सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात कोंबड्यांचा मृत्यू; जिल्हाधिकार्‍यांकडून सतर्क क्षेत्र घोषीत

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खंडाळा तालुक्यातील मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले असून मृत्युचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसल्याने कोंबड्यांना कोणते आजार झाले हे अनिष्कर्षीत असल्याने रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) ता. खंडाळा येथील सर्व्हेक्षणाचे काम … Read more

उदयनराजेंनी उद्घाटन केलेल्या ग्रेड सेपरेटरचे पुन्हा होणार उद्घाटन – जिल्हाधिकारी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा शहरातील पवई नाका येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी निवारणासाठी बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरचे पुन्हा एकदा उद्घाटन होणार आहे. या ग्रेड सेपरेटरचे फॉर्मल उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. सातारा शहरातील पवई नाका येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी निवारणासाठी ग्रेड सेपरेटर चे काम हाती घेण्यात आले होते. 76 … Read more

‘त्या’ प्रकरणातून शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह 18 जणांची निर्दोष मुक्तता, वाई न्यायालयाने दिला निकाल

सातारा प्रतिनिधी । महामार्गावर पडलेले खड्डे आणि टोल नाक्याकडून होत असलेली गैरसोय याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दि.18 डिसेंबर 2019 ला आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन केले होते. त्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी आज वाई न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एन.गिरवलकर यांच्यासमोर अंतिम सुनावणी होऊन सबळ पुराव्या अभावी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह 18 जणांची निर्दोष … Read more

चर्चा तर होणारच, भोसरे गावात एकाच घरातील चौघेजण ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

सातारा प्रतिनिधी | ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. १५ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होईल. या निवडणुकीत एक आगळाच प्रयोग खटाव तालुक्यातील भोसरे या गावात पहायला मिळाला आहे. गावातील सत्ताधारी आणि विरोधी हे दोन्ही पक्ष गावातील महत्त्वाच्या प्रश्नांवर गप्प बसतात, भ्रष्टाचार झाला तरी त्यासंदर्भातील व्यक्तीला पाठीशी घालतात, सामान्य जनतेचं म्हणणं विचारात … Read more

उदयनराजे आणि त्यांचे कुटुंबीय हे माझे आदर्श – गिरीश बापट

सातारा | भाजपचे जेष्ठ नेते खासदार गिरीश बापट हे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात आज त्यांनी जिल्हा शासकीय विश्रामगृहात भाजपच्या कार्यकर्त्याची बैठक घेतली. यावेळी त्यांनी खा.उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. ते म्हणाले छत्रपती उदयन महाराज आणि त्यांचे कुटुंबीय हे माझे आदर्श आहेत…ज्या ज्या वेळेस मी मंत्री, आमदार, खासदार झालो त्यावेळेस … Read more

राजेशाही असती तर औरंगाबादचा निर्णय मी घेतला असता- उदयनराजे

Udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यभर औरंगाबाद नामांतराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. शिवसेनेकडून औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा घाट सुरू असतानाच सत्तेतील मित्रपक्ष कॉंग्रेसने मात्र त्यास तीव्र विरोध केला आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडीतच ठिणगी पडली असून विरोधी पक्ष भाजप सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले याना या मुद्द्यावरून विचारले … Read more

मला धक्के द्यायची सवय आहे, कधी कधी मी देतो आणि कधी कधी मलाही बसतात – खा.उदयनराजे

udayanraje

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी आज सातारा शहरातील ग्रेड सेपरेटर चे अचानक उदघाटन करून सर्वांना धक्का दिला आणि याबाबत त्यांना विचारले असता मी आदत से मजबूर असून असे धक्के द्यायची मला सवय आहे आणि कधी कधी हे धक्के मी देतो आणि कधी कधी हे धक्के मला ही बसतात असे … Read more

मेंढपाळासमोरच दोन बिबट्यांनी ठार केल्या दोन मेंढ्या; कराड शहरापासून अवघ्या 2 किमी अंतरावरील घटना

leopards

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात बिबट्या जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच केवळ दीड किलोमीटर अंतरात आज दोन बिबट्यांनी हल्ला करून मेंढपाळासमोरच दोन मेंढ्या ठार केल्या. तर श्वानासह एक मेंढी गायब केली. जखिणवाडी ता. कराड येथील वाघुरदरा नावाच्या शिवारात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान पाळीव प्राण्यांवर भरदिवसा हल्ला होत असल्यामुळे … Read more

विलासकाका उंडाळकर यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा होणार नाही – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी सहकार मंत्री आणि तब्बल 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार राहिलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. विलासकाका उंडाळकर यांच्या जाण्याने कराड तालुक्याने एक हक्काचा माणूस गमावला आहे. दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई … Read more

विलासकाकांच्या अतिंम दर्शनासाठी रितेश देशमुखची उपस्थिती; विलासराव देशमुख अन् काकांचे होते जिव्हाळ्याचे संबंध

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी माजी सहकार मंत्री आणि तब्बल 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार राहिलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज निधन झाले. काकांच्या जाण्याने कराड दक्षिण मतदारसंघाने एक हक्काचा माणूस गमावला. विलासराव उंडाळकरांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांचे सुपुत्र रितेश देशमुख हे सुद्धा आले होते. … Read more