कराड विमानतळावर सुरु होणार फ्लाईंग स्कुल; पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा

सकलेन मुलाणी । कराड कराडच्या विमानतळावर होणार फ्लाईंग स्कूल कराड येथील विमानतळावर लवकरच प्राइड अँकडमी यांच्याकडून फ्लाईंग स्कूल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व परवेज दमानिया यांनी फ्लाईंग स्कूल सुरू करण्याच्या दृष्टीने पाहणी करुन माहिती दिली कराड येथील विमानतळ मुंबई, गोवा व पुणे या ठिकाणासाठी मध्ये केंद्र आहे. गोवा आणि पुणे … Read more

शशिकांत शिंदे आणि मी एकच ; शिवेंद्रसिंहराजेंच्या विधानाने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिंदे साहेब तुम्ही आणि मी एकच आहोत हे बाहेरच्यांना माहित नाही. त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी आपल्या तिघांनाही कळत असतं” असं सूचक वक्तव्य सातारा-जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांनी केलं. त्यामुळे शिवेंद्रराजे पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जावळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा … Read more

शेती पंपाचे वीज कनेक्शन कट करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही ; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा

सकलेन मुलाणी । कराड प्रतिनिधी कराड:-खबरदार थकित विज बिलाचे कारण सांगून शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज कनेक्शन कट कराल तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही,असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला आहे. साजिद मुल्ला म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. याचे भान महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाहिजे. लाकडाऊनच्या काळात अनेक उद्योगधंदे बंद पडले. … Read more

शिवभक्ताने स्वतःच्या खर्चाने उभारला शिवरायांचा 50 फुटी अश्वारूढ पुतळा ; छत्रपती उदयनराजेंनी केले उद्घाटन

सातारा | पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रोहन यादव या शिव भक्त तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांचा 50 फूटी अश्वारूढ पुतळा उभारला असुन मराठ्यांची राजधानी सातारा या नावाने सेल्फी पॉइंट सुद्धा तयार केला आहे.रोहन यादव या शिवभक्तांने शिवजयंती च्या पार्श्वभूमीवर हा आगळा वेगळा उपक्रम करून अनोखी शिवजयंती साजरी केली आहे. छत्रपतींचा इतिहास प्रत्येकाच्या मनात आणखी खट्ट व्हावा … Read more

कराड कोरेगाव, फलटण,व माण तालुक्यातील सरपंच निवड २३ व २४ फेब्रुवारीला ; जिल्हाधिकारी शेखरसिंग

सातारा | जिल्ह्यात नुकत्याच निवडणूक झालेल्या ८७८ ग्रामपंचायतीमध्ये कराड, कोरेगाव, फलटण आणि माण तालुक्यातील सरपंच उपसरपंच निवडीचा कार्यक्रम 23 व 24 फेब्रुवारी या या कालावधीत घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेले आहेत. तहसिलदार कोरेगाव, फलटण, माण व कराड महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम व.३) मधील कलम २८, ३०, ३३ अन्वये तसेच आपले … Read more

..तर आम्हाला तुमचा राजीनामा मागावा लागेल ; ऊस एफआरपी वरून सदाभाऊ खोत यांचा सहकारमंत्र्यांवर निशाणा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | सातारयातील कोरेगाव तालुक्यात जळगाव येथे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वीजबील माफी आणि ऊसाची FRP या प्रमुख मुद्द्यावर सदाभाऊ खोत यांनी शेतकरी मेळाव्यात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना इशारा दिला आहे..येत्या 15 दिवसात ऊसावरील FRP ची … Read more

कोणत्याही परिस्थितीत 19 फेब्रुवारीला किल्ले अजिंक्यताऱ्यावर होणारी शिवगाण स्पर्धा होणारच – उदयनराजे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | कोणत्याही परिस्थितीत 19 फेब्रुवारीला किल्ले अजिंक्यताऱ्यावर होणारी शिवगाण स्पर्धा होणारच असल्याचे साताऱ्याचे खा.उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.जिल्हा प्रशासनाने या स्पर्धेवर निर्बंध घातल्या बाबत खा.उदयनराजे भोसले यांना विचारल्यानंतर त्यांनी ही स्पर्धा सोशल डिस्टन्स पळून केली जाईल आणि या कार्यक्रमाला मी देखील येणार असून नाही आलो तर लोक माझा … Read more

शिवजयंती नक्कीच साजरी झाली पाहिजे परंतु त्याच बरोबर लोकांनी काळजी सुद्धा केली पाहिजे – उदयनराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शिवजयंती साजरी करण्याबाबत निर्बन्ध आणले आहेत. याच मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप आणि मनसेने सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. दरम्यान याबद्दल भाजप नेते आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना विचारल असता त्यांनी आपली रोखठोख भूमिका मांडली. खा.उदयनराजे म्हणाले कोरोनाच्या महामारी मध्ये अनेकांनी जवळची लोकं … Read more

उंडाळे येथे १८ तारखेला स्वातंत्र्यसैनिकांचा मेळावा ; स्वा.सै. दादासाहेब उंडाळकर पुण्यतिथी निमित्त आयोजन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड | थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या ४७ व्या पुण्यतिथी दिनानिमित 18 फेब्रुवारीस स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा होणार असल्याची माहिती दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त, जि.प.सदस्य अॅड उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्मारक समितीचे विश्वस्त माजी प्राचार्य गणपतराव कणसे,प्रा.धनाजीराव काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.माहिती देताना, उदयसिंह … Read more

कराडच्या गटारीच्या पाण्याने कार्वेत अतीसाराची लागण ; प्रांताधिकाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांना कार्यवाहीची नोटीस

कराड | कऱाड शहरातील वाढीव हद्दीतील माने वस्ती येथील गटरातील पाणी नदी पात्रात मिसळत आहेत. ते पाणी त्वरीत थांबवावे, संबधितांवार पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे त्वरीत कारवाई करून अहवाल सादर करावा, अशी नोटीस प्रातांधिकारी उत्तम दीघे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांता डाके यांना दिली आहे. कार्वे भागात अतीसाराचे रूग्ण आढलले आहेत. ती अतीसाराची लागण वाढीव हद्दीत गोळेश्वर लगतच्या … Read more