संजय राऊतांना पिसाळलेला कुत्रा चावलाय; शिंदे गटाची जहरी टीका

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर असताना शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. गद्दारांच्या कपाळावर आता गद्दारीचा शिक्का बसला बसून यांच्या पिढ्यांना ही ‘गद्दारी’ शांत जगू देणार नाही अशी टीका त्यांनी केल्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांना पिसाळलेला कुत्रा लावलाय अशा शब्दात त्यांनी … Read more

राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार, ‘या’ जिल्ह्यातून होणार सुरुवात

shahaji patil

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात आला होता. यानंतर शिरसाट यांनी आपण कुणाच्याही संपर्कात नसून शिंदे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केले. यादरम्यान शिंदे गटाचे नेते, आमदार शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) एक मोठे वक्तव्य केले. राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार … Read more

शिंदे गटातील ‘संजय’ आमच्या संपर्कात, सुषमा अंधारेंचा मोठा दावा

sushma andhare

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आमच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी केला आहे. कधी कधी माणसे बेईमान होतात मात्र परतीचे दोर आमच्याकडून कापले गेलेले नाहीत, असेदेखील सुषमा अंधारे (sushma andhare) यावेळी म्हणाल्या. शिंदे गटातून संजय शिरसाट परत येणारे पहिले आमदार असणार आहे असा खळबळजनक … Read more

संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला रवाना

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट याना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तातडीने एअर ऍम्ब्युलन्सने औरंगाबाद येथून मुंबईला रवाना केलं जाणार आहे. काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. संजय शिरसाठ हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. संजय शिरसाट यांची प्रकृती आता स्थिर आहे. काल त्यांना सौम्य झटका आला होता. … Read more

मी कधीच ठाकरे कुटुंबाबद्दल चुकीचं भाष्य करणार नाही; धैर्यशील माने स्पष्टच बोलले

Dhairyasheel Mane Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे ट्विट व्हारयल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर सिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला. त्यांच्यानंतर आता शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. “माझ्या हातात आजही उद्धव ठाकरे यांनीच बांधलेलं शिवबंधन आहे. त्यामुळे ते असो … Read more

उद्धव ठाकरेंबाबतच्या ट्विटनंतर एकनाथ शिंदेंबाबत संजय शिरसाटांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Sanjay Sirsat Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद पश्चिमचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत एक ट्वीट केले. ज्यात ‘उद्धव ठाकरे’ यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. मात्र काही वेळातच त्यांनी ट्वीट डिलीट देखील केले. याबाबत शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली असून “काल झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं. उद्धव ठाकरे आमचे … Read more

शरद पवारांनी शिवसेना संपवण्यासाठी राऊतांचा वापर केला; संजय शिरसाट यांची घणाघाती टीका

Sanjay Shirsat Sharad Pawar Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीने काल अटक केली. राऊतांच्या अटकेप्रकरणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर घणाघाती टीका केली. “शरद पवार हे राष्ट्रवादीसाठी प्रामाणिकपणे काम करतात. शिवसेनेत शिंदे गटातील आमदारांनी जो उठाव केला त्याचा सर्वाधिक आनंद शरद पवारांना झाला असेल. शिवसेना संपवण्यासाठी … Read more

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीला अपघात, लाईव्ह व्हिडिओ आला समोर

mla sanjay shirsath

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (mla sanjay shirsath) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. संजय शिरसाट (mla sanjay shirsath) आज विमानतळावरुन शक्ती प्रदर्शन करत त्यांच्या मतदारसंघात जात होते. यावेळी त्यांच्याच ताफ्यातील केंद्रीय सुरक्षाचे जवान घेऊन जाणाऱ्या गाडीनेच त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात … Read more

संजय राऊतांनी एखादा ढेकूण तरी मारला आहे का?; ‘या’ बंडखोर आमदाराचा सवाल

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अनेकवेळा बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. त्यांच्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. “रोज सकाळी उठून पत्रकार परिषदा घेणाऱ्या राऊतांचा मोठ्या मोर्चातील एक फोटो दाखवावा. त्यांनी कधी एखादा ढेकूण तरी मारला आहे का?,” असा सवाल शिरसाट यांनी केला आहे. बंडखोर आमदार … Read more

ही आहे आमदारांची भावना…; एकनाथ शिंदेंकडून शिरसाट यांचे पत्र ट्वीट

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून बंड करत शिवसेनेला हादरा देण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेतील एका पाठोपाठ एक आमदार शिंदे गटाकडे रवाना होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही एकनाथ शिंदे आणि आमदारांचा गट आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहेत. अशातच बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांचं एक पत्र एकनाथ शिंदेंनी … Read more