भुजबळांबाबत एकदाच काय तो निर्णय घेऊन टाका; शिंदे गट संतप्त

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याची चर्चा आहे.त्यातच राज्यसभेत सुनेत्रा पवारांना संधी दिल्याने भुजबळांची ती संधीही गमावली. यानंतर आज त्यांनी नाराजी बोलून सुद्धा दाखवली. नाशिकमधून लढवण्याची माझी इच्छा होती, परंतु जागावाटप उशिराने झाल्याने मी माघार घेतली, असं छगन भुजबळ म्हणाले. त्यांच्या … Read more

जयंत पाटलांबाबत संजय शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ

jayant patil sanjay shirsat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सुद्धा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही रखडला आहे. यामागे नेमकं कारण काय याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत मोठं विधान केल आहे. … Read more

कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून लायकी काढली

Devendra Fadanvis sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यावेळी “फडणवीस हे कार्यक्षम नेते आहेत, त्यांनी केंद्रात काम करावं आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष देतील” असा सल्ला शिरसाट यांनी फडणवीसांना दिला होता. आता याच वक्तव्याचा आधार घेत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून देवेंद्र फडणवीसांवर … Read more

राहुल नार्वेकरांचं तातडीनं दिल्लीला जाण्याच कारण काय? अखेर ‘ती’ बातमी फुटली

narvekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आमदारांच्या अपात्रेप्रकरणी नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना धारेवर धरले होते. यावेळी न्यायालयाने नार्वेकर यांना पुढील एक आठवड्यात या प्रकरणी सुनावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, न्यायालयाकडून ऑर्डरची कॉपी आल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करु आणि मग भूमिका मांडू असे नार्वेकर यांच्याकडून सांगण्यात आले होते. यानंतर आज राहुल … Read more

हा तर पवारांचा “पावर गेम”; मी म्हणजेच राष्ट्रवादी हे त्यांनी दाखवून दिले

SHARAD PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केल्यानंतर निवड समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं पवारांनी म्हंटल होते. यानंतर पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या निवड समितीने फेटाळला असला तरी … Read more

48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? शिंदे गट- भाजपमध्ये जुंपली

eknath shinde devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 240 जागांवर लढावं लागेल कारण शिंदेंच्या शिवसेनेकडे 50 च्या वर आमदारच नाहीत असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होत. बावनकुळेंच्या या विधानानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे. 48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? असा सवाल करत शिरसाट यांनी … Read more

इम्तियाज जलील निजामाची अवलाद; संजय शिरसाठ यांची जोरदार टीका

imtiyaz jaleel sanjay shirsat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर MIM ने याला तीव्र विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. परंतु यावेळी काही आंदोलनकर्त्यानी चक्क औरंगजेबाचा फोटो झळकवल्याने नव्या वादाला तोंड फुटले.याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी जलील यांच्यावर जोरदार निशाणा साधला … Read more

शिवसेना भवनावर दावा सांगणार का?? शिंदे गटाने स्पष्टच सांगितलं

shinde thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता शिंदे गट शिवसेना भवनावर दावा सांगणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी भूमिका स्पष्ट करत आम्ही शिवसेना भवनावर दावा सांगणार नाही … Read more

अखेर ठरलं! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; शिंदे गटाच्या आमदाराने सांगितली तारीख

Devendra and Eknath

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet expanded) मागच्या काही महिन्यांपासून रखडला होता. मंत्रिमंडळ विस्ताराला (cabinet expanded) विलंब होत असल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडं सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांचेदेखील लक्ष लागून राहिले होते. या सगळ्या प्रकरणावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली … Read more

… तेव्हा संजय राऊत पवारांच्या मांडीवर दिसतील; शिंदे गटाच्या नेत्याचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिवसेनेत फूट पडल्यांनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर तुटून पडत आहेत. त्याचाच भाग म्हणजे आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना संपल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) हे पवारांच्या मांडीवर जाऊन दिसतील असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. … Read more