read more